ch
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

前往频道在 Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

显示更多
7 324
订阅者
-224 小时
-437
-14630
帖子存档
♦️विधानसभालक्षवेधी✅ परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी देण्यात आली असून ही भरती आयबीपीएसमार्फत पारदर्शक पद्धतीने होणार आहे. बँकेच्या जाहिरातीला अनुसरुन १० हजारांहून अधिक अर्ज आले असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. अनुकंपा भरतीत झालेले गैरप्रकार लक्षात घेऊन भरती रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील पदांच्या भरतीसाठी ९० गुणांची लेखी परीक्षा आणि १० गुणांची मुलाखत असे निकष असतील. स्थानिकांना संधी मिळावी म्हणून ७०-३० चा फॉर्म्युला लागू केला आहे. लातूर, नांदेड, सांगलीसह सर्व जिल्हा बँकांमध्ये पुढील काळात तीन मान्यताप्राप्त संस्थांमार्फत (टीसीएस, आयबीपीएस, एमकेसीएल) भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शक राहील, गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल – मंत्री बाबासाहेब पाटील

♦️मनरेगाचे नवे नामकरण..
♦️मनरेगाचे नवे नामकरण..

♦️मागील 3 वर्षात 7 जिल्ह्यामध्ये बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक..
♦️मागील 3 वर्षात 7 जिल्ह्यामध्ये बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक..

✨✨जलसंपदा विभाग✨✨ ◾️जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथसागर (उत्तर ) पैठण व जायकवाडी पाटबंधारे क्र. 2 परभणी प्रकल्पाच्या पदांचा तपश
✨✨जलसंपदा विभाग✨✨ ◾️जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथसागर (उत्तर ) पैठण व जायकवाडी पाटबंधारे क्र. 2 परभणी प्रकल्पाच्या पदांचा तपशील .. ▫️रिक्त पदे:- 974 ✅ ◾️कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र.1 लातूर अंतर्गत मांजरा प्रकल्पाच्या पदांचा तपशील. ▫️रिक्त पदे:- 105 ✅ सरळसेवा भरती व पदोन्नती माध्यमातून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

#WRD पुणे परिमंडळ.. कालवा निरीक्षक:-

पनवेल महानगर पालिका निवड यादी प्रसिद्ध झाली DV

ASO to SO पदोन्नती नंतर रिक्त झालेल्या ASO पदाच्या जागांचा अहवाल लवकरात लवकर येण्यासाठी तसेच रिक्त जागांसाठी मंत्रालयात जाऊन
+1
ASO to SO पदोन्नती नंतर रिक्त झालेल्या ASO पदाच्या जागांचा अहवाल लवकरात लवकर येण्यासाठी तसेच रिक्त जागांसाठी मंत्रालयात जाऊन या जागा 2025 साठी पाठवण्याबाबत सबंधित अव्वर सचिव तसेच कक्ष अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणे गरजेचं आहे तरच ASO पदाच्या जागा 2025 साठी येऊ शकतात.

जलसंपदा विभाग जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथसागर (उत्तर ) पैठण व जायकवाडी पाटबंधारे क्र. 2 परभणी प्रकल्पाच्या पदांचा तपशील ..
जलसंपदा विभाग जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथसागर (उत्तर ) पैठण व जायकवाडी पाटबंधारे क्र. 2 परभणी प्रकल्पाच्या पदांचा तपशील .. ▫️रिक्त पदे:- 974 ✅ कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र.1 लातूर अंतर्गत मांजरा प्रकल्पाच्या पदांचा तपशील. ▫️रिक्त पदे:- 105 ✅ सरळसेवा भरती व पदोन्नती माध्यमातून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.

कंबाईन गट ब व गट क 2025 करिता मोफत मार्गदर्शन Targate 70+ Join:-👇 https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1 https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1

📌जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रस
📌जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

वनरक्षक 966 पदांची भरती वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदनामावली प्रमाणित करण्
वनरक्षक 966 पदांची भरती वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदनामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वनवृत्त स्तरावर सुरु आहे.

✨ UPSC / MPSC Optional Courses ✨ 📅 सुरुवात: 15 डिसेंबर 2025 🏫 Shubhra Ranjan IAS Study, Pune 📘 PSIR टॅबलेट कोर्स - Shubhra
✨ UPSC / MPSC Optional Courses ✨ 📅 सुरुवात: 15 डिसेंबर 2025 🏫 Shubhra Ranjan IAS Study, Pune 📘
PSIR टॅबलेट कोर्स - Shubhra Ranjan मॅडम 🌍 Geography Optional - Amar Jagtap सर 📜 History Optional -  Bharat Khatal सर
🌟 Course Features 🎓 अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन 📚 पूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज 📝 परीक्षाभिमुख नोट्स
🎯 फ्री डेमो लेक्चर – 15 डिसेंबर 👉 UPSC/MPSC aspirants साठी सुवर्णसंधी!
📍 स्थान: Shubhra Ranjan IAS Study, पुणे १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोळे रोड, शिवाजीनगर 📞 संपर्क: 8380012719 / 9289110083 🌐 Website: www.shubhrarajan.com 🔥 तुमच्या Optional तयारीला नवा वेग द्या! 💡 Expert Guidance + Exam Focused Notes = Success in UPSC/MPSC Mains

