ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
427
订阅者
+124 小时
+47 天
+630 天
帖子存档
महसूल विभाग🔥🔥🔥🔥
महसूल विभाग🔥🔥🔥🔥

photo content
+5

नगर परिषद-नगरपंचायतींमध्ये 3138 पदे रिक्त ◾️गटनिहाय रिक्त पदांची संख्या : ● गट क : 2151 पदे ● गट - ड : 987 पदे ● एकूण : 3138
नगर परिषद-नगरपंचायतींमध्ये 3138 पदे रिक्त ◾️गटनिहाय रिक्त पदांची संख्या : ● गट क : 2151 पदे ● गट - ड : 987 पदे ● एकूण : 3138 पदे

16 वा वित्त आयोग : मुख्य माहिती भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार 31 डिसेंबर 2023 रोजी या आयोगाची स्थापना करण्यात आली. अध्यक
16 वा वित्त आयोग : मुख्य माहिती भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार 31 डिसेंबर 2023 रोजी या आयोगाची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष : डॉ. अरविंद पनगरिया शिफारस कालावधी : 2026-31 अहवाल राष्ट्रपतींना सादर : 17 नोव्हेंबर 2025 अहवाल संसदेत सादर : 01 फेब्रुवारी 2026 सचिव : ऋत्विक पांडे

photo content

नासाच्या शास्त्रज्ञ क्रिस्टीना कोच चंद्राकडे जाणाऱ्या पहिल्या महिला ठरणार नासाच्या (NASA) आर्टेमिस-2 (Artemis II) चंद्र मोहिम
नासाच्या शास्त्रज्ञ क्रिस्टीना कोच चंद्राकडे जाणाऱ्या पहिल्या महिला ठरणार नासाच्या (NASA) आर्टेमिस-2 (Artemis II) चंद्र मोहिमेत 47 वर्षीय अंतराळवीर क्रिस्टीना कोच या चंद्राच्या कक्षेपर्यंत पोहोचणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरणार आहेत. [फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण झाले.] चंद्राच्या कक्षेपर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरतील आणि पृथ्वीपासून लो-अर्थ ऑर्बिटच्या (LEO) पलीकडे जाणारी पहिली महिला बनतील. त्यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सलग 328 दिवस राहण्याचा महिलांचा विक्रम केला आहे

"आर्टेमिस-2' चंद्र मोहिम नासाच्या (NASA) 'आर्टेमिस-2' (Artemis II) चंद्र मोहिमेत 4 अंतराळवीर सहभागी झाले आहेत, जे तब्बल 50 वर
"आर्टेमिस-2' चंद्र मोहिम नासाच्या (NASA) 'आर्टेमिस-2' (Artemis II) चंद्र मोहिमेत 4 अंतराळवीर सहभागी झाले आहेत, जे तब्बल 50 वर्षांनंतर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालतील. यामध्ये रिड वाईजमन (कमांड), व्हिक्टर ग्लोव्हर (पायलट), ख्रिस्टीना कॉख (मिशन स्पेशालिस्ट) या नासाच्या अंतराळवीरांचा, आणि जेरेमी हेन्सेन (कॅनेडियन स्पेस एजन्सी) या कॅनेडियन अंतराळवीराचा समावेश आहे.

देशभरात जातनिहाय जनगणना 01 एप्रिल पासून तर ; महाराष्ट्रात 01 मे पासून 01 एप्रिल 2026 पासून भारतात 16 वी आणि पहिली डिजिटल जनगण
देशभरात जातनिहाय जनगणना 01 एप्रिल पासून तर ; महाराष्ट्रात 01 मे पासून 01 एप्रिल 2026 पासून भारतात 16 वी आणि पहिली डिजिटल जनगणना सुरू झाली असून, यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीची माहिती घेतली जात आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार असून महाराष्ट्रात 01 मे 2026 पासून प्रत्यक्ष स्व-गणना पोर्टल द्वारे माहिती भरण्यास सुरुवात होईल.

इटली संघ सलग तिसऱ्यांदा ठरला फिफा विश्वचषकासाठी अपात्र फुटबॉलमध्ये चार वेळच्या विश्वविजेता इटली संघ सलग तिसऱ्यांदा विश्वचषकास
इटली संघ सलग तिसऱ्यांदा ठरला फिफा विश्वचषकासाठी अपात्र फुटबॉलमध्ये चार वेळच्या विश्वविजेता इटली संघ सलग तिसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला. [इटलीचे प्रशिक्षक : जेनारो गट्टसो] 1934, 1938, 1982 आणि 2006 साली 3 विश्वविजेतेपद पटकावलेल्या इटलीला आता किमान 16 वर्षे विश्वचषकात एकही सामना खेळता येणार नाही.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात GRSE द्वारे निर्मित 'दुनागिरी' (प्रगत फ्रिगेट), 'संशोधक' (सर्व्हेक्षण पोत) आणि 'आग्रे' (पाणबुडीविरोध
भारतीय नौदलाच्या ताफ्यात GRSE द्वारे निर्मित 'दुनागिरी' (प्रगत फ्रिगेट), 'संशोधक' (सर्व्हेक्षण पोत) आणि 'आग्रे' (पाणबुडीविरोधी युद्धनौका) या तीन स्वदेशी युद्धनौकांचा समावेश झाला आहे. दुनागिरी : ही एक प्रगत मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट (Advanced Guided Missile Frigate) आहे, जी शत्रूच्या रडारला चकवा देण्यास सक्षम आहे. संशोधक : हे एक अत्याधुनिक सर्वेक्षण जहाज (Survey Vessel) आहे, जे महासागराची माहिती गोळा करण्यासाठी प्रगत प्रणालींसह सज्ज आहे. आग्रे : ही पाणबुडीविरोधी युद्धनौका (Anti-Submarine Warfare Shallow Water Craft) आहे, जी किनारपट्टीच्या रक्षणासाठी महत्त्वाची आहे

ठाणे जिल्ह्याला लाभले पहिले तारांगण विश्व ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळील साकडबाव येथे 5 एप्रिल 2026 रोजी पहिले अत्याधुनिक 'सॅपो
ठाणे जिल्ह्याला लाभले पहिले तारांगण विश्व ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळील साकडबाव येथे 5 एप्रिल 2026 रोजी पहिले अत्याधुनिक 'सॅपो' (SAPO) तारांगण आणि वेधशाळा सुरू होत आहे.

MPSC ने प्रस्तावित महाभरती चा रोडमॅप दिला आहे. यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की 55000 पदे हे 2026 मध्ये भरले जाणार आहेत मग यामध्ये tecnicle and non technical दोन्ही आहेत. जे विद्यार्थी TCS IBPS exam ची तयारी करत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या MPSC राजपत्रित 2026 आणि अराजपत्रित group B व C दोन्ही exams च्या prelims ला side by side Focus करावा. Prelims ला कोणते topics करायचे या सर्व गोष्टी खालील चॅनल वर सतत update केल्या जातील. तसेच YouTube channel vr pn लवकरच special technical च्या विद्यार्थ्यासाठी prelims साठी approach काय ठेवायचं यावर video upload केला जाईल. Update मिळण्यासाठी Join https://t.me/mpscCurrentinfo Subscribe http://www.youtube.com/@VijaysinghChikne

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा.
+3
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा.

👉रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चा “मास्टरस्ट्रोक” 👉RBI ने काय केले? 👉बँकांच्या Net Open Position Limit (NOPL) वर नियंत्रण.
👉रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चा “मास्टरस्ट्रोक” 👉RBI ने काय केले? 👉बँकांच्या Net Open Position Limit (NOPL) वर नियंत्रण. 👉डॉलर पोझिशन मर्यादा → 100% वरून 10%. 👉नॉन-डिलिव्हरेबल व्यवहारांवर निर्बंध Forward Contracts (फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह) पुन्हा बुकिंगवर बंदी. 👉बँकांना डॉलर विक्री करावी लागली त्यामुळे रुपयाची मागणी वाढली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलदगतीने पदभरती करण्याबाबत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलदगतीने पदभरती करण्याबाबत

महत्वाचे - भारतीय निवडणूक आयोग… AI च्या माध्यमातून नव्या स्वरूपात 😍 तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
महत्वाचे - भारतीय निवडणूक आयोग… AI च्या माध्यमातून नव्या स्वरूपात 😍 तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍

👉जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात 👉पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची नोंदणी 👉Self-enumeration (स्वयं-नोंदणी
👉जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात 👉पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची नोंदणी 👉Self-enumeration (स्वयं-नोंदणी) सुविधेला मोठा प्रतिसाद 👉8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत डिजिटल नोंदणी सुरू 👉नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरली 👉 राष्ट्रपतींचा सहभाग: 👉राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः पोर्टलवर नोंदणी केली. 👉 जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत.

वृद्धांसाठी स्वतंत्र ‘ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प’ मांडणारे भारतातील पहिले राज्य केरळ ठरले आहे.👆👆
वृद्धांसाठी स्वतंत्र ‘ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प’ मांडणारे भारतातील पहिले राज्य केरळ ठरले आहे.👆👆

photo content
+1