ch
Feedback
📚TEST WALA 📚

📚TEST WALA 📚

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त TEST WALA चॅनल लगेच जॉईन करून ठेवा. update 🔥🔥🙌

显示更多

📈 Telegram 频道 📚TEST WALA 📚 的分析概览

频道 📚TEST WALA 📚 (@testwaala) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 25 358 名订阅者,在 教育 类别中位列第 7 761,并在 印度 地区排名第 16 587

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 25 358 名订阅者。

根据 08 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -708,过去 24 小时变化为 -26,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 14.24%。内容发布后 24 小时内通常能获得 6.59% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 611 次浏览,首日通常累积 1 671 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 7

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त TEST WALA चॅनल लगेच जॉईन करून ठेवा. update 🔥🔥🙌

凭借高频更新(最新数据采集于 09 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

25 358
订阅者
-2624 小时
-1717
-70830
帖子存档
आदिवासी विकास विभाग(चौकीदार) सराव पेपर बॅच - 2026 ❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️ ✍️सराव पेपर batch ची वैशिष्ट
आदिवासी विकास विभाग(चौकीदार)  सराव पेपर बॅच -  2026 ❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️ ✍️सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये 👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील. 👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 👼 नवीन पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय. 👼 गणित - बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...🔥🔥 🗓Batch Start - 21/05/2026 🙃बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk 📞संपर्क - 9119501377

कामगार आयुक्तालय लेखी परीक्षेच वेळापत्रक जाहीर झाले आहे. शेवटच्या टप्प्यात सरावासाठी अत्यंत उपयुक्त सराव पेपर. इतर सर्वच परीक्षांसाठी सराव पेपर उपलब्ध आहेत आजच ॲप डाऊनलोड करा.✍️

कामगार विभाग सराव पेपर बॅच - 2026🔥🔥 ❗️TEST WALA टीम ची विशेष सराव पेपर बॅच ❗️ 📝सराव पेपरची वैशिष्ट्ये 👼 सर्व पेपर TCS पॅट
कामगार विभाग  सराव पेपर बॅच -  2026🔥🔥 ❗️TEST WALA टीम ची विशेष सराव पेपर बॅच ❗️ 📝सराव पेपरची वैशिष्ट्ये 👼 सर्व पेपर TCS पॅटर्न नुसार 👼 एक (०१) पेपर कितीही वेळा सोडवू शकता 👼 बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼 कायद्यावर आधारित महत्वपूर्ण प्रश्नांचा समावेश 👼 अभ्यासू टीमकडून प्रश्नांची मांडणी 💥 एकमेव सराव पेपर batch 💥 🗓 Batch Start - 28/05/2026 🙃बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk 📞संपर्क - 9119501377

RRB Group-D 2025 Application Status Notice✅ Live From Tomorrow rrbapply.gov.in
RRB Group-D 2025 Application Status Notice✅
Live From Tomorrow
rrbapply.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग रिक्त पदे https://t.me/arogyavibhagbharti2027
सार्वजनिक आरोग्य विभाग रिक्त पदे https://t.me/arogyavibhagbharti2027

एल्गार.....
एल्गार.....

चीनने "एक देश, एक भाषा" धोरणांतर्गत वांशिक समूह कायदा लागू केला आहे. ◾️कायद्याचा उद्देश ● चीनमधील 56 वांशिक समूहांमध्ये एकच "
चीनने "एक देश, एक भाषा" धोरणांतर्गत वांशिक समूह कायदा लागू केला आहे. ◾️कायद्याचा उद्देश ● चीनमधील 56 वांशिक समूहांमध्ये एकच "सामायिक चिनी राष्ट्रीय ओळख" निर्माण करणे. ●हा कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. मुख्य तरतुदी ● शाळा आणि सरकारी संस्थांमध्ये मँडरिन भाषा वापरणे अनिवार्य. ● मुलांना कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्राला पाठिंबा देण्याचे शिक्षण पालकांनी द्यावे (शिक्षण व कौटुंबिक जबाबदारी). ● संग्रहालये, ग्रंथालये व सांस्कृतिक संस्थांनी चिनी इतिहास व राष्ट्रीय ऐक्याला प्रोत्साहन द्यावे.

