1 090
订阅者
无数据24 小时
+47 天
-430 天
帖子存档
Repost from MPSC Mantra
सिम्प्लिफाईड सहामाही 2026
1 जानेवारी ते 30 जून 2026 दरम्यानच्या घडामोडींवर आधारित....
महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे..
https://www.simplifiedcart.com
📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
Repost from MPSC SIMPLIFIED(official)
चला, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नव्या संकल्पनांना बळ देऊया, नव्या संधीचे सोने करूया, स्वतःच स्वतःला एक नवी दिशा देऊया!
सर्वांना विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!💐
Repost from MPSC SIMPLIFIED(official)
धम्मचक्र प्रवर्तन दिन; माणसाला माणूस म्हणून समानतेने, सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारा ऐतिहासिक दिवस....
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
Repost from MPSC Mantra
सिम्प्लिफाईड सहामाही 2026
1 जानेवारी ते 30 जून 2026 दरम्यानच्या घडामोडींवर आधारित....
महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे..
https://www.simplifiedcart.com
📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
Repost from MPSC Mantra
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी चे 'जानेवारी ते जून 2026' हे चालू घडामोडींचे सहामाही पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. आता आपले पुढील पुस्तक 'ऑगस्ट ते ऑक्टोबर' (44 वा अंक) या कालावधीचे असेल.
पण... ज्या विद्यार्थ्यांनी सहामाही पुस्तक घेतले आहे, त्यांच्या 'जुलै' महिन्याच्या चालू घडामोडी मिस होऊ नये, यासाठी जुलै महिन्याच्या चालू घडामोडींची विशेष PDF आम्ही पूर्णपणे मोफत देत आहोत! ही फाईल तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा.. 🎁
जॉईन » @MpscMantra
अधिक माहितीसाठी संपर्क: 8788639688 | 7387789138
Repost from MPSC SIMPLIFIED(official)
भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असून २००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी अधिकारविषयक उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे.
Repost from MPSC Mantra
आपलं 'जानेवारी ते जून 2026' हे चालू घडामोडींचे सहामाही पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. आता आपले पुढील पुस्तक 'ऑगस्ट ते ऑक्टोबर' (44 वा अंक) या कालावधीचे असेल.
पण... ज्या विद्यार्थ्यांनी सहामाही पुस्तक घेतले आहे, त्यांच्या 'जुलै' महिन्याच्या चालू घडामोडी मिस होऊ नये, यासाठी जुलै महिन्याच्या चालू घडामोडींची विशेष PDF आम्ही पूर्णपणे मोफत देत आहोत! ही फाईल तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा.. 🎁
जॉईन » @MpscMantra
अधिक माहितीसाठी संपर्क: 8788639688 | 7387789138
Repost from MPSC Mantra
♦️जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Repost from MPSC Mantra
♦️दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी “एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका” या मथळ्याखाली काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातमीसंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Repost from MPSC Mantra
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - गुणांच्या फेरपडताळणीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Repost from MPSC SIMPLIFIED(official)
🟪 सिम्प्लिफाईड पर्यावरण
REVISION NOTES
द्वितीय परिपूर्ण अद्यावत.... 2nd Edition Fully Updated
🟥 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व | मुख्य (लेखी) परीक्षा, संयुक्त गट-ब व क मुख्य परीक्षा व इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त...
▫️ठळक वैशिष्ट्ये :
» परिक्षाभिमुख सर्वसमावेशक मांडणी
» पर्यावरणासाठी ONE STOP SOLUTION
» परिपूर्ण तयारी आणि Quick Revision साठी
उपयुक्त
» नकाशा, चार्ट आणि इन्फोग्राफिक्सचा वापर
» 22 घटकात सोप्या भाषेत मांडणी
» प्रमाणित मराठी व इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा वापर
🟥 Pre Booking👇
Mrp : 250
Offer Rate : 180
👉 https://www.simplifiedcart.com/
👉 https://www.simplifiedcart.com/
अभिजित थोरबोले | नागेश पाटील
📱 8788639688 / 9860910895
Repost from MPSC SIMPLIFIED(official)
📣 📚📚
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 43 वा अंक
📏📏📏📏📏📏📏📏📏📏
🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🔺 1 मे ते 31 जुलै 2026 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
Pre booking offer starts
Mrp : 240
Offer Rate : 160
Dispatch Date : 10 ऑगस्ट 2026
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
Repost from MPSC SIMPLIFIED(official)
तलाठी भरती ♥️🔥🔥 गट क मध्ये ...
● 1539 तलाठी ...🔥
● एकूण जागा 3088 ✌️
Repost from MPSC SIMPLIFIED(official)
♦️जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Repost from MPSC SIMPLIFIED(official)
🟥 ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय जुलै 2027 अखेर पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
» गट क पूर्व परीक्षा सुधारित दिनांक : 25 ऑक्टोबर 2026.
» गट क मुख्य परीक्षा सुधारित दिनांक : 27 डिसेंबर 2026.
