cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

महाराष्ट्राचा GK 👍

नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन या telegram ग्रुप वर तुम्हाला महाराष्ट्रातील GK संबंधित question भेटतील 🙏🙏

Show more
Advertising posts
1 872
Subscribers
-224 hours
-97 days
-2930 days
Posts Archive
Ha code vaprun वरील टेस्ट सोडवा
Show all...
SWN21380
Show all...
Ranbhumi Study Point: https://www.rayvila.com/u.php/240112110620 आजचा PYQ पोलिस सराव पेपर👆 https://www.rayvila.com/u.php/230919090450 ग्रामसेवक सराव पेपर 👆 https://www.rayvila.com/u.php/230919090438 आरोग्य सेवक सराव पेपर 👆 https://www.rayvila.com/u.php/230919090424 स्पेशल झेडपी सराव  पेपर 👆
Show all...
👍 6
असल्या टेस्ट सोडवायच्या आसेल तर 👍 हे emoji react kara
Show all...
👍 40 1🔥 1
🌷ज्योतिर्लिंग      -      ठिकाण 🌳 ➡️१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात) ➡️२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश) ➡️३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश) ➡️४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.) ➡️५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र) ➡️६) रामेश्वर - तामिळनाडू ➡️७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र) ➡️८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश) ➡️९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र) ➡️१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड) ➡️११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र) ➡️१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र) ➖➖➖➖➖➖➖➖➖
Show all...
पेपर ओपन करण्यासाठी हे कोडे वापरा. SWN21380
Show all...
2
He पेपर सोडावा सर्वांनी
Show all...
Date 13.03.2024.pdf
Show all...
Date 13.03.2024.pdf1.84 KB
📢📢*मेगा नोकरी भरती* *मेगा नोकरी भरती* 📢📢 (Maharashtra Police Bharti) *महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024* पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पोलीस शिपाई (Police Constable) 9532 2 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) 3 पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) 1686 4 पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) 4293 5 कारागृह शिपाई (Prison Constable) 1800 Total 17311 *युनिट नुसार रिक्त जागा:* अ. क्र. युनिट पद संख्या 1 मुंबई 4230 2 ठाणे शहर 686 3 पुणे शहर 715 4 पिंपरी चिंचवड 262 5 मिरा भाईंदर 231 6 नागपूर शहर 602 7 नवी मुंबई 185 8 अमरावती शहर 74 9 सोलापूर शहर 32 10 लोहमार्ग मुंबई 51 11 ठाणे ग्रामीण 119 12 रायगड 422 13 पालघर 59 14 सिंधुदुर्ग 118 15 रत्नागिरी 170 16 नाशिक ग्रामीण 32 17 अहमदनगर 64 18 धुळे 57 19 कोल्हापूर 213 20 पुणे ग्रामीण 448 21 सातारा 235 22 सोलापूर ग्रामीण 85 23 छ. संभाजीनगर ग्रामीण 147 24 नांदेड 134 25 परभणी 141 26 नागपूर ग्रामीण 129 27 भंडारा 60 28 चंद्रपूर 146 29 वर्धा 20 30 गडचिरोली 752 31 गोंदिया 110 32 अमरावती ग्रामीण 198 33 अकोला 195 34 बुलढाणा 135 35 यवतमाळ 66 36 लोहमार्ग पुणे 18 37 छ. संभाजीनगर लोहमार्ग 80 38 छ. संभाजीनगर शहर 527 39 लातूर 64 40 वाशिम 68 41 नाशिक 118 42 बीड 170 43 धाराशिव 143 44 जळगाव 137 45 जालना 125 46 नंदुरबार 151 47 सांगली 40 Total 12908 *पोलीस शिपाई-SRPF* 1 पुणे SRPF 1 315 2 पुणे SRPF 2 362 3 जालना SRPF 3 248 4 नागपूर SRPF 4 242 5 दौंड SRPF 5 230 6 धुळे SRPF 6 173 7 दौंड SRPF 7 224 8 मुंबई SRPF 8 460 9 अमरावती SRPF 9 218 10 सोलापूर SRPF 10 240 11 नवी मुंबई SRPF 11 344 12 हिंगोली SRPF 12 222 13 गडचिरोली SRPF 13 189 14 छ. संभाजीनर SRPF 14 173 15 गोंदिया SRPF 15 133 16 कोल्हापूर SRPF 16 182 17 चंद्रपूर SRPF 17 169 18 काटोल नागपूर SRPF 18 86 19 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 83 Total 4293 Grand Total 17311 *शैक्षणिक पात्रता:* पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण. शारीरिक पात्रता: उंची/छाती पुरुष महिला उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी — शारीरिक परीक्षा: पुरुष महिला गुण धावणी (मोठी) 1600 मीटर 800 मीटर 20 गुण धावणी (लहान) 100 मीटर 100 मीटर 15 गुण बॉल थ्रो (गोळा फेक) – – 15 गुण Total 50 गुण वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट] पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे *नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र* Fee: खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-] *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024*
Show all...
