🏆 गणित & बुद्धिमता 🏆
前往频道在 Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
显示更多7 314
订阅者
-724 小时
-417 天
-14330 天
帖子存档
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌शेवटी Exam केव्हाही झाली तरी अभ्यासाला पर्याय नाही. ते करत राहणं केव्हाही फायद्याचंच आहे
तुमच्या-आमच्यासाठी 😊
Keep Studying 👍...
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
विद्यार्थी मित्रांनो ,
2 डिसेंबर 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाने प्रतीक्षा यादीचा कालावधी 1 वर्षे ऐवजी 2 वर्षे करण्यात आलेला आहे . तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपापल्या डिपार्टमेंटला जाऊन जॉइनिंग संदर्भात अर्ज करावे...
धन्यवाद 🙏🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥 ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिन (World Soil Day) म्हणून साजरा केला जातो, ज्याचा उद्देश निरोगी मातीचे महत्त्व आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे, कारण माती अन्न सुरक्षा, जैवविविधता आणि हवामान बदलासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, आणि 2025 ची थीम 'निरोगी शहरांसाठी निरोगी माती' आहे.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥 सोमवारपासून सुरू होत आहे – “जिल्हा दर्शन सिरीज”
Talathi, Police, MPSC, मनपा भरती, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त!
📍Live Session: पुणे जिल्हा
🕗 वेळ: सोमवार रात्री 9:00 वाजता
आत्ताच "NOTIFY ME" करून ठेवा👉🏻 https://www.youtube.com/live/bUtUNmMg330
यावर GK/GS मधील ४०% प्रश्न विचारले जातात!
➡ भूगोल, इतिहास, पर्यटन, उद्योग, संस्था – सर्व काही एका सेशनमध्ये!
३६ जिल्हे, ३६ लाईव्ह सेशन्स..🗾
7 313
VIMP ✅ 🔥 Combine Group B पूर्व परीक्षा उपयुक्त
Rapid Revision Current नोट्स
हस्तलिक नोट्स जून 2024 ते ऑक्टोबर 2025 परेन्ट
♦️चालू घडामोडींचा अभ्यास झाला नाही? काळजी करू नका आपल्याकडे अंतिम उपाय आहे..लगेच संपर्क करा दर्जेदार नोट्स साठी
♦️2-3 तासात वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश)
♦️ सर्व स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेत थेट 8-9 प्रश्न
✅ फक्त 4⃣0⃣ Rs मध्ये खालील id वर msg करा
♦️Telegram ID- @currentdose88
7 313
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥 MPSC संयुक्त सेवा पूर्व परीक्षेचे नियोजन
सूत्र कोमात 😵💫 आयोग जोमात 🤒
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
पंचवार्षिक सहकार्यावर मोहोर भारत-रशियाचे 'व्हिजन-2030'; ऊर्जा पुरवठ्याची ग्वाही याबाबत करार > 1) सहकार्य आणि स्थलांतर > 2) तात्पुरत्या कामगार सेवा > 3) आरोग्य, वैद्यकीय शिक्षण > 4) अन्न सुरक्षा आणि मानके > 5) ध्रुवीय जहाजांची निर्मिती > 6) सागरी सहकार्य > 7) खतांची निर्मिती𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
5 ) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक कोणी केली आहेत?
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
4 ) शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोण?
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
3 ) महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महाग खेळाडू कोण?
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
2) पहिला महिला अंध T-20 विश्वकप विजेता देश कोणता?
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
1) महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
7 313
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Quiz मध्ये प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव ग्रुप 🔥🔥
Mpsc कम्बाईन च्या तारखा आल्या आहेत
प्रश्न Quiz Type मधे सोडवण्यासाठी जॉईन करा
चालू घडामोडी चे दर्जेदार प्रश्न 🔥🔥
सायन्स चे Quality प्रश्न 🔥🔥
राज्यघटना अर्थशास्त्र भूगोल इतिहास गणित बुद्धिमत्ता चे प्रश्न सोडवण्यासाठी आजच Join vha 😊 😊
https://t.me/+bMwKeRM60nM5ZmM1
https://t.me/+bMwKeRM60nM5ZmM1
https://t.me/+bMwKeRM60nM5ZmM1
7 313
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+1
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl