es
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

Ir al canal en Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
1 647
Suscriptores
+524 horas
+327 días
+3230 días
Archivo de publicaciones
राष्ट्रीय उत्पन्न समिती बद्दल पुढील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी आधारभूत वर्ष ठरविण्याच्या उद्देशाने नेमण्यात आलेल्या विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीने पुढीलपैकी कोणते आधारभूत वर्ष सुचविले आहे?
Anonymous voting

शून्याधारीत अर्थसंकल्पाबद्दल (Zero Based Budget) पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.
Anonymous voting

स्पेशल पोलीस भरती संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी (25 गुण) परिपूर्ण तयारी करणारी बॅच *मोरया स्पेशल बॅच*(199रु.)* ऑफर फक्त ५ दिवस...
स्पेशल पोलीस भरती संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी (25 गुण) परिपूर्ण तयारी करणारी बॅच *मोरया स्पेशल बॅच*(199रु.)* ऑफर फक्त ५ दिवस.... OFFICIAL Lions Rajmudra Academy App at: https://play.google.com/store/apps/details?id=com.plzijr.uzbxil 👆🏻👆🏻👆🏻👆🏻 AAP download करा

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल,              आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल,              कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे. — डॉ. बाबासाहेब आंबेडकर.🙏🌹❤️

📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

स्पेशल पोलीस भरती संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी (25 गुण) परिपूर्ण तयारी करणारी बॅच *मोरया स्पेशल बॅच*(199रु.)* ऑफर फक्त ५ दिवस...
स्पेशल पोलीस भरती संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी (25 गुण) परिपूर्ण तयारी करणारी बॅच *मोरया स्पेशल बॅच*(199रु.)* ऑफर फक्त ५ दिवस.... OFFICIAL Lions Rajmudra Academy App at: https://play.google.com/store/apps/details?id=com.plzijr.uzbxil 👆🏻👆🏻👆🏻👆🏻 AAP download करा

लाईव्ह सेशन चालू आहे सर्वांनी लगेच जॉईन करावे 👆🏻👆🏻

लाईव्ह सेशन चालू आहे सर्वांनी लगेच जॉईन करावे

✨ ऑनलाइन गेमिंगविरोधी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी
✨ ऑनलाइन गेमिंगविरोधी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

🔴 16 व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य श्री अजय नारायण झा यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी टी. रबीशंकर यांची 16 व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टी. रबीशंकर हे सध्या RBI चे डेप्युटी गव्हर्नर आहेत. 🔥 सध्या 16 व्या वित्त आयोगाची रचना- अध्यक्ष - श्री अरविंद पनगारिया. पूर्णवेळ सदस्य - श्रीमती ॲनी मॅथ्यू. श्री मनोज पांडा अर्धवेळ सदस्य - टी. रबीशंकर सौम्य कांती घोष सचिव - ऋत्विक रंजनम् पांडेय कार्यकाळ - 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 Join https://t.me/LIONSRAJMUDRA