ch
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

前往频道在 Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

显示更多
7 351
订阅者
-824 小时
-347
-13730
帖子存档
कोणतीच घोषणाबाजी नाही, कोणताच दंगा नाही. कलम 19 नुसार शांततेच्या मार्गाने आहे तिथेच आपले आंदोलन सुरू राहील

फक्त टिकून रहा मित्रांनो... विजय आपलाच आहे..💯💯 विषय Direct कडेला न्यायचा आहे... आश्वासन नको... GR द्या 🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

जागावाढ 🔥🔥🔥🔥 जागावाढ 🔥🔥🔥🔥 जागावाढ 🔥🔥🔥🔥 जागावाढ 🔥🔥🔥🔥

कुणीच जाग सोडायची नाही ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी उभा रहा..☑️☑️👍👍 आपण लवकरच खाली बसणार आहोत.

पोलिसांना सहकार्य करा कुठल्याही प्रकारचा मुद्दामपणा दाखवू नका निखिल पाटील 🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

पोरांना सलाम, पोलिसांनी पांगवण्यासाठी आल्यावर पोरांनी थेट राष्ट्रगीत बोलायला सुरू केले पुन्हा एकदा राष्ट्रगीत बोलायला सुरुवात करा 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

वय नाही वाढलं, पण संताप वाढला, फाईलवर धूळ, स्वप्नावर घाव बसला. रस्त्यावर आलो, कारण आवाज दाबला, PSI उमेदवारांचा सबर संपला 🔥 घाम आमचा, मेहनत आमची, न्याय कुठे हरवला? कागदावर सरकार, जमिनीवर आम्ही लढलो. वयवाढ द्या नाहीतर आंदोलन पेटेल, आज शांत आहोत, उद्या सिस्टीम हलवेल 💣

रूपाली ताई चाकणकर लवकरच येतील 🔥🔥🔥

"आम्ही त्या राजाचे मावळे आहोत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं! वयोमर्यादेचं संकट आमचा मार्ग रोखू शकत नाही. जोपर्यंत ध्येय गाठत नाही आणि वयोमर्यादा वाढीचा शासन निर्णय (GR) मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही. ताठ कणा आणि स्वाभिमानी बाणा, हाच आमचा लढा!"

कोणतीच घोषणाबाजी नाही, कोणताच दंगा नाही. कलम 19 नुसार शांततेच्या मार्गाने आहे तिथेच आपले आंदोलन सुरू राहील

आपली मागणी एकच... स्वतः मा.CM साहेबांनी ट्विट करून न्यायची घोषणा करावी...🙏🏼👆🤝

🔥🔥महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी पुण्याच्या दिशेने रवाना व्हा🔥🔥🔥🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

📌विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आप्पा सर सदैव तत्पर... 🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
📌विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आप्पा सर सदैव तत्पर... 🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💥असच थोडी वाऱ्यावर सोडणार तुम्हाला...✊✊✊ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

हे पहा मित्रांनो... सरकार काय बाकी 120+ आमदार आणि खासदार ह्यांनी पत्र नसते दिले तर भाग वेगळा होता... सर्व गोष्टी हाती आलेल्या असते वेळी नाही कस काय म्हणू शकतात ...🥺🥺 सरकारला दाखवून देण्याची वेळ आली आहे की तुम्ही आहात ते आमच्या मुळे... 💯💯 दाखवा एकतेची ताकद...🔥🔥💯

या दमदार नेतृत्व येत आहे....! आता माघार नाही....! आता GR ची सुरनळी करा म्हणाव...😂 नोटिफिकेशन🔥🔥