7 447
订阅者
-724 小时
-47 天
+7230 天
帖子存档
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - सुधारित पदसंख्या आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Aayushman Sarathi - WhatsApp Chatbot to access PM-JAY services
Developed by National Health Authority (NHA)
Launched on 29th June 2026
#mpsc
Understanding is now, not tomorrow.
Tomorrow' is for the lazy mind, the sluggish mind, the mind that is not interested.
When you are interested in something, you do it instantaneously, there is immediate understanding, immediate transformation.
If you do not change now, you will never change, because the change that takes place tomorrow is merely a modification, it is not transformation
Transformation can only take place immediately.
The revolution is now, not tomorrow
- J Krishnamurthy
Repost from Pramod Chougule Official Channel
29 जून: राष्ट्रीय सांख्यिकी दिवस
20 ऑक्टोबर: जागतिक सांख्यिकी दिवस
Repost from The Excellence Current Affairs By KK Sir
🔸 SR 2026 साठी 40 जागा आयोगाकडे..
194 दुय्यम निबंधक ते सह जिल्हा निबंधक वर्ग - 2 पदोन्नती अंतिम टप्प्यात..
#mpsc
+1
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
♦️श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
👉 पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये मिळतात.
Repost from Pramod Chougule Official Channel
2019-2024
राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सर्व विश्लेषण The Excellence Academy या App मध्ये Add करण्यात आले आहेत...
Repost from Pramod Chougule Official Channel
Hey check out OFFICIAL The Excellence Academy App at: https://play.google.com/store/apps/details?id=com.dilcwl.oojdnn
+1
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सामाजिक न्यायाचे महान पुरस्कर्ते..!
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
🔸महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🔸सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
