🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Ir al canal en Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
1 645
Suscriptores
+324 horas
+277 días
+2730 días
Archivo de publicaciones
इंस्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्सचा ऐतिहासिक टप्पा पार करणारे पहिले जागतिक नेते आणि राजकारणी कोण आहेत?
भारतातील पहिले AI संचालित विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आले आहे?
'प्रोजेक्ट चित्ता' अंतर्गत चित्ते बोत्सवाना देशातून भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आणले जाणार आहेत?
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने फेब्रुवारी २०२६ मध्ये जाहीर केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) २०२५ नुसार भारताचा क्रमांक किती आहे?
फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रसिध्द झालेल्या हेनली पासपोर्ट अहवालानुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे?
३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवाडीनुसार भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा योगदान देणारे राज्य कोणते ठरले आहे?
भारतातील पहिले पूर्णतः स्वयचलित मल्टी लेवल पार्किंग काम्प्लेक्स कोठे उभारण्यात आले आहे?
कोणते राज्य भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला विशिष्ट आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य ठरले आहे?
निती आयोगाच्या अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
🌼🌼 द लायन्स अकॅडमी लातूर 🌼🌼
🌼🌼 सर्वासाठी मोफत 🌼🌼
🌼🌼 यशोमार्ग रिव्हिजन बॅच 🌼🌼
👉 लेखी परीक्षेत ९०+ गुण वाढविण्याची शेवटची संधी …………
👉 लेखी परीक्षेत चांगले गुण म्हणजेच खाकी वर्दी पक्की ………..
👉 या रिव्हिजन बॅचचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा…….
👉 चला तर मग भेटूया २८ फेब्रुवारीला…………..
👉 कुठे - द लायन्स अकॅडमी लातूर येथे………..
* विविध मोहिमा आणि ऑपरेशन्स :-
१. 'ऑपरेशन स्वदेश': इराणमधून भारतीयांना परत आणण्यासाठी
२. 'ऑपरेशन सागर बंधू': श्रीलंकेला मदत करण्यासाठी
३. 'ऑपरेशन तारा': वाघिणीचे सह्याद्रीत स्थलांतर करण्यासाठी
४. 'प्रोजेक्ट संपर्क': जम्मू-काश्मीरमधील बचाव कार्यासाठी (BRO)
५. 'पंचम' एआय ॲप: ग्रामपंचायतींसाठी
६. 'सूर्यास्त्र' रॉकेट प्रणाली करार: भारत आणि इस्रायल
७. 'स्वदेश' जलशुद्धीकरण प्रणाली: DRDO द्वारे विकसित
८. 'बोर्ड ऑफ पीस': गाझा पट्ट्यात शांततेसाठी (डोनाल्ड ट्रम्प)
९. 'मेनोपॉज क्लिनिक' सुरू करणारे पहिले राज्य: महाराष्ट्र
१०. 'अरुणोदय' स्क्रीनिंग अभियान: सिकल सेल निर्मूलनासाठी (महाराष्ट्र)
🌸🌼द लायन्स अकॅडमी लातूर 🌸🌼
🌼🌼 महा टेस्ट सिरीज 🌼🌼
👉 दररोज २ टेस्ट
👉 दुपारी १:३० ते ३:०० व रात्री ८:३० ते १० पर्यंत
👉 मुंबई पोलिस भरती विशेष टेस्ट सिरीजही उपलब्ध असेल ( दोन्हीही वेळेत)
👉 परीक्षाभिमुख प्रश्न सराव टेस्ट सिरीज
👉 विद्यार्थाच्या पहिल्या पसंतीची टेस्ट सिरीज
👉 दर्जेदार प्रश्न टेस्ट सिरीज
👉 चला तर मग टेस्ट सिरीज कूपन घेऊया
👉 कुठे - द लायन्स अकॅडमी लातूर येथे
महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आले?
देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा ‘ भारत टॅक्सी ‘ची पहिल्यांदा सुरुवात कोणत्या शहरात होणार आहे?
फेब्रुवारी २०२६ मध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने वन्यजीवाच्या संरक्षणासाठी महिलांकरिता ‘ वनजीवी दीदी ‘ उपक्रम सुरू केला आहे?
https://www.youtube.com/live/Ndi0Eo_NfdA?si=P9YBFUXZdRguTRok
लाईव्ह सेशन चालू आहे सर्वांनी लगेच जॉईन करावे 👆🏻👆🏻👆🏻
