ch
Feedback
📚MPSC CIVILIAN'S📚

📚MPSC CIVILIAN'S📚

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये मदत करण्याचा केलेला छोटासा प्रामाणिक प्रयत्न. (#MPSC #CIVIL_Exam #TCS_IBPS #Combine #Daily_MCQ) Contact Us :- @MPSC_CIVILIANS_Desk Join :- @MPSC_CIVILIANS_discussion

显示更多
1 872
订阅者
-124 小时
+327 天
+3530 天

数据加载中...

相似频道
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服
标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
九月 '26
九月 '26
+35
在2个频道中
八月 '26
+34
在2个频道中
Get PRO
七月 '26
+71
在0个频道中
Get PRO
六月 '26
+78
在0个频道中
Get PRO
五月 '26
+21
在0个频道中
Get PRO
四月 '26
+3
在0个频道中
Get PRO
三月 '26
+19
在0个频道中
Get PRO
二月 '26
+15
在0个频道中
Get PRO
一月 '26
+110
在1个频道中
Get PRO
十二月 '25
+46
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+86
在1个频道中
Get PRO
十月 '25
+36
在1个频道中
Get PRO
九月 '25
+79
在1个频道中
Get PRO
八月 '25
+46
在1个频道中
Get PRO
七月 '25
+56
在1个频道中
Get PRO
六月 '25
+96
在1个频道中
Get PRO
五月 '25
+153
在1个频道中
Get PRO
四月 '25
+116
在2个频道中
Get PRO
三月 '25
+50
在1个频道中
Get PRO
二月 '25
+70
在0个频道中
Get PRO
一月 '25
+87
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+51
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+42
在1个频道中
Get PRO
十月 '24
+86
在0个频道中
Get PRO
九月 '24
+248
在0个频道中
Get PRO
八月 '24
+890
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
07 九月0
06 九月0
05 九月0
04 九月0
03 九月0
02 九月+2
01 九月+33
频道帖子
हे कार्यालयात रीलबाजी करायला जातात का सामान्य जनतेची काम करायला जातात हेच कळत नाही... असल्यावर शिस्तभंगाची कारवाई करायला हवी...महसूल विभागाने Strict actions गावी....

