राज्यसेवा परीक्षा (official)™
📚 संयुक्त पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 राज्यसेवा पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 पोलीस भरती / तलाठी / सरळसेवा भरती 📅 दररोजच्या चालु घडामोडी उपलब्ध ⭐ 70,000 + TCS & IBPS पॅटर्न नुसार सराव प्रश्न चॅनलवर उपलब्ध
Show more53 965Subscribers
-3024 hours
-1597 days
-86830 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
Special Seminar for UPSC Students...🔥
How I cleared UPSC in FIRST Attempt?
UPSC 2025 Demo Sessions - OPEN TO ALL
Medium- English 📝
Guidance by
Samarth Shinde (AIR 255)
Cleared UPSC in First Attempt at the age of 22
👉 Date: 28th April 2024
👉 Time: 6.00pm
👉 Online on Google Meet
📍Offline at Warje center of CMP, Pune
Demo sessions registration link: https://forms.gle/1HDSqyX7BvSitnMN6
Join now...
For Admission,
Contact: 080-69015456/5457
ठक्कर बाप्पा यांनी...... या क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केले आहे?Anonymous voting
- राजकारण
- आदिवासी कल्याण
- क्षयरोग निर्मूलन
- राष्ट्रीय एकात्मता
पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?Anonymous voting
- 1880
- 1888
- 1884
- 1887
गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते?Anonymous voting
- डेक्कन कॉलेज
- फर्ग्युसन कॉलेज
- वाडिया कॉलेज
- विल्सन कॉलेज
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोठे होते?Anonymous voting
- विस्टन चर्चिल
- सर पॅथिक लाॅरेन्स
- क्लेमेंट अॅटली
- वार्ड चेंबरलेन
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान
प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
अनुवाद
अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध
https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का?
आपण के सागर वाचले होतो का ?
राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा.
सूज्ञास अधिक काय सांगणे..
KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)
Ksagar house of book 02024483166 /9923906500
Ksagar book centre 02024453065/9823121395
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो ?Anonymous voting
- महाबळेश्वर
- माथेरान
- लोणावळा
- आंबोली
महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?Anonymous voting
- भीमा
- गोदावरी
- कृष्णा
- वर्धा
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?Anonymous voting
- वैतरणा
- तानसा
- कोयना
- शास्त्री