Vibha Academy 🚔🚔
Ir al canal en Telegram
📚 विभा अकॅडमी | Vibha Academy 🎯 ध्येय निश्चित, यश निश्चित! join us on YouTube : https://youtube.com/@vibha_academy?si=T_YPYZEL4tptqaQi स्पर्धा परीक्षांची दर्जेदार व विश्वासार्ह तयारी करण्यासाठी तुमचे स्वागत आहे.
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
290
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
-130 días
Archivo de publicaciones
मा. मुख्यमंत्री साहेब,
MPSC ग्रुप C 2026 परीक्षा 2027 मध्ये घेतली, तर 2027 ची ग्रुप C परीक्षा 2028 मध्ये जाण्याची शक्यता आहे.
यामुळे तरुणांच्या उमेदीची एक महत्त्वाची वर्षे वाया जातील. हे योग्य नाही.
ग्रुप C 2026 चे वेळापत्रक शक्य आहे —
📌 Prelims — नोव्हेंबर 2026
📌 Mains — जानेवारी 2027
📌 GML — फेब्रुवारी 2027
हे सर्व पारदर्शकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने शक्य आहे.
एक पूर्ण वर्ष वाचेल. ✅
MPSC पोरांवर टोकाची वेळ येऊ देऊ नका.
हात जोडून विनंती — आमच्या भविष्याचा विचार करा.
Total 11
Value addition
क्रम लक्षात ठेवा
Sanskrit,marathi ,prakrut 👍👍
https://t.me/vibha_academy