📌जोरदारच.... पोर नाही ऐकणार 🔥🔥🔥
📌जोरदारच.... पोर नाही ऐकणार 🔥🔥🔥

महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिन कधी साजरा करण्यात येतो? महत्त्वाचा प्रश्न आहे.✍️
महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिन कधी साजरा करण्यात येतो? महत्त्वाचा प्रश्न आहे.✍️

कामगार आयुक्तालय भरती अर्ज संख्या कामगार विभाग अर्ज संख्या 👉 निरीक्षक : 33193 👉 लेखापाल : 1055 👉लघुटंकलेखक : 306
कामगार आयुक्तालय भरती अर्ज संख्या कामगार विभाग अर्ज संख्या 👉 निरीक्षक : 33193 👉 लेखापाल : 1055 👉लघुटंकलेखक : 306

🔖मुंबई पुणे मिसिंग लिंक ⭐️एकूण उंची 185 m ✉️जगातील सर्वात रुंद बोगदा आणि भारतातील सर्वात उंच केबल स्टेड पूल, मुंबई-पुणे

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login ● परीक्षा दिनांक - 12 जुलै 2026

टेलिग्राम नोटीस
टेलिग्राम नोटीस

पुणे कारागृह पोलीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी https://t.me/swapn_khakich

के के भुतेकर सर लिखित नोबेल पब्लिकेशन ची नवीन पुस्तके लवकरच उपलब्ध..🔥🔥 https://www.instagram.com/reel/DaSlL86oqo6/?igsh=aG42eDdiZnQ1cDJu https://www.instagram.com/reel/DaSlL86oqo6/?igsh=aG42eDdiZnQ1cDJu माहितीसाठी वरील व्हिडिओ पाहून घ्या.👍👍❤️ # 26000 🔥🔥(03 वर्ष) # 277 🔥🔥(2026 चे पेपर )

MAHARASHTRA FOREST REPORT
📍संस्था: FSI 📍प्रकाशन: दर 2 वर्षांनी
🚨 महाराष्ट्रातील वनक्षेत्र: 16.53% सर्वाधिक वनक्षेत्र: गडचिरोली (70.5%) > चंद्रपूर सर्वात कमी वनक्षेत्र: अकोला सर्वाधिक वाढ: रत्नागिरी, सर्वाधिक घट: पालघर, नंदुरबार संकलन - अमृता बरडे मॅडhttps://t.me/vanrakshak_2027

महाराष्ट्र कृषी दिन - 01 जुलै     - वसंतराव नाईक राष्ट्रीय कृषि दिन - 23 डिसेंबर    - चौधरी चरणसिंह जागतिक कृषि दिन - 20 मार्च    - दिवस व रात्र समान असल्यामुळे या दिवसाची निवड. ➖➖➖➖➖➖ ✔️Join : @swapn_khakich ✍️ संकलन -  सांगळे सर

🔥 आदिवासी विकास विभाग (चौकीदार) परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत🔥🔥 बदलत्या पॅटर्ननुसार सरावासाठी आजच वरील टेस्ट जॉईन करून सराव करा. आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीला पाठवा.✍️ सराव करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.🤩🤩 https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

आदिवासी विकास विभाग(चौकीदार) सराव पेपर बॅच - 2026 ❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️ ✍️सराव पेपर batch ची वैशिष्ट
आदिवासी विकास विभाग(चौकीदार)  सराव पेपर बॅच -  2026 ❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️ ✍️सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये 👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील. 👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 👼 नवीन पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय. 👼 गणित - बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 🙃बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk 📞संपर्क - 9119501377

आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 वेळापत्रक आले आहे.
आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 वेळापत्रक आले आहे.