𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 405
Suscriptores
+14524 horas
+9437 días
+1 55030 días
Archivo de publicaciones
3 408
🙏राजकारण लय वंगाळ
☑️☑️काही टेलिग्रामवाल्यांनी/ संघटना वाल्यांनी बरोबर फूट पाडून ठेवली
म्हणजे सगळं कसं ठरवून सुरू आहे.
🔥🔥चाटा पण त्यालाही मर्यादा असली पाहिजेत
🔥🔥Manage लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची
जॉईन 👉@officersfactory2026
3 408
OBJECTIVE यासाठी बोलतोय आम्ही = कारण आमचे नुकसान झाले DESCRIPTIVE मध्ये स्वतःचे = मार्क मध्ये खूपच जास्त तफावत आहे... पेपर 1आणि पेपर 2 मध्ये
☑️आम्ही कोणत्याच पॅटर्न ला घाबरत नाही = आम्ही घोळ/FRAUD/ CHEATING याला घाबरतो 🔥🔥🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 408
🔥🔥🔥MPSC आंदोलन 🔥🔥
प्रमुख मागण्या👉
✅ अध्यक्षांचा राजीनामा🔥🔥🔥🔥
✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥
(3जानेवारी लाच परिक्षा झाली पाहिजे )
✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
@officersfactory2026
3 408
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms = आंदोलन 🔥🔥
प्रमुख मागण्या 👇👇👇
✅ अध्यक्षांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅ सचिवांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅MPSC Body Restructuring 💯🙏
✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥
(3जानेवारी लाच परिक्षा झाली पाहिजे )
✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
✅ आमचा विरोध Discriptive ला नाही. परंतु आम्हीही FSO मुख्य 2023 दिली होती, कसे पेपर्स check झाले ठाऊक आहे सर्वांना 💯💯 आणि राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषी - Discriptive मध्येही गोंधळच गोंधळ 🥹🤐( म्हणून विद्यार्थी फक्त OBJECTIVE ची मागणी करत आहे )
🔥🔥 मुख्यमंत्री साहेब यावेळी आश्वासन नकोय आम्हांला = विद्यार्थी नाही ऐकणार = प्रत्यक्ष कृती हवीय सर्वांना 🙏🙏💯💯🔥🔥
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
@officersfactory2026
3 408
🔥🔥एक CIVIL ENGG क्षेत्रात CLASSES वाला आहे.
🔥🔥तो आता मुलांना DESCRIPTIVE फायदे सांगत आहे 👉अरे लबाड माणसा descriptive चे फायदे मुलांसाठी नाहीरे तुझे घर भरण्यासाठी आहे
😒तू स्वतःला CIVIL मधला विश्वगुरु समजतोय ( पण भाऊ तुझ्या पेक्षा बाहेर खूप हरीचे लाल आहे ☑️☑️).
☑️व्यापारी माणूस तू एक no चा = 50 हजारच्या वरती fees घेऊन तुम्ही सांगताय विद्यार्थी हित
☑️☑️Objective OBJECTIVE OBJECTIVE 🔥🔥🔥🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 408
🔥🔥सचिवांची बदली तर होणारच होती उलट ती उशिरा झाली...
"चौकशी करून बदली" हे खूप गरजेचं होतं.✅💯💯
☑️☑️आम्हाला पाहिजे अध्यक्षांचा राजीनामा.!!
🔥🔥लढा अध्यक्ष महोदयांच्या राजीनाम्याचा आहे.🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 408
MPSC सचिव यांची बदली= एक गाजर भेटले आहे आपल्याला 🔥🔥🔥🔥🔥
अरे बाबांनो आम्ही बोलतोय direct खोडावर घाव घाला = तुम्ही फांदया तुडून काय फायदा होणार आमचा ( आम्हाला झाडंच नकोय ते 🙏)
जॉईन 👉@officersfactory2026
3 408
🔥🔥रोहित दादा = OFFICERS FACTORY ला आपला अभिमान वाटतोय.🔥🔥
🔥🔥एकच शेवटचा HOPE = रोहित दादा🙏
( ON FIELD जोपर्यंत रोहित भाई असणार = तोपर्यंत आम्ही क्रिकेटच्या खेळात आणि आता या आंदोलन च्या डावात = शेवटपर्यंत HOPE ठेवतो = विश्वास आहे
(आपणच जिंकणार 1000%)
रोहित शर्मा ☑️.
रोहित दादा ☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 408
मित्रांनो तुमचा आमच्यावर विश्वास असेल तर तुम्हीच आपला चॅनेल share करा नक्की
प्रामाणिक लोकांना त्रास होतो नेहमीच
सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं 🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 408
🔥आमच्या post मुद्दाम हे त्यांच्या चॅनेल वर टाकणार नाही 👉कारण यांची विचारसरणी आम्हाला माहिती आहे.
🔥तुम्ही आमची link टाकावी ही आम्ही अपेक्षा केव्हाच ठेवणार नाही.
🔥अपेक्षा एकच = शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसाठी लढणार आणि उभे राहणार 🔥🔥
🙏एवढ्या मोठ्या चॅनेल चे तुम्ही admin आहे = काय फायदा केला आजवर मुलांचा (फक्त भाडोत्री जाहिराती टाकून बक्कळ पैसा कमवला )
☑️थोडे दिवस थांबा = सर्वांचा आम्ही बाजार उठवतो
जॉईन 👉@officersfactory2026
3 408
ऋषी दादा आणि रोहित दादा 🤝🔥🔥🔥
🔥🔥🔥या दोघांना आमचा कायम support = manage होणार नाही हे केव्हाच (आमची मन जिंकली यांनी )
@officersfactory2026
@officersfactory2026
3 408
Reality आहे पुण्यातली = म्हणून यांचा support नाही आंदोलनाला ☑️☑️☑️
🔥🔥विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या दिवशी सांगणार चॅनेल नको = त्याच दिवशी आम्ही स्वतः delete करून टाकू हे चॅनेल = यातून आम्हाला थोडीच पैसा भेटतोय.
हेतू एकच आहे 👉आम्ही फसलो बाकी फसायला नको ☑️☑️
3 408
🙏आम्हाला कॉल करून सांगता.... ग्रुप ला एवढे पण खरे बोलू नका.... खऱ्या बातम्या टाकू नका.
🔥🔥अरे आम्हाला काहीच लपवायचे नाहीये विद्यार्थ्यापासून = जे आहे तेच सांगणार आम्ही = कारण आम्ही स्वतः mpsc जगलोय = खुप त्रास सहन केलाय 🙏
🔥🔥आम्ही चॅनेल चे मेंबर वाढवायला आलो नाही =आम्ही फक्त सत्यता सांगायला चॅनेल काढला = कारण आम्ही स्वतः फसलो या टेलिग्राम च्या जगात 🙏
🔥🔥आमचे काही classes,test series नाही = त्यामुळे आम्ही हे पैश्यासाठी करत नाही.
( पण काल मूल आंदोलन करत होते = आणि तुम्ही पार्ट्या करत होते = आम्हाला दुनियेच्या बातम्या आहे )
🛑Note = एका पण TECHNICAL + NON TECHNICAL च्या शिक्षकाला वाटत नाही की परिक्षा OBJECTIVE व्हावी 👉मग पैसा येणार कसा???
( formality म्हणून यांचा support आहे मित्रांनो = अजून पण या लोकांना ओळखा 🙏)
☑️काही TECHNICAL + NON TECHNICAL च्या संघटना स्वतःला विश्वगुरू समजताय = कालपासून कुठे आहेत तुम्ही???
( कोणाचा दबाव आहे तुमच्यावर = ते तरी सांगा )
☑️अरे विद्यार्थी प्रथम = नंतर सर्व ( अजून किती घरे भरायचे राहिले )
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
