cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

😍 प्रत्येक 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 😍 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 सर्व विषयांच्या हस्तलिखित नोट्स 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ एकूण 30,000+ 𝐌𝐂𝐐 मोफत

Show more
Advertising posts
50 046
Subscribers
-2824 hours
+97 days
+32730 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

मित्रांनो खुशखबर पोलीस मध्ये येणारे GK & GS PYQ  खालील चॅनल वर टाकले आहेत लवकरात लवकर सोडवून घ्या 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 ╔════════════════╗ ▒  स्पेशल GK एकदम फ्री ▒ ╚════════════════╝
Show all...
. 🔴 भूगोल सराव टेस्ट सोडवा. 🔴 ---------------------------------------------- 🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 📚 एकूण प्रश्न : 20 📚 Passing : 10 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻 🖥 Www.Ganitmanch.com 🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇 https://ganitmanch.com/geographytest/ https://ganitmanch.com/geographytest/ https://ganitmanch.com/geographytest/ 📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Show all...
Photo unavailableShow in Telegram
. ❌ प्रश्न व्यवस्थित वाचा ❌ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━ 🔰 चंद्रयान -1 च्या लँडिंग पॉईंट ला काय नाव दिले होते❓
Show all...
🔴 तिरंगा पॉईंट 🔴
🟣 भारत पॉईंट 🟣
🟢 जवाहर पॉईंट 🟢
🟠 शिवशक्ती पॉईंट 🟠
❌⚠️ 100% तुमचं उत्तर चुकणार ⚠️❌
.                 🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) पृथ्वी गोल असल्याची कल्पना प्रथम मांडली .... - ग्रीकांनी 🔹२) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास पृथ्वीचे परिवलन किंवा .... असे म्हणतात. - पृथ्वीची दैनिक गती 🔸३) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे परिभ्रमण किंवा .... असे म्हणतात. - पृथ्वीची वार्षिक गती 🔹४) पृथ्वीच्या पृष्ठभागावर समान अक्षांश असणाऱ्या बिंदूंतून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे .... - अक्षवृत्त 🔸५) रेखावृत्ते या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील .... जाणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या काल्पनिक रेषा होत. - दक्षिण-उत्तरhttps://t.me/ChaluGhadamodipoint https://t.me/ChaluGhadamodipoint
Show all...
अत्यंत महत्त्वाचे पाठच करून ठेवा. 🚨महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी  महत्त्वपूर्ण👇👇👇👇 ✅1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)🦋 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा) 📚 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)🐝 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)💵 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)🍎 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)📄 🦋किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावची मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मधाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आली. 🌟यामधील एकावर १००℅ प्रश्न विचारला जाणार.. पाठच करून ठेवा. https://t.me/ChaluGhadamodipoint
Show all...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Show all...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Show all...
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_2.pdf1.81 MB
Photo unavailableShow in Telegram
मराठी व्याकरण आता सोप्या भाषेत 📚 A 2 Z मराठी व्याकरण - महाराष्ट्र पब्लिकेशन. 👉 अतिशय सोप्या भाषेत मांडणी 👉 प्रत्येक घटक आपल्या भाषेत 👉 गोंधळात पडणाऱ्या बाबी विशेष पद्धतीने 👉 MPSC, TCS/IBPS, पोलीस भरती या परीक्षांना आलेले प्रश्न (दर्जेदार विश्लेषणासह) 👉 परीक्षेत येऊ शकणारे सराव प्रश्न 🌠 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. ❤️ परीक्षेला येत, तेवढेच या पुस्तकात दिल आहे. 🙏 🚘पोलीस भरतीला या बाहेरचा प्रश्न जाणारच नाही. Total Pages - 496 Mrp - 400 (हे पुस्तक दुकानात 250 रुपयाला मिळते.) 🙏 दुकानात जाऊन स्वतः पुस्तक पहा. आवडलं तर घ्या.
Show all...
👍 1