es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Ir al canal en Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
3 868
Suscriptores
+824 horas
-377 días
+2 11430 días
Archivo de publicaciones
📌 देशाची Real GDP Growth Rate (Revised) आकडेवारी: 2023-24: 7.3% 2024-25: 7.2% 2025-26: 7.8% @talathifactory2026
📌 देशाची Real GDP Growth Rate (Revised) आकडेवारी: 2023-24: 7.3% 2024-25: 7.2% 2025-26: 7.8% @talathifactory2026

🗞️ #CurrentBooster 🌊 1) पहिली राष्ट्रीय जल विभाग शिखर परिषद 🔹 जलशक्ती मंत्रालयाची पहिली 'विभागीय शिखर परिषद' संपन्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी समारोपीय सत्रात सहभागी 📍 सुषमा स्वराज भवन, नवी दिल्ली 📅 1 ते 2 सप्टेंबर 2026 (समारोप 2 सप्टेंबर) 📌 Important Fact:   ✨ 'सहकारी संघवाद' बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित या मालिकेतील ही पहिलीच राष्ट्रीय परिषद   ✨ चार प्रमुख विषयांवर भर: जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, 'जल संचय जन भागीदारी' (Catch the Rain), पिण्याच्या पाण्याचे स्रोत शाश्वत करणे आणि 'जल जीवन मिशन 2.0' अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देखभाल 🏔️ 2) तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2024👤 विजेते व कामगिरी: (पुरस्कार 2024 चा आहे पण घोषणा काल झाली आहे) 🧗 बलजीत कौर (लँड): एकाच हंगामात 8,000 मीटरपेक्षा उंच 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय  🧗 स्काल्झांग रिग्झिन (लँड): विना ऑक्सिजन माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय  🏊 रिमो साहा (वॉटर): 48 सुवर्णपदके जिंकणारा आंतरराष्ट्रीय पॅरा-जलतरणपटू  🏅 शिव प्रसाद चमोली (जीवनगौरव): हिवाळी खेळ आणि साहसी मोहिमांमधील योगदानाबद्दल सन्मान 💡 Static Fact: 15 लाख रुपये आणि कांस्य पुतळा (हा अर्जुन पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो) 🐠 3) 'मिशन रंगीन मछली 2031 🔹 उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 'मिशन रंगीन मछली 2031' या धोरणात्मक कृती आराखड्याचे प्रकाशन 🏢 मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय (MoFAHD) 📌 Important Fact:   ✨ देशातील शोभिवंत मत्स्यपालनाच्या (Ornamental Fisheries) शाश्वत विकासासाठी हा विशेष कृती आराखडा तयार 💻 4) क्वांटम कम्प्युटिंगसाठी 'FQCI' ची स्थापना 🔹 'नॅशनल क्वांटम मिशन' (NQM) अंतर्गत IISc बंगळुरूने 'फाऊंडेशन फॉर क्वांटम कम्प्युटिंग इनोव्हेशन' (FQCI) ची स्थापना केली 📌 Important Fact:   ✨ ही संस्था सेक्शन-8 (विना-नफा) कंपनी म्हणून काम करेल आणि क्वांटम तंत्रज्ञानासाठी 'क्वांटम कम्प्युटिंग थेमॅटिक हब' म्हणून भूमिका बजावेल   ✨ यामध्ये फोटोनिक क्वांटम सिस्टीम्स, सुपरकंडक्टिंग सर्किट्स आणि सेमीकंडक्टर-आधारित क्वांटम उपकरणांच्या विकासावर लक्ष 💡 Static Fact: विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या नॅशनल क्वांटम मिशनचा कार्यकाळ 2023-24 ते 2030-31 💡 5) 18 वी ब्रिक्स बौद्धिक संपदा (IP BRICS) प्रमुखांची बैठक 📍 नवी दिल्ली (1-3 सप्टेंबर 2026) 🎯 Theme: “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability” 📌 Important Fact: जागतिक बौद्धिक संपदा मानकांना चालना देण्यासाठी अद्ययावित 'ऑपरेशनल गाईडलाईन्स' स्वीकारण्यात आल्या 💡 Static Fact: 2026 चे IP BRICS अध्यक्षपद व यजमानपद भारताकडे (CGPDTM) आहे. Join Telegram 👉🖇️ @talathifactory2026

निषेध करतो आम्ही या सरकारचा.... संतोष पंडित यांना रात्री 1 वाजता अटक अरे अटक करायची आहे तर ज्यांनी पेपर फोडले त्यांना करा ना??? निर्लज्ज सरकार Team https://t.me/talathifactory2026

👆वरील सर्व प्रश्न महत्वाचे आहेत ☑️☑️☑️

ऋतुजा पाटील 😭 ☑️काही दिवसापूर्वी हसणारे आज रडत आहे. ☑️कर्म =चांगले करा चांगले होईल ☑️वाईट करा आज ना उदया 1000% वाईट होईलच Te
ऋतुजा पाटील 😭 ☑️काही दिवसापूर्वी हसणारे आज रडत आहे. ☑️कर्म =चांगले करा चांगले होईल ☑️वाईट करा आज ना उदया 1000% वाईट होईलच Team https://t.me/talathifactory2026

📌💥पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी नकातेने लॅपटॉप फेकला होता खाडीत☑️ @talathifactory2026
📌💥पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी नकातेने लॅपटॉप फेकला होता खाडीत☑️ @talathifactory2026

♦️पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण.. 👉 ट्विटर लिंक https://x.com/mpsc_office/status/2095022025052196879 Team ht
♦️पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण.. 👉 ट्विटर लिंक https://x.com/mpsc_office/status/2095022025052196879 Team https://t.me/talathifactory2026

खुप मोठे रॅकेट आहे हे..... 2022 पासुन पुढे सर्व परीक्षाची चौकशी होणे गरजेचे ☑️☑️

🛑MPSC गट क पूर्व =25 ऑक्टोबर (ON TIME ☑️) ☑️पुन्हा एकदा सांगतो हे आम्ही यासाठी टाकले. की आम्हाला माहिती आहे यावेळी mpsc गट क पूर्व ON TIME होणार आहे. 👉म्हणूनच आम्ही सकाळीच हा msg टाकला आहे ☑️फक्त उरलेले 54 दिवस तुम्ही आमच्यासोबत जोडले जा. आम्ही खात्रीशीर सांगतो तुमची पूर्व परिक्षा निघेलच पण mains साठी पण आत्मविश्वास वाढत जाईल. ☑️बाकी विषयांच्या पण आमच्या notes तुम्हाला आज संध्याकाळी टाकतो. 1)मराठी 2)english 3) गणित. 👉म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. आपण कुठे कमी पडतोय. Team https://t.me/talathifactory2026