ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
426
订阅者
+224 小时
+17 天
+130 天
帖子存档
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित) वेतन नियम 2019
यात महाराष्ट्र शासनातील सर्व विभागातील कोणत्या पदासाठी कोणत Pay Scale आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे.
Save करुन ठेवा.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे लिंक https://mpsconline.gov.i
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login अंतिम तारीख - 31 जुलै 2026

💯💯
💯💯

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे लिंक https://mpsconli
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login अंतिम तारीख - 31 जुलै 2026

photo content

🚀 Big Announcement for Technical Students! 🎓 Are you preparing for Civil JE/SE or Electrical JE/SE? This is your ultimate opportunity! घेऊन येत आहोत विशेष बॅच: "Final Destination Batch 2026" 🎯 बॅच विषयी ची अधिक माहिती साठी आपण खालील लिंक वर क्लिक करा https://youtu.be/FK8GezLWrVs?si=XjQczbBzM06CcswE ✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये: ✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील. ✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल. ✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट. ✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी! 🗓️ Batch Details: 🔹 Mode: Online 🔹 Duration: 75 Days Intensive Learning 🔹 Validity: 6 Months 📢 Admissions are now OPEN! Offer limited 13/07/2026 to 20/07/2026 पर्यंत 20% off. 📩 प्रवेशासाठी आणि अधिक माहिती साठी त्वरित संपर्क करा: @VIJAYSINGH19 वर मेसेज करा.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 👉ज्येष्ठ समाजवादी विचारवंत तसेच गांधीवादी चळवळीतील डॉ.कुमार सप्तर्षी यांचे निधन.... 👉महाराष्ट्र ग
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 👉ज्येष्ठ समाजवादी विचारवंत तसेच गांधीवादी चळवळीतील डॉ.कुमार सप्तर्षी यांचे निधन.... 👉महाराष्ट्र गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष होते. 👉युवक क्रांती दल चे संस्थापक होते. 👉सत्याग्रही मासिकाचे संस्थापक होते.

फुटबॉल चा विश्वविजेता कोण ठरणार अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांची आज अंतिम लढत... अर्जेंटिना ❤️ स्पेन 👍
फुटबॉल चा विश्वविजेता कोण ठरणार अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांची आज अंतिम लढत... अर्जेंटिना ❤️ स्पेन 👍

ठाणे महानगरपालिका जाहिरात
ठाणे महानगरपालिका जाहिरात

🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻

पुण्यात असणाऱ्या कुणीही चुकवू नका..आवर्जून हजर रहा...🙏
पुण्यात असणाऱ्या कुणीही चुकवू नका..आवर्जून हजर रहा...🙏

नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये रिक्त पदांची भरती तात्काळ करा !!!!!
नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये रिक्त पदांची भरती तात्काळ करा !!!!!

विद्यार्थी आंदोलनाला यश 🤨😏
विद्यार्थी आंदोलनाला यश 🤨😏

स्पर्धा परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच. Combine गट_क सुधारित वेळापत्रक जाहीर.
स्पर्धा परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच. Combine गट_क सुधारित वेळापत्रक जाहीर.

ज्यांनी गट क पूर्व 2026 साठीचे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र निवडण्यासाठीची लिंक 19 जुलै रोजी दुपारी 2 नंतर चालू होईल.. त्यामुळे सारख LOG IN करून चेक करत बसू नका.. 🙏

पूर्व परीक्षा सुधारित तारीख - 25 ऑक्टोबर मुख्य परीक्षा सुधारित तारीख - 27 डिसेंबर मुख्य साठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी.🤔🫡

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.