cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🎯 मिशन पोलिस भरती 🎯

🏆पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेणारे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टेलिग्राम चॅनेल. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान, सराव पेपर टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी request send करा.

Show more
Advertising posts
57 984
Subscribers
-6424 hours
-4497 days
+4 19930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

पोलिस शिपाई कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म (अर्ज) आले आहे ते बघा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Show all...
Download PDF
जिल्ह्यानुसार लिस्ट
Photo unavailable
🧐 ताडोबा व्याघ्रप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
Show all...
🙏 1
🐅 गडचिरोली जिल्हा 🐅
🐅 चंद्रपूर जिल्हा 🐅
🐅 यवतमाळ जिल्हा 🐅
🐅 जळगाव जिल्हा 🐅
🧐 योग्य उत्तर माहिती आहे का 🧐
♦️20 मे नंतर येणार्‍या अपेक्षित जाहिराती.. • लेखा व कोषागारे जाहिरात •  BMC Clerk 1700 • अमरावती महानगर पालिका •  नाशिक महानगरपालिका(उशीर होईल) •  वित्त लेखा कोषागारे •  नगरपरिषद मधील गट-क आणि गट-ड 4000+ 👉 20 मे नंतर अपेक्षित सरळसेवा निकाल • नगरपरिषद Final Result • पुरवठा निरीक्षक General Merit list • MIDC जेवढ्या पदांची परीक्षा झाली त्यांची General Merit list • आरोग्य भरती waiting list जॉईन:@spardha_pariksha_point
Show all...
👍 6
💢 कारागृह रक्षकांच्या , SRPF गटाचे आणि पोलिस शिपाई कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म (अर्ज) आले आहे ते बघा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Show all...
🔰जिल्ह्यानुसार फॉर्म पाहा 😊
✅ CLICK HERE ✅
Photo unavailable
♦️2028 पर्यंत बनणार दक्षिण कोरियात तरंगते शहर जॉईन:@spardha_pariksha_point
Show all...
👍 3
♦️MIDC exam halltickt लवकरच येतील 👉तयारीत रहा.... जॉईन:@spardha_pariksha_point
Show all...
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहेत ?Anonymous voting
  • कराड
  • कोल्हापूर
  • नरसोबाचीवाडी
  • सातारा
0 votes
👍 6
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?Anonymous voting
  • सिंधुदुर्ग
  • रायगड
  • धुळे
  • नंदुरबार
0 votes
👍 6
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ?Anonymous voting
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • कोकण
0 votes
👍 5🎉 1