ch
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

前往频道在 Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

显示更多
7 329
订阅者
-1124 小时
-467
-14430
帖子存档
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्य, मताची अधिकार.
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्य, मताची अधिकार.

जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाईल चालणार.
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाईल चालणार.

💥एकनाथ शिंदे साहेबांचे उद्या पत्र येईल 💥PSI वयवाढ..👍👍

लोकसत्ता ला बातमी आहे की गुरुवार पर्यंत GR येईल psi बाबत..... पण कागदावर आज काही नाही आणि उद्या शासकीय सुट्टी आहे मग GR कोण आणि कुठे टाकणार हे लोकसत्ता ला च विचारायला हवे... #VIMP अशा महत्वाच्या विषय बाबतीत एक साधारण प्रोसेस अशी असेल आमदारांचे पत्र➡️ त्यावर मा. मुख्यमंत्री यांचे रिमार्क (Most Imp)➡️ पत्र CMO to➡️ GAD ACS➡️ Deputy Secretary➡️ under secretary➡️ मग संबंधित कार्यासनात ते पत्र पोचते.... मग ते कार्यसन File put up करून पुन्हा वर आलेल्या क्रमानेच पाठवेल कक्ष अधिकारी➡️ अवर सचिव➡️उप सचिव➡️ अपर मुख्य सचिव➡️मा. मुख्यमंत्री ➡️यांची मान्यता... जर मिळाली तर मग GR ✅✅✅ (...आमदारांच्या पत्रावर CM साहेबांचे रिमार्क च नाही आले तर वरील प्रोसेस होणार च नाही❌❌❌) Psi वय वाढ बाबत आपला पूर्ण 100% पाठिंबा आहे ✅✅✅✅ फक्त fake narrative मुळे वय वाढी साठी प्रयत्न करणारे थंडावतात म्हणून खरी माहिती समोर आणण्याचा प्रयत्न आहे ✅👍🏻👍🏻

📌 Psi वय वाढ साठी....सत्तेतील खासकरून मा. मुख्यमंत्री यांच्या अगदी नजीक चे सहकारी आहेत(अभिमन्यू पवार/ पडळकर इ. किंवा इतर कॅबिनेट मिनिस्टर) त्यांच्या मार्फत च पॉसिटीव्ह गोष्टी होतील विरोधी पक्षातील लोकांना भेटून पाहिजे तेवढं फायदा नाही होणार ✅✅✅

✨ राज्यसेवा जाहिरात 2026. अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 👇 31 डिसेंबर ते 20 जानेवारी 2026 ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क
राज्यसेवा जाहिरात 2026.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 👇
31 डिसेंबर ते 20 जानेवारी 2026
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:- 👇
20 जानेवारी 2026.
ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा 2026 Target केली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जास्त चर्चा न करता अर्ज भरा. नुसता अर्ज नाही तर... जोरदार अभ्यासाला सुद्धा लागा.❤️


शासन शुध्दीपत्रक-मा. उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकरीता पदनिर्मिती. गट अ ते ड संवर्गात एकूण:- �
शासन शुध्दीपत्रक-मा. उच्च न्यायालय, मुंबई आणि नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकरीता पदनिर्मिती. गट अ ते ड संवर्गात एकूण:- 👇 2228 पदे निर्माण करण्यास मान्यता...🔥🔥

📌सर्व मागणीपत्र प्रस्तावा संदर्भात दि.30.12.25 रोजी ACS (GAD)आढावा घेणार आहेत...👍 Mpsc मध्ये reforms करण्यासोबतच विविध मंत्रालयीन विभागातून आणि नंतर सामान्य प्रशासन विभागाकडून आरक्षण निश्चिती वेळेत करून देणे ही महत्वाचे होते...💥

💥जीआर महाराष्ट्र टाकल्यानंतर गुगलवर पहिली लिंक ओपन केल्यानंतर जीआर ची वेबसाईट ओपन होते त्यात आज किती जीआर आले आहेत ते तुम्ही
💥जीआर महाराष्ट्र टाकल्यानंतर गुगलवर पहिली लिंक ओपन केल्यानंतर जीआर ची वेबसाईट ओपन होते त्यात आज किती जीआर आले आहेत ते तुम्ही चेक करू शकता आचारसंहितेमध्ये पण जीआर येतात join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1

💥💥💥इतिहास गवाह है जिथं जिथं साहेबांनी हात घातला तिथला विषय मार्गी लागला आहे... राजकारण असो किंवा MPSC बारामतीकरांशिवाय कोणत्याही मोठ्या घडामोडी घडल्या नाहीत..... बारामतीकर बोलते...🤡 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💥💢#Combine_Current_status #On_time*☑️☑️☑️☑️👍 ✨📖👍 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

📢 MPSC 2026 चे नोटिफिकेशन आले आहे आहे आणि PW MPSC Wallah वर ऑफर देखील आली आहे. 🏆 🔥Sangram ( संग्राम ) 2.0 : MPSC Combined
📢 MPSC 2026 चे नोटिफिकेशन आले आहे आहे आणि PW MPSC Wallah वर ऑफर देखील आली आहे. 🏆 🔥Sangram ( संग्राम ) 2.0 : MPSC Combined Exam 2026 Foundation Batch @ 2,499/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/3y99owlr 🔥Saksham (सक्षम) : MPSC Rajyaseva Foundation 2027 @ 5,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/79pra5uz 🔥Aakrosh (आक्रोश) : MPSC Rajyaseva Prelims 2026 Batch - @ 1,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/id8d8sxe 📍आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे 🥇MH500 कोड वापरल्यास ₹1000 ची सवलत मिळते आणि हा कोड नवीन बॅचेसवरही लागू आहे!

🚨महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🚨MPSC Exam 2026 वेळापत्रक ● राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 - 31 मे 2026 ● गट ब पूर्व परीक्षा 2026- 14 जून 2026 ● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026 परीक्षा तारखां मध्ये यथावकाश बदल होत असतो..या तारखा आयोगाने दिलेल्या आहेत. ✌️🙌 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

🔥GR UPDATE💥 प्रत्येकाने एकच काम करा आपल्या आमदारांचे एक कॉल मुख्यमंत्री साहेबांना जाऊ द्या- तुमच्यासमोर राहून कॉल करायला सांगा🙏🙏 तरच आपले काम होईल 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

PSI वयवाढ टीमने आज केलेल्या घडामोडी : १) मा. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांची भेट घेतली साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांकडे विषय कानावर घालतो असं सांगितलं. २) दुपारी मंत्री भरत शेट गोगावले यांची भेट घेतली साहेबांनी श्रीकर परदेशी सरांना कॉल करून भेटण्यासाठी सहकार्य केले ३) मुख्यमंत्री चे सचिव श्रीकर परदेशी सरांची भेट घेऊन आपला मुद्दा आपण पुन्हा एकदा हायलाईट केला. श्रीकर परदेशी सरांनी आपला मुद्दा DCP ऑफस मध्ये कारवाई साठी पाठवला आहे. ४) V. राधा मॅडमला भेटून आपल्या मुद्द्याबद्दल चर्चा केली मॅडमच पुन्हा एकदा तेच मत... मुख्यमंत्री साहेबांनी लेखी रीमार्क दिल्याशिवाय पुढील कारवाई आम्ही करणार नाही.