4 149
订阅者
无数据24 小时
-227 天
-13330 天
帖子存档
4 149
Repost from MasterMind Notes & MCQ
🗺️ समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार क्रम किनाऱ्याची लांबी
1 ) अंदमान आणि निकोबार = 3083 km
2 )गुजरात= 2340 km
3 ) तमिळनाडू= 1068 km
4 )आंध्र प्रदेश= 1053 km
5 )महाराष्ट्र=877 km6 )पश्चिम बंगाल= 721 km 7 )केरळ=600 km 8 )ओडिशा=574 km 9 ) कर्नाटक =343 km 10 ) गोवा =193 km 11 ) लक्षद्वीप= 144 km 12 )दमण आणि दीव= 54 km 13 )पुदुच्चेरी= 42 km नवीन आकडेवारी
total=11098 km
4 149
✔️ नगरपरिषद संचांनालय मुंबई
कर निर्धारण श्रेणी अ - 180 जागा
कर निर्धारण श्रेणी ब - 720 जागा
कर निर्धारण श्रेणी क - 1172 जागा
वरील सर्व जागा MPSC कडे जाण्याच्या प्रकियेत आहेत....☑️☑️
💥💥
4 149
हा GR म्हणजे तुम्हाला गुलामीची आठवण करून देणारा आहे...
साहेब आले की आता उभे राहा...त्यांना आदराणे बोला...साहेब स्टंट बाजी कराणार आणि तुम्ही का काही साहेबाजी वावा!! केली नाही तर तुमच्यावर शिष्टभंगाची कार्यवाही करणार...
सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे या gr मार्फत तुम्ही आमदार-खासदार यांचे गुलाम आहे अशी जाणीव करून दिली...
इंग्रज्यांनी कधी एवढ्या अटी लावल्या नाही सरकारी नोकरीत असलेल्या कितीतरी लोकांनी ब्रिटिशा विरुद्ध टीका केल्या...
या gr मध्ये आमदार खासदारांच्या जागी
कोणताही व्यक्ती सरकारी कार्यालयात आला तर त्याला आदराने बोला.. त्याचा मान ठेवा अशा आशयाच्या GR काढला असता तर तो या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला शोभणारा होता...
GR काढून इज्जत भेटत नसते त्या साठी चांगली कामे पण करावी लागतात😅 चार हणा पण मामा म्हणा😂
4 149
#PSI ground 🏃🏃🏃🏃♂️🏃♂️ ♦️जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक ६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
4 149
☑️✅ नगरपरिषद संचांनालय मुंबई
कर निर्धारण श्रेणी अ - 180 जागा
कर निर्धारण श्रेणी ब - 720 जागा
कर निर्धारण श्रेणी क - 1172 जागा
वरील सर्व जागा mpsc कडे गेल्या आहेत
परीक्षा 2026 मध्ये होईल......
मे नंतर होईल परीक्षा अशी शक्यता आहे......
