𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 895
Suscriptores
+2324 horas
+697 días
+2 11630 días
Archivo de publicaciones
3 896
आपल्या तलाठी फॅक्टरी family ला आपल्या टीम ने शब्द दिला होता की, जेव्हा आपले subscribers 1.3K+ होतील त्यानंतर आपण current affairs साठी एक चांगली गोष्ट सुरू करू. तर ती initiative आजपासूनच घेऊ 💯🤝♦️यात काय असेल? आपण नोव्हेंबर 2025 पासून ऑगस्ट 2026 पर्यंत चालू घडामोडी साठी topicwise quizzes घेऊ. ज्यामुळे आपली चालू घडामोडी वर 100% कमांड येईल. ♦️यासाठी आपला Books source काय असेल? सध्या मार्केट मध्ये current affairs म्हटलं की विद्यार्थी 'simplified' आणि 'पृथ्वी परिक्रमा' या दोन पुस्तकांना खूप जास्त प्रमाणात refer करतात. तर आपणही यावर focus करू. यासोबतच News Papers मधील अत्यंत महत्त्वाच्या व चर्चेतील घडामोडी यांवर focus करू. म्हणजे आपली current affairs च्या 15 प्रश्नांची चिंता दूर होईल. आणि आपल्याला येणाऱ्या परीक्षेत हमखास marks येतील. ♦️आता मुलांना प्रश्न पडला असेल की current affairs वर तलाठी फॅक्टरी एवढा focus का करतेय? चालू घडामोडी हा विषय मुलांना जरा डोकेदुखी वाटतो आणि बाकीचे GS विषय अभ्यासून होतात. पण सध्याच्या स्पर्धेत प्रत्येक विषय महत्वाचा आहे. म्हणून आपण प्रत्येक विषयाला न्याय देणं गरजेचं आहे. आपण घेत असलेल्या या quizzes मधून चालू घडामोडी ची पण चांगली तयारी व्हावी आणि आपल्याला सर्वांना परीक्षेत चांगले marks मिळावेत, हाच उद्देश आहे. आपलीच तलाठी फॅक्टरी टीम 🤝😊 Join Telegram 👉🖇️ https://t.me/talathifactory2026
3 896
Drug Inspector परीक्षाचा पेपर फुटला त्यामुळे परिक्षा रद्द करण्यात आली. फेरपरीक्षा होईल ☑️
3 896
मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांना महाराष्ट्राचे 'लोक आयुक्त' म्हणून शपथ दिली.
3 896
🛑अजून 2 exam मध्ये खूप मोठे घोटाळे झाले आहेत.
☑️पण तेथील आयुक्तानी/अतिरिक्त आयुक्तानी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांनाही माहीती आहे PMC JE & MMRDA JE मध्ये खूप मोठा scam झालेला आहे.
👉आम्ही एकदा पालिकेत गेलो असता एक आयुक्त मोठे ग्यान देत होता.
🙏आयुक्त साहेब तुम्ही ग्यान द्यायला =तुम्ही तुकाराम मुंढे साहेब नाही
☑️PMC / MMRDA चे आयुक्त चुकून तुकाराम मुंढे साहेब असते तर केव्हाच या परिक्षा रद्द होऊन फेरपरीक्षा झाली असती.
☑️PMC JE / MMRDA JE =अजून थोडा जोर लावला तर नक्कीच परीक्षा रद्द होतील ☑️
👉अन्याय सहन होत नाही =तलाठी फॅक्टरीला
Team
https://t.me/talathifactory2026
3 896
विद्यार्थी वर्गाने आता खरंच कोणावर विश्वास ठेवायचा.कोणताही पेपर द्या फुटणार म्हणजे फुटणार
3 896
🔴 मोठी #UPDATE 🔴 भरती प्रकिया रद्द..
☑️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
👉 प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
☑️यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Team
https://t.me/talathifactory2026
