ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

Rapid Current Revision (RCR) By Adv.Rahul Madane

Rapid Current Revision (RCR) By Adv.Rahul Madane

前往频道在 Telegram

“तुमच्या यशासाठी आवश्यक चालू घडामोडी” “Everything about current affairs for all competitive exams.” By Adv. Rahul Madane Author of - GS Decoded & Current Crux..✍ Youtube Link 👇👇 https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=0XEXpJQaiwtQ85Xb Insta 👇👇

显示更多
1 393
订阅者
无数据24 小时
-27 天
+14430 天
帖子存档
बालकांच्या social Media वर बंदी घालणारे राज्य / देश #current #rapidcurrentrevision #mpsc #talathi https://www.instagram.com/reel/DeUec4Qq3YR/?mdxt=MWsxbWNvNTBvd2N5bg==

पंतप्रधान नरेंद्र मोदी........ या देशाच्या दौऱ्यावर असताना दारुमा-जी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यानी पंतप्रधानांना प्रतिष्ठित सांस्कृतिक प्रतीक असलेली दारुमा बाहुली भेट दिली.
Anonymous voting

न्यु डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष तसेच मुख्य जोखीम अधिकारी म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
Anonymous voting

सुशीला कार्की यांबद्दल योग्य विधान निवडा. अ) त्या नेपाळमध्ये अंतरिम पंतप्रधान झालेल्या पहिल्या महिला आहेत. ब) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होत्या. क) नेपाळमध्ये जेन-झी आंदोलनाद्वारे सत्तांतरानंतर त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली.
Anonymous voting

अच्युत पोतदार यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous voting

मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे नव्यानेच कुठे उदघाट्न करण्यात आले?
Anonymous voting

2025 या वर्षीचा 43 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
Anonymous voting

आतापर्यंत किती राष्ट्रीय सहकार धोरणे झालेली आहेत?
Anonymous voting

FISM 2025 मध्ये जादूगारांसाठीचा ऑस्कर जिंकणारी सुहानी शाह कितवी भारतीय ठरली आहे?
Anonymous voting

शिबू सोरेन यांच्याबद्दल अयोग्य विधान निवडा.
Anonymous voting

झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सहसंस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे कशामुळे निधन झाले?
Anonymous voting

भारतातील पहिली गवताळ पक्षी गणना कुठे पार पडली?
Anonymous voting

महिलांचे सामाजिक - आर्थिक सक्षमीकरण घडवण्यासाठी महातरी वंदन योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1000. रुपयांची आर्थिक मदत केली जाते. हि योजना कोणत्या राज्यात राबविली जात आहे?
Anonymous voting

मादक पदार्थ निषेध सूचना केंद्र म्हणजेच मानस 1933 हि हेल्पलाईन 18 जुलै रोजी कोणत्या मंत्रालयाने सुरु केली आहे?
Anonymous voting

योग्य जोडी / जोड्या निवडा.
Anonymous voting

WHO ने 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या हिपॅटायटीस विषाणूला कर्कजनक (Cancerous) म्हणुन वर्गीकृत केले?
Anonymous voting

भारतातील प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि जतन करण्याच्या उद्देशाने............ यांनी ज्ञान भारतम मिशनची घोषणा केली.
Anonymous voting

जयदीप धनखड हे आपला उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच राजीनामा देणारे कितवे उपराष्ट्रपती ठरले आहेत?
Anonymous voting

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑगस्ट 2025 मध्ये ........ नावाचा राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक प्रसिद्ध केला.
Anonymous voting

भारतीय शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी 16 जुलै 2025 रोजी पी एम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी दिली. योजनेचा कार्यकाळ 2025-26 पासुन 6 वर्ष असेल आणि यासाठी वार्षिक खर्च 24,000 कोटी रुपये असेल. उत्पादकता वाढविण्यासाठी हि योजना किती जिल्ह्याना लक्ष्य करते?
Anonymous voting