ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
427
订阅者
+124 小时
+47 天
+630 天
帖子存档
▪️सुदर्शन पटनायक यांची जनगणना 2027 चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ▪️कला आणि सामाजिक जागृती क्षेत्रातील त
▪️सुदर्शन पटनायक यांची जनगणना 2027 चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ▪️कला आणि सामाजिक जागृती क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना 2014 साली 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ▪️त्याने पुरी (ओडिशा) च्या समुद्रकिनाऱ्यावर 48 फूट 8 इंच उंचीचा जगातील सर्वात मोठा वाळूचा किल्ला बांधला आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (2017) आपल्या नावावर केला आहे. ▪️जनगणना 2027 ही देशात डिजिटल पद्धतीने आयोजित केली जाणारी पहिली जनगणना आहे. ▪️जनगणना 2027 ही भारताची 16 वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असेल. ▪️जनगणना 2027 चे अधिकृत शुभंकर 'प्रगती' (स्त्री) आणि 'विकास' (पुरुष) आहेत. ▪️श्री मृत्युंजय कुमार नारायण, आयएएस, हे आगामी जनगणना 2027 साठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त आहेत.

जगातील सर्वात मोठी रिफायनरी जामनगर गुजरात या ठिकाणी रिलायन्सची आहे.💐👆
जगातील सर्वात मोठी रिफायनरी जामनगर गुजरात या ठिकाणी रिलायन्सची आहे.💐👆

🛑 महाराष्ट्र राज्य महिला आयोग ✅ स्थापना - 25 जानेवारी 1993 ✅ मुख्यालय - मुंबई ✅ अध्यक्षा - रिक्त ✅ महाराष्ट्र राज्य महिला आय
🛑 महाराष्ट्र राज्य महिला आयोग ✅ स्थापना - 25 जानेवारी 1993 ✅ मुख्यालय - मुंबई ✅ अध्यक्षा - रिक्त ✅ महाराष्ट्र राज्य महिला आयोग हि एक वैधानिक संस्था आहे. ✅ महाराष्ट्र राज्य महिला आयोग  1993 च्या महाराष्ट्र कायदा क्र 15 अंतर्गत स्थापन. ✅ महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून त्रैमासिक वृत्तपत्र 'ठिणगी' प्रकाशित केले जाते. ✅ महाराष्ट्रात महिलांच्या तक्रारींसाठी 155209 टोल-फ्री हेल्पलाईन सुरू केली आहे ✅ ही हेल्पलाइन सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

नवीन प्राप्तिकर कायदा – 2026 👉लागू: 1 एप्रिल 2026 👉उद्देश: करप्रणाली सोपी, पारदर्शक 👉नियम/फॉर्म कमी:       450 ➝ 333 | 399 ➝ 190 👉 ‘प्रारंभ’ मोहीम सुरू 👉 AI ‘कर साथी’: 24x7 सहाय्य देण्यात येणार 👉 Income Tax 2.0: सोपे डिजिटल फायलिंग 👉एकूण: अधिक सोपी व नागरिकाभिमुख करप्रणाली 👍

के. राघवकुमार यांना 'गिरणगाव साहित्य जाबर' पुरस्काराचे नाव : पहिला कै. बाबाजी धोंडू शेलार स्मृती गिरणगावचा साहित्य जाबर पुरस्
के. राघवकुमार यांना 'गिरणगाव साहित्य जाबर' पुरस्काराचे नाव : पहिला कै. बाबाजी धोंडू शेलार स्मृती गिरणगावचा साहित्य जाबर पुरस्कार पुरस्कारार्थी : ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटककार के. राघवकुमार पुरस्कार प्रदान करणारे : दिग्दर्शक केदार शिंदे स्थळ/कार्यक्रम : रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई (स्वामीराज प्रकाशन आयोजित नारायण सुर्वे साहित्य संमेलन)

photo content

भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏 डॉ. जयसिंगराव पवार : इतिहास मांडणीचा आधारवड
भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏 डॉ. जयसिंगराव पवार : इतिहास मांडणीचा आधारवड