🔰🔺 निबंधदर्शिका 🔺🔰 1. हे पुस्तक एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या निबंधांचे संकलन असल्यामुळे एक विद्यार
+2
🔰🔺 निबंधदर्शिका 🔺🔰 1. हे पुस्तक एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या निबंधांचे संकलन असल्यामुळे एक विद्यार्थीपुरक स्वरूपाचे लिखाण आहे. ✍️ 2. मराठी माध्यमात UPSC-स्तराचे उत्कृष्ट मटेरियल उपलब्ध नसल्याची भावना असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक प्रभावी आणि उच्च दर्जाचे मार्गदर्शक ठरेल. 📚 3. पुस्तकातील सर्व निबंध हस्तालिखित (handwritten) असल्यामुळे विद्यार्थी म्हणून हे पुस्तक आपलेपणा आणि प्रामाणिकतेची अनुभूती देते. 📕 4. पुस्तकाची रचना UPSC च्या बदलत्या तत्त्वज्ञानप्रधान निबंध पद्धतीशी सुसंगत असून त्यात UPSC 2024 आणि 2025 मुख्य परीक्षेतील निबंधांचाही समावेश आहे.😍 5. MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी GS-based मराठी निबंध कसा असावा याबाबत असलेली शंका दूर करण्यासाठी पुस्तकात स्वतंत्र GS-based निबंध विभाग उपलब्ध आहे. 📝 6. सर्व निबंध वेळेच्या बंधनात (time-bound) आणि परीक्षेच्या वातावरणात test-series पद्धतीने लिहिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष UPSC परीक्षेत उत्तरलेखन कसे असते याची अनुभूती मिळते.⏰ 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 📱 7378743031 | 7767073031 💩 Whatsapp https://wa.me/+917378743031 📍 पत्ता https://maps.app.goo.gl/gYzL6dekzy6yZfav6?g_st=iw

🤡 गट क मुख्य Cut Off पाहून घ्या Tax आणि Clerk☑️☑️ जॉईन करा 👇👇👇 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे लेखक डॉ. शशिकांत अन्नदाते

CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे या विषयावरील पहिलाच व संपूर्णतया नवा के'सागरीय संदर्भ... 📚 संदर्भाची
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे या विषयावरील पहिलाच व संपूर्णतया नवा के'सागरीय संदर्भ... 📚 संदर्भाची वैशिष्ट्ये :- 🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ... 🎯 अभ्यासक्रमानुसार विवेचन, PYQ सराव व प्रश्नांची स्पष्टीकरणे यामधून सर्वाधिक गुणांची तयारी करून घेणारा सर्वोत्तम संदर्भ... 🔹 📌 CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त संदर्भ... 📚 ✍️ लेखक प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते – MA, MEd, NET, SET, Ph.D, DSM स्वाती शेटे - BSc, MA, DEd, TET, CTET ✅Purchase Link:- ✔️CTET Sampurna Marathi Bhasha Adhyapanshastra Va Akalanpar Utare-Shashikant Annadate,Swati Shete K’sagar https://ksagaronline.com/product/ctet-sampurna-marathi-bhasha-adhyapanshastra-va-akalanpar-utare-shashikant-annadateswati-shete-ksagar/ 📱9823118810,📱9923810566,📱9823121395 ☎️02024483166,☎️02024453065 📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

📌सहाय्यक वनसंरक्षक( ACF) रिक्त पदे:- 26 वनपरिक्षेत्राधिकारी रिक्त पदे:- 215 पाठपुरावा केल्यास 2026 साठी मागणी पत्र जाऊ शकते
📌सहाय्यक वनसंरक्षक( ACF) रिक्त पदे:- 26 वनपरिक्षेत्राधिकारी रिक्त पदे:- 215 पाठपुरावा केल्यास 2026 साठी मागणी पत्र जाऊ शकते 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

📌परीक्षेबाबाबत मनात जो संभ्रम होता तो दूर झालाय... मुद्दा क्र. 4 वाचून घ्या. पूर्व परीक्षेसाठी अखेरचे 22 दिवस राहिलेत..!! शे
📌परीक्षेबाबाबत मनात जो संभ्रम होता तो दूर झालाय... मुद्दा क्र. 4 वाचून घ्या. पूर्व परीक्षेसाठी अखेरचे 22 दिवस राहिलेत..!! शेवटचा टप्पा सुरु आहे, स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा.. शुभेच्छा 🌿❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1