👍 3
━━━━━━━━━━━━━ 🏢 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत *५,३४७* पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख *२० मार्च २०२४* आहे.. 💁🏻‍♂️ *पदाचे नाव -* विद्युत सहाय्यक 👥 *पदसंख्या -* ५,३४७ * अनुसूचित जाती – ६७३ * अनुसूचित जमाती – ४९१ * विमुक्त जाती (अ)- १५० * भटक्या जाती (ब) – १४५ * भटक्या जाती (क) – १९६ * भटक्या जाती (ड) – १०८ * विशेष मागास प्रवर्ग – १०८ * इतर मागास प्रवर्ग – ८९५ * ईडब्ल्यूएस – ५०० * अराखीव – २०८१ 👤 *वयोमर्यादा -* १८ ते २७ वर्षे. 📚 *शैक्षणिक पात्रता –* १२ वी पास 🫰🏻 *परीक्षा शुल्क -* * खुला प्रवर्ग - रु. २५० + GST * मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटक - रु. १२५ + GST
Show all...
👍 3
संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व _____ च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले ?Anonymous voting
  • अमेरिका
  • ऑस्ट्रेलिया
  • जर्मनी
  • फ्रान्स
0 votes
ग्राम गीता या पुस्तकाचे लेखक कोण?Anonymous voting
  • संत तुकडोजी महाराज
  • गाडगे महाराज
  • विनोबा भावे
  • महात्मा फुले
0 votes
👍 2🔥 1👏 1
भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ?Anonymous voting
  • 1951
  • 1952
  • 1954
  • 1957
0 votes
पुण्यात "हिंदू हॉस्पिटल" कोणी सुरु केले?Anonymous voting
  • न्या रानडे
  • गोखले
  • टिळक
  • महात्मा फुले
0 votes
सुरत हे गुजरात राज्यातील कितवे आंतरराष्ट्रिय विमानतळ ठरले आहे?Anonymous voting
  • A) पहिले
  • B) दुसरे
  • C) चौथे
  • D) तिसरे
0 votes
सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक संघटनेची स्थापना केव्हा केली ?Anonymous voting
  • 1925
  • 1930
  • 1935
  • 1939
0 votes
👍 1
महाराष्ट्र राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे?Anonymous voting
  • A) जुन्नर
  • (B) पुरंदर
  • (C) हवेली
  • D) बारामती
0 votes
"पराक्रम दिन" केव्हा साजरा केला जातो ?Anonymous voting
  • 16 जानेवारी
  • 23 जानेवारी
  • 26 जानेवारी
  • 30 जानेवारी
0 votes
ग्राम गीता या पुस्तकाचे लेखक कोण?Anonymous voting
  • संत तुकडोजी महाराज
  • गाडगे महाराज
  • विनोबा भावे
  • महात्मा फुले
0 votes
👍 1🔥 1
# अपडेट बाय विठ्ठल कांगणे सर #  देशात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे ! ▪️केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल प्रसिद्ध केला. ▪️सर्वाधिक बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर. ▪️महाराष्ट्रात 1985 बिबट्यांची नोंद झाली असून महाराष्ट्रात पुणे आणि नाशिक भागात सर्वाधिक बिबट्या आढळतात. ▪️भारतातील बिबट्यांची संख्या : 2018: 12,852 2023: 13,874 1.मध्यप्रदेश : 3907 2.महाराष्ट्र  : 1985 3.कर्नाटक : 1879 4.तामिळनाडू : 1070
Show all...
👍 3
📌लोकसभा 2024 काही गोष्टी लक्षात ठेवा ⭐️लोकसभेच्या जागा 543 ⭐️बहुमतासाठी 272 जागांची ⭐️2023 - 17 वी लोकसभा ⭐️2024 - 18 वी लोकसभा ➡️◾️17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे
Show all...
