ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
426
订阅者
+224 小时
+17 天
+130 天
帖子存档
photo content

विषय हार्ड आहे 🔥🔥
विषय हार्ड आहे 🔥🔥

आंदोलन स्थळ 💥💥💥💥💥
आंदोलन स्थळ 💥💥💥💥💥

💥💥छत्रपती संभाजीनगर....🔥🔥🔥
💥💥छत्रपती संभाजीनगर....🔥🔥🔥

पॉईंट 10 चा मराठीत अर्थ👇 दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास त्यामध्ये अपरिहार्यपणे मनमानी कारभाराला वाव मिळेल आणि परीक्षा देणा
पॉईंट 10 चा मराठीत अर्थ👇 दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास त्यामध्ये अपरिहार्यपणे मनमानी कारभाराला वाव मिळेल आणि परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या गुणवत्तेची समान पातळीवर तुलना करणे शक्य होणार नाही. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिकांची काठिन्य पातळी अगदी समान आहे, असे कधीच म्हणता येणार नाही; त्यामध्ये तफावत असणारच. 'नॉर्मलायझेशन'ची (गुण-समायोजन) पद्धत अपवादात्मक परिस्थितीत वापरली जाऊ शकते, परंतु दरवर्षी नियमितपणे ती अवलंबणे योग्य नाही; विशेषतः जेव्हा उमेदवारांची संख्या अवास्तव मोठी नसते — जशी की सध्याच्या परिस्थितीत आह

📢 जे विद्यार्थी उद्या आंदोलनाला येऊ शकत नाहीत, त्यांनी कृपया ऑनलाइन साथ द्या! Step 1: X (पूर्वीचे Twitter) अॅप डाउनलोड करा. Step 2: तुमचे खाते (Account) तयार करा किंवा लॉगिन करा. Step 3: Search मध्ये #mpscexamoffline शोधा. Step 4: खालील हॅशटॅगसह पोस्ट करा: #mpscexamoffline परीक्षा ऑफलाईन झालीच पाहिजे Step 5: इतर विद्यार्थ्यांच्या पोस्टला Like, Repost (Retweet) आणि Reply करा. Step 6: तुमच्या मित्रांनाही हेच करण्यास सांगा, जेणेकरून हॅशटॅग जास्तीत जास्त ट्रेंड होईल. ✊ आपण प्रत्यक्ष आंदोलनात येऊ शकत नसाल, तरी सोशल मीडियावर नक्की साथ द्या. प्रत्येक पोस्ट महत्त्वाची आहे! Join: https://t.me/mpscofflineexam

🙏 #OfflineMPSC

सर तुम्ही परिवहन विभागात असताना फेक डीलर तयार झाले आता ऑनलाईन परीक्षेत फेक अधिकारी तयार होतील....तुम्हाला फेक चा अनुभव आलेला आहे त्यामुळे निर्णय बदला आणि ओरिजनल अधिकारी मिळवा ☑️ ऑफलाईन द्वारे ☑️

📌 उदयाच्या आंदोलन ची पोलीस परमिशन.. सर्वांनी नक्की उपस्थित राहा.. 👉 ठिकाण:- विभागीय आयुक्त कार्यालय समोर छत्रपती संभाजीनगर.
+1
📌 उदयाच्या आंदोलन ची पोलीस परमिशन.. सर्वांनी नक्की उपस्थित राहा.. 👉 ठिकाण:- विभागीय आयुक्त कार्यालय समोर छत्रपती संभाजीनगर. 👉 वेळ:- सकाळी 10.00 ते 1.00

एखाद्याला सत्याची आणि कर्तव्याची जाणीव करून देणं सहज शक्य नसतं.🌿🌳 स्वतः भगवान श्रीकृष्णांनाही अर्जुनाला १८ अध्याय आणि ७०० श्लोकांचा उपदेश करावा लागला.. तेव्हाच अर्जुन युद्धासाठी उभा राहिला. ❣️🙏💯💯🔥

आयोगाला CBT बाबत रात्री-अपरात्री एवढं स्पष्टीकरण द्यायची गरज का पडत आहे.

गट ब मध्ये सहा प्रश्न रद्द झाले. तीन प्रश्नांची उत्तरे बदलली. एकूण २० मार्कांचा फरक या २०२६ च्या MPSC परीक्षेत करण्यात आला. मा. श्री. सतेज पाटील आमदार, विधानपरिषद