World Air Quality Report 2025 स्विस कंपनी IQAir च्या 'वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025'नुसार, पाकिस्तान 2025 मध्ये जगातील सर्
World Air Quality Report 2025 स्विस कंपनी IQAir च्या 'वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025'नुसार, पाकिस्तान 2025 मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. स्वित्झर्लंडस्थित वायू गुणवत्ता निरीक्षण करणाऱ्या 'IQAir' या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, जगभरातील 143 देशांमधील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली असून यापैकी 130 देश जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले. सर्वाधिक प्रदूषित देश : पाकिस्तान (प्रथम), बांगलादेश (दुसरा), ताजिकिस्तान (तिसरा), चाड (चौथा) आणि काँगो (पाचवा) भारताची स्थिती : भारत जगातील 6 वा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. [भारतातील 5 शहरे जगातील पहिल्या 10 प्रदूषित शहरांच्या यादीत आहेत.] सर्वाधिक प्रदूषित शहर : उत्तर प्रदेशातील लोनी हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. [दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे.]

अजित पवार यांच्या मृत्युप्रकरणी रोहित पवारांकडून बेंगळुरूत 'झीरो FIR' झीरो FIR संबंधी महत्वाचे : 1] झिरो FIR मुळे पीडित व्यक्
अजित पवार यांच्या मृत्युप्रकरणी रोहित पवारांकडून बेंगळुरूत 'झीरो FIR' झीरो FIR संबंधी महत्वाचे : 1] झिरो FIR मुळे पीडित व्यक्ती कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवू शकते. [सामान्यतः गुन्हा ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडतो, तिथेच FIR दाखल करावा लागतो.] 2] या FIR ला सुरुवातीला कोणताही नियमित अनुक्रमांक दिला जात नाही, म्हणून त्याला 'o' (शून्य) क्रमांक दिला जातो. 3] तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित पोलीस ठाणे प्राथमिक तपास करते आणि त्यानंतर तो FIR पुढील तपासासाठी ज्या हद्दीत गुन्हा घडला आहे, त्या पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित केला जातो.

👉Strait of Hormuz : जगातील 20% तेल वाहतूक या ठिकाण वरून होते. इराणने शत्रू राष्ट्रांसाठी मार्ग बंद केला असून भारतासह 5 देशां
👉Strait of Hormuz : जगातील 20% तेल वाहतूक या ठिकाण वरून होते. इराणने शत्रू राष्ट्रांसाठी मार्ग बंद केला असून भारतासह 5 देशांना सूट दिली आहे. 👉भारत, चीन, रशिया, इराक, पाकिस्तान इराणचे परराष्ट्र मंत्री: Abbas Araghchi यांनी मित्र राष्ट्रांसाठी सुरक्षित मार्ग खुला केला. 👉भारता ने ऑपरेशन: “ऊर्जा सुरक्षा” राबविले.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं निधन; 'वर्तमानाशी धागा जोडणारा इतिहासकार हरपला' भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं निधन; 'वर्तमानाशी धागा जोडणारा इतिहासकार हरपला' भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

photo content

जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक

महिला आरक्षणासाठी दोन विधेयके मांडणार ● लोकसभेच्या जागा - 543 वरून 816 होण्याची शक्यता ● महिलांच्या साठी राखीव जागा - 273 ● ल
महिला आरक्षणासाठी दोन विधेयके मांडणार ● लोकसभेच्या जागा - 543 वरून 816 होण्याची शक्यता ● महिलांच्या साठी राखीव जागा - 273 ● लोकसभा  बहुमताचा - 401 होईल ● राज्यसभा व विधानपरिषदांवर परिणाम नाही.... SC: 84→136 > ST: 47→70 ● 2029 पासून लागू होण्याची शक्यता ● 1976 - पासून लोकसभा जागा वाढवल्या नव्हत्या (फक्त 543 आहेत).

एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण