ch
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

前往频道在 Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

显示更多
7 401
订阅者
-524 小时
-297
-13730
帖子存档
💥English PYQ with short topic revision Batch (परीक्षेच्या काळात इंग्रजी विषयाची भीती वाटतेय? घाबरू नका! 'English PYQ' बॅचच्य
💥English PYQ with short topic revision Batch (परीक्षेच्या काळात इंग्रजी विषयाची भीती वाटतेय? घाबरू नका! 'English PYQ' बॅचच्या माध्यमातून आता तुमचा score वाढणार) 🔺English मध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील याचा Approach ✅Detailed Analysis: 2018 ते 2024 मधील राज्यसेवा आणि Combine (Group B/C) च्या २० पेक्षा जास्त पेपर्सचे सखोल विश्लेषण. ✅Smart Approach: परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी 'Exam Oriented Approach'. ✅Option-by-Option Study: केवळ उत्तरावर नाही, तर प्रत्येक पर्यायावर काम. ✅Mastery in Spotting Errors: Error शोधण्याच्या कलेवर विशेष भर. ✅Passage Hacks:कमीत कमी वेळात 'Reading Comprehension' अचूक सोडवण्यासाठी स्पेशल सत्र. Admission सुरू झाले आहेत (सर्व लेक्चर्स अपलोड केले आहे ) Fee - फक्त 351 रु 👉 course साठी आपल्या App ला भेट द्या. App link https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study Contact - @Passiondesk 81496 82674 Telegram- https://t.me/passionenglishstudy मार्गदर्शन- विशाल सवाई

तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विधासनभा निवडणुकीत ऐतिहासिक असे मतदान झाले आहे ....! तामिळनाडू मध्ये ८४.६९% म्हणजेच १०० पैकी #Almost ८५ लोकांनी मतदान केले आहे....! पश्चिम बंगालमध्ये ९१.७८ % मतदान झाले आहे म्हणजेच १०० पैकी #Almost ९२ लोकांनी मतदान केले आहे......!
भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आत्तापर्यंतचे सर्वात जास्त मतदान झाले आहे असे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मत आहे....!
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

आमची जनगणना, आमचा विकास! 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
आमची जनगणना, आमचा विकास! 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌परीक्षेसाठी उरलेले दिवस👍👍 ✨मुख्य परीक्षा 2025✅🔥🔥 ✨महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2025              24 दिवस ●महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2025               45 दिवस पूर्व परीक्षा 2026✅ ●UPSC CSE पूर्व परीक्षा 2026                           31 दिवस ●महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026               38 दिवस ●महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026               52 दिवस ●महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026               80 दिवस 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच 🔺 2026 ची प्रथम आवृत्ती ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://amzn.in/d/0e4IXaRm 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच ● प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह.... 🔺 2026 ची प्रथम आवृत्ती🔺 📚 पुस्तक
📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच ● प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह.... 🔺 2026 ची प्रथम आवृत्ती🔺
📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये
● TCS ने घेतलेल्या एकूण 102 प्रश्नपत्रिकांचा समावेश ● या पुस्तकामध्ये एकूण 102 प्रश्नपत्रिका आणि 8700+ प्रश्नांचा समावेश ● रद्द झालेल्या प्रश्नांसह स्पष्टीकरण ● TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे. 🔴 पुस्तकामध्ये समाविष्ट पदांच्या प्रश्नपत्रिका > नगरपरिषद भरती - 13 प्रश्नपत्रिका > तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती - 57 प्रश्नपत्रिका > वनरक्षक भरती - 32 प्रश्नपत्रिका > एकूण 102 प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔘 या पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिकांची मांडणी - प्रत्येक विषयानुसार ● सामान्य ज्ञान - 2420 प्रश्न ● गणित - 2100 प्रश्न ● इंग्रजी - 2100 प्रश्न ● मराठी - 2100 प्रश्न 🔴ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://amzn.in/d/0e4IXaRm 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच

♦️ तमिळनाडू बंगाल मध्ये आज मतदान.. 👉 महाराष्ट्र मध्ये बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी (Rahuri) या दोन मतदारसंघात पोटनिवडणू
♦️ तमिळनाडू बंगाल मध्ये आज मतदान..
👉 महाराष्ट्र मध्ये बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी (Rahuri) या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक साठी आज मतदान होत आहे.. 🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

👍 Like करा — motivation वाढेल 📲 Share करा — value वाढेल Join 👉 https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1
👍 Like करा — motivation वाढेल 📲 Share करा — value वाढेल Join 👉 https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1

⭐️फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026⭐️ 💥विजेती: Sadhvi Satish Shel (गोवा)💥 ⭐️ पहिल्यांदाच गोव्याची विजेती⭐️ इव्हेंट...... ⭐️ 61
⭐️फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026⭐️ 💥विजेती: Sadhvi Satish Shel (गोवा)💥 ⭐️ पहिल्यांदाच गोव्याची विजेती⭐️ इव्हेंट...... ⭐️ 61 वे Femina Miss India ⭐️ठिकाण: भुवनेश्वर, ओडिशा ⭐️ दिनांक: 18 एप्रिल 2026 💥 इतर विजेत्या💥 ⭐️ उपविजेती – राजनंदिनी पवार (महाराष्ट्र) ⭐️ उपविजेती – अद्वैता जी (J&K) ⭐️ पुढे: Miss World 2027 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🌎 Fiscal Deficit(राजकोषीय तूट) : 2026-27 च्या अर्थ संकल्पीय अंदाजानुसार, राजकोषीय तूट GDP च्या 4.3% पर्यंत राखण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 🌎 GDP वाढ: आर्थिक वर्ष 2026-27 साठी Nominal GDP वाढ 10% गृहीत धरली आहे. वास्तविक GDP( Real GDP) वाढ सुमारे 6.8 ते 7.2 अपेक्षित आहे. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌#MPSC गट क मुख्य परीक्षा ला आजपासून 44 दिवस बाकी आहेत.. आयोग आज, तरी गट क पूर्व परीक्षा चा निकाल लावेल का? 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

▶️ सर्वाधिक स्टार्ट महाराष्ट्रामध्ये आहे. ➡️ 2026 नुसार नोंदणीकृत स्टार्टअप देशातील हिस्सा विचारात घेतल्या त्यामध्ये महाराष्ट
▶️ सर्वाधिक स्टार्ट महाराष्ट्रामध्ये आहे. ➡️ 2026 नुसार नोंदणीकृत स्टार्टअप देशातील हिस्सा विचारात घेतल्या त्यामध्ये महाराष्ट्राचा 17% हिस्सा आहे. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

नुसते उच्च शिक्षण असून काय कामाचे? सरकारी नोकरीसाठी अनुभवाची अट अनिवार्य : सुप्रीम कोर्ट⚖️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS
नुसते उच्च शिक्षण असून काय कामाचे? सरकारी नोकरीसाठी अनुभवाची अट अनिवार्य : सुप्रीम कोर्ट⚖️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🌍 22 एप्रिल – जागतिक वसुंधरा दिवस (पृथ्वी दिवस) (Earth Day) 🔶 दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिवस साजरा केला जातो. 🔶 उद्देश
🌍 22 एप्रिल – जागतिक वसुंधरा दिवस (पृथ्वी दिवस) (Earth Day) 🔶 दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिवस साजरा केला जातो. 🔶 उद्देश – पर्यावरण संरक्षणाबद्दल जनजागृती करणे. 🔶 सुरुवात: 1970 मध्ये Gaylord Nelson यांनी केली (जनक) 🔶 पहिल्यांदा अमेरिकेत साजरा झाला 🔶 आज 190+ देशांमध्ये साजरा होतो २०२६ ची थीम: "Our Power, Our Planet" 🌍🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔶 माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. 🔶 ते संस्कृत व प्राचीन वेदांचे अभ्यासक तसेच खगोलशास
🔶 माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. 🔶 ते संस्कृत व प्राचीन वेदांचे अभ्यासक तसेच खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल व इतिहासाचे जाणकार होते. 🔶 1985 पासून ते शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 🔶 त्यांच्या कार्यामुळे ‘लातूर पॅटर्न’ प्रसिद्ध झाला व शैक्षणिक वातावरणाला चालना मिळाली 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य®

🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® 📝Sample Copy📝 -------------------------------------- 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/4cL0pRx https://amzn.to/4cL0pRx https://amzn.to/4cL0pRx ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

💥MPSC FOREST 2026...cast wise जागा 🔥 👍🔥 ACF total 3 vacancy 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
💥MPSC FOREST 2026...cast wise जागा 🔥 👍🔥 ACF total 3 vacancy 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌नोंदणी आणि मुद्रांक विभाग🔥🔥 ✨लिपिक टंकलेखक :- 336 पदे रिक्त   🔥🔥🔥🔥🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl