es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Ir al canal en Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
3 778
Suscriptores
+7024 horas
+5637 días
+1 84830 días
Archivo de publicaciones
AnimatedSticker.tgs0.24 KB

AnimatedSticker.tgs0.24 KB

ती येतेय ती येतेय ती येतेय सुखरूप येतेय☑️☑️☑️ पण तीने काही गोष्टी लपवून ठेवल्या आहे = train ने येतेय की bus ने येतेय कळेल लवकरच =train की bus...☑️☑️☑️ फक्त यावेळी काही टेलिग्राम ने काड्या नको करायला 🙏 जॉईन 👉@officersfactory2026

अभ्यास करत रहा = खूप जाहिराती बघायला मिळेल🔥🔥🔥

AnimatedSticker.tgs0.24 KB

ATP बद्दल बोललो.... तर ATP च्या BATCHES सुरु झाल्या. TPA बद्दल आम्ही बोललो.... तर TPA FASTTRACK BATCHES सुरु होतील. आम्हाला कळतच नाही 👉आमच्या चॅनेल चा फायदा विदयार्थ्यांना होतोय की तथाकथित classes मालकांना 😁😁😁🙏 जॉईन 👉@officersfactory2026

बोलायला हिम्मत लागते = खरे बोलले पाहिजे = सत्य परेशान हो सकता, लेकिन पराजित नही 🔥🔥🔥

प्रश्नपत्रिका कोणी काढल्या =classes कोणी घेतले =एकाच शहरातील सर्वात जास्त selection कसे झाले = जादू है या नशा है 😁

ATP 2022 ची एकदा चौकशी करा = दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल = अडचणी वाढतील ☑️☑️☑️

पुण्यापर्यंत प्रवास येईल वाटतेय = लोणावळा खंडाळा घाटापर्यंत पोहचलाय प्रवास = घाट ओलांडला की पोहचलो पुण्यात = फक्त घाटात manage नको व्हायला 🔥🔥🔥

मुलाखती मध्ये पण घोटाळे झाले असणार = पाहुण्यांचे पाहुणे आपले पाहुणे =जुनी पद्धत आहे.....☑️☑️☑️☑️

🔥🔥🔥Breaking news🔥🔥🔥 MPSC च्या दोन सदस्यांवर टांगती तलवार, SIT कारवाईची शक्यता🤡 https://www.loksatta.com/maharashtra/mp
🔥🔥🔥Breaking news🔥🔥🔥 MPSC च्या दोन सदस्यांवर टांगती तलवार, SIT कारवाईची शक्यता🤡 https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-paper-leak-sit-inquiry-two-members-on-radar-vivek-bhimanwar-mahendra-harpalkar-controversy-rak-94-6162071/ जॉईन 👉

Objective🔥🔥🔥🔥🔥🔥

3 जानेवारी सर्वांसाठी संधी = आंदोलना सोबतच 3-4 तास अभ्यास पण करत रहा... योग्य वेळी कळेल आम्ही हेच पुन्हा पुन्हा का टाकतोय.... 🔥🔥🔥🔥🔥🔥

🔥🔥सर्वांनी जोरदार अभ्यास पण सुरु राहूद्या MPSC गट क 2026=3 जानेवारी 🔥NON TECHNICAL सोबतच TECHNICAL( अभियंता वर्ग आणी कृषी वर्ग )=अभ्यास अभ्यास अभ्यास ☑️☑️☑️☑️ 🔥🔥मोठे आकडे कानी पडले = राडा होणार (मुसळधार +गारांचा पाऊस +सोबतच ढगफुटी होणार आकडे ). 🛑आम्हाला कसलेच श्रेय देऊ नका = संघर्षाच्या काळात फक्त विद्यार्थी मित्राच्या सोबत उभे राहायचे (बाकी काहीच इच्छा अपेक्षा नाही 🙏) ज्यांना जे श्रेय घ्यायचे ते घ्या.🙏 🙏आम्ही जवळून बघितले आहे, लोकांना मोठेपणा पाहिजे, श्रेय पाहिजे, स्वतःची वाहवा पाहिजे. याच कारणामुळे आम्ही बाकी चॅनेल सोडून एक छोटासा चॅनेल सुरु केला. जॉईन 👉@officersfactory2026

करा चौकशी.... भर चौकात यांची धिंड काढा..... कोणी अडवले आहे तुम्हाला??? राज्यसेवा, mpsc गट ब, mpsc गट क, MES, कृषी....... PMC JE, MMRDA JE.... सर्व ठिकाणी घोळच घोळ MPSC MPSC करणारे चॅनेल आज मे पूर्णपणे मौन धारण करताना बघतोय??

महाराष्ट्र अभियांत्रिकी सवर्गाच्या AEE PWD आणि AE 1 PWD जागा एका रात्रीत 2024 मधून 2025 मध्ये गेल्या की घातल्या???? जादू आहे ना??? का???? कशासाठी???? कोणासाठी???? मुलांच्या हितासाठी की काही अधिकारी आणि classes वाल्यांसाठी????? चौकशी करणे संयुक्तिक ☑️☑️☑️ MES मध्ये मोठा घोळ असण्याची शक्यता नाकरता येत नाही 🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

तुमच्या सर्वांच्या माहितीकरिता... 🎯आपली OFFICER'S FACTORY टीम चालू घडामोडी चे प्रश्न स्वतः बनवून टाकते 💯 ✅ Source: Simplified, परिक्रमा, Newspapers ✅ मागील 15 महिन्यांतील अती महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करून प्रश्न टाकले जातात.
जर आम्ही मेहनत घेत असेल तर आपण चॅनेल link share तर करू शकता?
😐 आपण like करायलाही विचार करता, असो आपली इच्छा 🙏👍👍 ✍आपलीच OFFICER'S FACTORY टीम @officersfactory2026

खूपच vimp चालू घडामोडी आजचे होते 🔥🔥🔥 याची किंमत पेपरलाच समजेल 😊👍