Photo unavailableShow in Telegram
4👍 1
5_6266899679103946915.pdf1.52 MB
हा फेब्रुवारी पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. कारण यावेळी फेब्रुवारीमध्ये 4 रविवार, 4 सोमवार, 4 मंगळवार, 4 गुरुवार, 4 शुक्रवार, 4 शनिवार आहेत. हे नेहमी 823 वर्षांनंतर घडते. त्याला पैशाची पिशवी म्हणतात.
Show all...
🤣 21👍 8
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्रातील लांबीनुसार व क्षेत्रानुसार नद्यांचा क्रम पाह.... 🟠 लांबीनुसार नद्यांचा क्रम ◻️गोदावरी       -          668 कि.मी ◼️भीमा            -          451 कि.मी ◻️ कृष्णा          -          282 कि.मी ◼️ तापी            -         208 कि.मी ◻️कोकणातील नद्या - 49 ते 155 कि.मी ◼️ नर्मदा            -          54 कि.मी 🟠 क्षेत्रानुसार नद्यांचा क्रम ◻️ गोदावरी ◼️ भीमा ◻️ तापी ◼️ कोकण ◻️ कृष्णा
Show all...
👍 6🔥 1
महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण.Anonymous voting
  • उद्धव ठाकरे
  • अजित पवार
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
0 votes
एकाच प्रकारची 6 ताटे व 5 वाट्या यांची एकूण किंमत 180 रू आहे. 5 ताटे व 6 वाट्या यांची एकूण किंमत 161 रू आहे तर एका वाटीची किंमत कितीAnonymous voting
  • 25 रू
  • 19 रू
  • 6 रू
  • 31 रू
0 votes
83) उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे?Anonymous voting
  • 1) अन्नाईमुडी, पालकोंडा, नल्लामाला, निमगिरी
  • 2) पालकोंडा, अन्नाईमुडी, निमगिरी, नल्लामाला
  • 3) निमगिरी, नल्लामाला, पालकोंडा, अन्नाईमुडी
  • 4) नल्लामाला, निमगिरी, अन्नाईमुडी, पालकोंडा
0 votes
एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते, आणि तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते, जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला. त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला. तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल?Anonymous voting
  • 10 तास
  • 9 तास
  • 8 तास
  • 7 तास
0 votes
85) जेमिनी या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कंपनीने केली आहे ?Anonymous voting
  • 1) मायक्रोसॉफ्ट
  • 2) गुगल
  • 3) अॅपल
  • 4) मेटा
0 votes
84) खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात ?Anonymous voting
  • 1) पॅरॅलॅक्स पद्धती
  • 2) डायरेक्ट डिस्टन्स मापन
  • 3) स्लोप टॅपींग पद्धती
  • 4) इको पद्धती
0 votes
एकाच प्रकारचे 5 चेंडू आणि 8 भोवरे यांची एकूण किंमत 77 रू आहे. 8 चेंडू व 5 भोवरे यांची एकूण किंमत 92 रू आहे. तर एका भोवऱ्याची किंमत किती ?Anonymous voting
  • 4 रू
  • 38 रू
  • 19 रू
  • 27 रू
0 votes
👍 3
कृष्णा व कोयना नद्यांचा उगम ______ येथे होतो.Anonymous voting
  • पन्हाळा
  • माथेरान
  • महाबळेश्वर
  • भीमाशंकर
0 votes
👍 3
सैनिक जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते.Anonymous voting
  • औरंगाबाद
  • पुणे
  • सातारा
  • कोल्हापूर
0 votes
सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे ?Anonymous voting
  • गुजरात
  • महाराष्ट्र
  • तामिळनाडू
  • पश्चिमबंगाल
0 votes
👍 3
1234)खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?Anonymous voting
  • 1)सांगली
  • 2)अहमदनगर
  • 3)सोलापूर
  • 4)वरीलपैकी सर्व
0 votes
👍 2
1232)भारतामध्ये बंदरांचा विभागणी प्रमुख बंदरे आणि दुय्यम बंदरे अशी केली जाते.खालीलपैकी कोणते दुय्यम बंदर आहे?Anonymous voting
  • 1)कोची
  • 2)दहेज
  • 3)पॅराद्वीप
  • 4)चीक मंगळूर
0 votes
👍 1
1235) १ सागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती कि.मी. अंतर ?Anonymous voting
  • 1)1 कि.मी
  • 2)1.25 कि.मी
  • 3)1.5 कि.मी
  • 4)1.85 कि.मी
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.