427
订阅者
无数据24 小时
+47 天
+530 天
帖子存档
आर्मेनियातील येरेवन येथे झालेल्या 8 व्या 'युरोपियन राजकीय समुदाय' (EPC) शिखर परिषदेत सहभागी होणारा कॅनडा हा पहिला गैर-युरोपियन देश ठरला आहे.
जागतिक दमा दिन 2026 : 5 मे
दरवर्षी, मे महिन्याचा पहिला मंगळवार हा जागतिक दमा दिन म्हणून साजरा केला जातो. [2026 :- 5 मे]
2026 ची थीम : "दमा असलेल्या प्रत्येकासाठी दाहक-विरोधी इनहेलर्सचा प्रवेश - अजूनही तातडीची गरज आहे"
2025 ची थीम : "सर्वांसाठी इनहेल्ड ट्रीटमेंट्स सुलभ बनवा" (Make Inhaled Treatments Accessible for ALL)
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा..
👉 परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
⚠️ ही परीक्षा योजना 24 डिसेंबर 2025 रोजीची आहे नवीन योजना आयोगाने प्रसिद्ध केलेली नाही माहितीस्तव.. 🙏
सरळसेवा भरती MPSC कडे गेली आहे. नवीन उमेदवारांनी अजून प्रोफाइल तयार केली नाही त्यांनी लवकरात लवकर MPSC ची प्रोफाइल तयार करा
या PDF मध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
प्रोफाइल इडिट शक्यतो लॅपटॉप/PC वरुन तयार करा ✅
मोबाईल वरुन नाही ❌
@mpscCurrentinfo
आनंद आर.के. आणि सुपर्णा शर्मा या दोन भारतीय पत्रकारांना 2026 चा प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. [त्यांनी 'Illustrated Reporting and Commentary' श्रेणीमध्ये हा पुरस्कार पटकावला.]
डॉ. जोराम अनिया यांची नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. [त्या अरुणाचल प्रदेशातून आणि ईशान्येकडील राज्यांमधून नीती आयोगाची पूर्णवेळ सदस्य होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.]
S13,S14
आणि हे येणार आता ग्रूप C मध्ये..
ग्रूप B पेक्षा group C मध्ये pay scale S14 चे जास्त पोस्ट असतील...
समाजातील जातीभेद, अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे तसेच लोककला, चित्रकला व मैदानी खेळांना प्रोत्साहन देणारे लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या महान विचार आणि कार्याला शतश: प्रणाम.
