𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 859
Suscriptores
+2324 horas
+2817 días
+2 10230 días
Archivo de publicaciones
3 854
PYQ's based माहिती
मराठवाडा मुक्तिसंग्राम 💐
वरील माहिती तोंडपाठ असावी 🤝👍अधिक दर्जेदार माहितीसाठी 👇 Join & Share 👉🖇️ @talathifactory2026
3 854
📰 ‘MPSC’च्या संपूर्ण यंत्रणेत बदलाची गरज; सुधारणांवर व्ही. राधा समितीची भर
●परीक्षा पद्धती, कार्यपद्धती आणि प्रशासनातील सुधारणांबाबत महत्त्वाचा मुद्दा
3 854
🏆 ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 जाहीर
🏆 22 सप्टेंबर 2026 रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.🏆...दादासाहेब फाळके पुरस्कार...🏆 50 वा - अमिताभ बच्चन (2018) 51 वा - रजनीकांत (2019) 52 वा - आशा पारेख (2020) 53 वा - वहीदा रेहमान (2021) 54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022) 55 वा – मोहनलाल (2023) 56 वा - अनंत नाग (2024) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
वरील माहितीवर आधारित One Liner किंवा जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारला जातो 🎯 लक्षात ठेवा.Join & Share 👉🖇️@talathifactory2026
3 854
💥राज्यसेवा Objective pattern आणि कायमस्वरूपी ऑफलाईन परीक्षांची टास्क फोर्स समोर विद्यार्थ्यांची सर्वाधिक मागणी 🤡🔥
🧿समान उत्तरे लिहिणाऱ्या मित्रांना वेगवेगळ्या लोकांनी पेपर चेक केल्यावर ... समान मार्क मिळतील का ???💥उद्या अमरावती येथे येणाऱ्या स्पर्धा परीक्षा उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा कुलदीप पाटील यांचेशी विविध मागण्यांबाबत ठिकठिकाणी संवाद.☑️☑️ 👉विद्यार्थ्यांची आपल्या उचित मागण्या टास्क फोर्स समोर सादर करण्यासाठी मंथन. उद्या अमरावती विभागातील पाच ही जिल्ह्यातून विद्यार्थी समितीसमोर म्हणणे मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहू शकतात. 👉समिती समोर आपल्या योग्य व समुचित मागण्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कुलदीप पाटील यांचे तमाम विद्यार्थ्यांना आव्हान 🙏 👉आपण सध्या विद्यार्थी असून भावी अधिकारी आहात, तरी सर्वांनी शांतता व शिस्त ठेवण्याचे आव्हान 🙏
