427
订阅者
无数据24 小时
+47 天
+530 天
帖子存档
कामगार आयुक्तालय जाहिरात प्रसिद्ध
परीक्षा TCS घेणार आहे.
अर्ज सादर करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html
अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026
Join @mpscCurrentinfo
डिजीलॉकर प्रक्रिया आयोगाच्या अर्ज करण्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
+1
जा. क्र. ०१२/२०२६ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ व जा. क्र. ००३/२०२६ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ठळक सूचना
♦️नीट रद्द; लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार..
कामगार आयुक्तालय जाहिरात प्रसिद्ध
अर्ज कालावधी - 13 मे ते 12 जून 2026
https://mahakamgar.maharashtra.gov.in/
जा. क्र. ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हिमंता बिस्वा सरमा यांनी दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. [आसाममध्ये सलग दोनवेळा मुख्यमंत्री बनणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी नेते ठरले आहेत.]
गुवाहाटी येथे आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना शपथ दिली.
'संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' (DRDO) आणि 'भारतीय हवाई दलाने' (IAF) ओडिशाच्या किनारपट्टीवरून भारताच्या पहिल्या स्वदेशी 'टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन' (TARA) नावाच्या 'ग्लाइड शस्त्र प्रणालीची' पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली.
क्रिस्टल मॅट्रिक्स लिमिटेड (Crystal Matrix Limited - CML) द्वारे गुजरातच्या धोलेरा येथे भारताचा पहिला मोठा व्यावसायिक 'Mini/Micro LED डिस्प्ले कारखाना' उभारला जाणार आहे.
2026 ची पहिली जागतिक योगासन अजिंक्य स्पर्धा भारत देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. [यजमान : अहमदाबाद, गुजरात]
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] इक्वाडोरच्या गॅलापागोस द्वीपसमूहातील फ्लोरेआना बेटावर जगातील पहिली "स्मार्ट आयलंड मॉनिटरिंग सिस्टम" सुरू करण्यात आली आहे.
2] 52 वी अखिल भारतीय सैनिकी शाळा प्राचार्य परिषद केरळ येथे आयोजित करण्यात आली आहे.
'साउथ कोस्ट रेल्वे' (SCoR) हा भारतीय रेल्वेचा 18वा रेल्वे विभाग (झोन) बनला आहे.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नवी दिल्ली येथे 10 व्या नॅशनल समिट ऑन इनोव्हेशन अँड इनक्लुझिविटी दरम्यान 'स्वस्थ भारत पोर्टल' (Swasth Bharat Portal) सुरू केले आहे.
2] केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतात स्वदेशी बनावटीच्या 'सेल ब्रॉडकास्ट प्रणाली' (CBS) चे लोकार्पण केले.
22 वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा 2026 नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] सोमा मंडल या भारतीय शिक्षिकेला केंब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026 मध्ये 'दक्षिण आशिया' क्षेत्रातील प्रादेशिक विजेतेपद देऊन गौरवण्यात आले आहे.
2] हैदराबादस्थित Skyroot Aerospace ही भारतची पहिली 'स्पेस-टेक युनिकॉर्न' कंपनी बनली आहे.
केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेच्या (CMFRI) (कोची) 2025 च्या वार्षिक अहवालानुसार, तामिळनाडू हे 2025 मध्ये भारतात सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारे राज्य बनले आहे. [गुजरात दुसऱ्या स्थानी]
सुदानीज जर्नालिस्ट्स सिंडिकेट ला 2026 चा प्रतिष्ठित UNESCO/Guillermo Cano World Press Freedom Prize 2026 (युनेस्को/गिलर्मो कानो जागतिक पत्रकार स्वातंत्र्य पुरस्कार 2026) प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
जागतिक परिचारिका दिन : 12 मे
जागतिक परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
2026 ची थीम : "Our Nurses. Our Future. Empowered Nurses Save Lives" (आमच्या परिचारिका. आमचे भविष्य. सक्षम परिचारिका जीव वाचवतात).
2025 ची थीम :- "Our Nurses. Our Future. Caring for nurses strengthens economies" [आपल्या परिचारिका. आपले भविष्य. परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्थांना बळकट करते.]
दिनविशेष :
आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन (IDPH) दरवर्षी 12 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. [2026 ची थीम : "अन्न सुरक्षेसाठी वनस्पती जैवसुरक्षा".]
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDC) निकाल लागला आहे.
PDF अजून उपलब्ध झाल्या नाहीत.
लिंक
https://laturdccb.bank.in/en/