2
https://youtu.be/_l1J4tQlsOM?si=67Z6Eh74HmAqKBIH
341
3
अध्यक्ष महोदय प्रतिमा तुमची मलीन होत नाही.. तर प्रतिमा मलीन होत आहे. आमच्या सर्वांच्या लाडक्या #MPSC ची याची आम्हा सर्वांना खंत आहे... त्यामुळे तुम्ही अध्यक्ष म्हणून या सर्व गोष्टींचे उत्तरदायित्व स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा हीच सर्व विद्यार्थ्यांकडून आपल्याला सन्मानपूर्वक विनंती.... #MPSC
675
4
अध्यक्ष महोदय प्रतिमा ही तुमची मलीन होत नाही.. प्रतिमागी आमच्या सर्वांच्या लाडक्या #MPSC ची
1
5
cm@maharashtra.gov.in ms@mjp.gov.in ministerwssd@gmail.com min.udd@maharashtra.gov.in sec.rdd@maharashtra.gov.in acs.finance@maharashtra.gov.in psec.ud2@maharashtra.gov.in psec.wssd@maharashtra.gov.in
204
6
प्रति, 1) मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य 2) मा. अध्यक्ष / सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई विषय : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत घेण्यात आलेल्या Assistant Accounts Officer (Grade B) परीक्षेच्या निकालातील गंभीर विसंगती व अनियमिततेबाबत निष्पक्ष चौकशी करण्याबाबत. महोदय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये रिक्त असलेल्या Assistant Accounts Officer (Grade B) पदासाठी दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी परीक्षा घेण्यात आली असून, सदर परीक्षेचा निकाल दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. निकालातील उपलब्ध गुणांचा आढावा घेतला असता, प्रथमदर्शनी गंभीर व स्पष्टीकरणाची आवश्यकता असलेल्या विसंगती निदर्शनास येतात. विशेषतः ¼ नकारात्मक गुणदान पद्धती (Negative Marking) लागू असताना Professional Knowledge (Accounts) या 100 गुणांच्या घटकामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त उमेदवारास 99 गुण प्राप्त झाले आहेत. तसेच काही उमेदवारांना याच घटकामध्ये शून्य गुण मिळाल्याचे दिसून येते. त्यामुळे संपूर्ण गुणांकन व निकाल प्रक्रियेची पुनर्तपासणी होणे आवश्यक आहे. पेपरफुटी अथवा गंभीर अनियमिततेबाबत वाजवी संशय: वरील विसंगती, असामान्य गुणप्राप्ती आणि गुणांची रचना यांचा एकत्रित विचार करता, सदर परीक्षेच्या निष्पक्षतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात व परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका अनधिकृतरीत्या उपलब्ध होणे (Paper Leak), प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेचा भंग किंवा अन्य गंभीर अनियमितता झाल्याबाबत वाजवी संशय निर्माण होतो. कोणत्याही व्यक्तीवर थेट आरोप करणे हा उद्देश नसून, हा संशय दूर करण्यासाठी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे खालील बाबींची तपासणी करण्यात यावी— परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. सर्व उमेदवारांच्या गुणांची पुनर्तपासणी व पुनर्गणना करण्यात यावी. ¼ Negative Marking नियमानुसार गुणांकन झाले आहे का, याची पडताळणी करण्यात यावी. 99 गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराच्या गुणांकनाची विशेष तपासणी करण्यात यावी. Answer Key, Final Answer Key, Response Sheet, प्रश्नपत्रिका व गुणांकन प्रक्रिया यांची पडताळणी करण्यात यावी. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, वितरण प्रक्रिया तसेच उपलब्ध असल्यास CCTV/इलेक्ट्रॉनिक नोंदी व इतर संबंधित पुराव्यांची तपासणी करण्यात यावी. चौकशीत अनियमितता आढळल्यास सुधारित निकाल जाहीर करून, चौकशी पूर्ण होईपर्यंत निवड/नियुक्ती प्रक्रिया अंतिम करू नये. महोदय, सदर निवेदनाचा उद्देश कोणत्याही विशिष्ट उमेदवारावर आरोप करणे नसून, परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता, निष्पक्षता व विश्वासार्हता सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, ही नम्र विनंती. आपला विश्वासू,
207
7
没有文字...
459
8
没有文字...
513
9
पुणे तिथे काय उणे #MPSC 👍👍
पुणे तिथे काय उणे #MPSC 👍👍
534
10
#PUNE Protest #Students #MPSC
#PUNE Protest #Students #MPSC
565
11
#Pune+2
#Pune
565
12
हेच होणार आहे.....!+1
हेच होणार आहे.....!
360
13
🔴TMC - RESPONSE SHEET AVAILABLE✅ ANSWER KEY LIVE 4 T0 8 SEPTEMBER https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
849
14
MPSC पेपरफुटी. वाघीणी Merit मध्येच येत नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करतात ✅ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
MPSC पेपरफुटी. वाघीणी Merit मध्येच येत नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करतात ✅ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
485
15
अत्यंत तार्किक आणि अभ्यासपूर्ण केलेलं वक्तव्य हे पोकळ आवाज वाढवून केलेल्या वक्तव्यापेक्षा अधिक प्रभावी आणि परिणामकारक असते..
952
16
ऋतुजा मॅडम आता रडू नका ही फक्त सुरूवात आहे...आता कळेल कायदा , कोर्ट, ट्रायल , पोलिस म्हणजे काय असते...तुम्ही खूप मोठे पाप केल
ऋतुजा मॅडम आता रडू नका ही फक्त सुरूवात आहे...आता कळेल कायदा , कोर्ट, ट्रायल , पोलिस म्हणजे काय असते...तुम्ही खूप मोठे पाप केले त्याची शिक्षा भोगावीच लागेल कोर्ट हे #Emotions वर चालत Facts आणि Evidence वर चालते...सर्व बाहेर येईल....
1 171
17
✅✅
✅✅
1 044
18
#IMPORTANT कोणत्याही exams मध्ये #MPSC #TCS #IBPS दिव्यांग , व स्पोर्ट्स निकालामध्ये कोणालाही एखाद्या उमेदवाराबद्दल शंका असेल तर खालील ID वर मेल करा .. आमच्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी करू... फक्त आकसापोटी कोणाचेही नाव घेऊ नका..जर खरोखर Fraud असेल तरच सांगा.. Mail ID :- Mpsccivilians25@gmail.com
975
19
कोणत्याही exams मध्ये #MPSC #TCS #IBPS दिव्यांग , व स्पोर्ट्स निकालामध्ये कोणालाही एखाद्या उमेदवाराबद्दल शंका असेल तर खालील ID वर मेल करा .. आमच्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी करू... फक्त आकसापोटी कोणाचेही नाव घेऊ नका..जर खरोखर Fraud असेल तरच सांगा.. Mail ID :- Mpsccivilians25@gmail.com 👍
2
20
💯 true काही मुर्ख लोकांनी ह्या जागा रातोरात पळवल्या मुळात ह्या जागा #MES_2024 च्या होत्या... कसून चौकशी केली तर खूप मोहरे बाहेर येतील...जसे यांना वाटते यांच्या बापच राज्य वाटेल ते करायला....बरखास्त करायला पाहिजे असले नालायक लोक...
1 039