🏆 गणित & बुद्धिमता 🏆
前往频道在 Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
显示更多7 401
订阅者
-524 小时
-297 天
-13730 天
帖子存档
7 401
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन
10वी, 12वी आणि पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी..✨ UPSC, MPSC, Banking, Defence इत्यादी स्पर्धापरीक्षांची ओळख करून घेण्यासाठी या विशेष करिअर मार्गदर्शनपर मेळाव्यात नक्की सहभागी व्हा.विषय : स्पर्धापरीक्षांद्वारे करिअर 🔸मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार 🔸 शनिवार, 25 एप्रिल 2026 🔸 वेळ : सायं 7 वाजता 🔸 फक्त ONLINE ✅ या मेळाव्याची लिंक पुढील whats app ग्रूप मध्ये मिळेल: https://chat.whatsapp.com/H7pPb4X8L8I7rOz6J2Izhl?mode=gi_t 📞अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454 / 08069015455
7 401
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌आज झालेला ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025’
सामान्य अध्ययन(GS) पेपर 1
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 401
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📍 महाराष्ट्रातील पहिली गावे - एक दृष्टीक्षेप 📍
महाराष्ट्रातील विविध वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाणारी 'पहिली' गावे खालीलप्रमाणे आहेत:
🔹 पारपोली (सिंधुदुर्ग): पहिले फुलपाखरांचे गाव
🔹 भिलार (सातारा): पहिले पुस्तकांचे गाव
🔹 मांगर (सातारा): पहिले मधाचे गाव
🔹 घसई (ठाणे): पहिले कॅशलेस गाव
🔹 धुमाळवाडी (सातारा): पहिले फळांचे गाव
🔹 उभादांडा (सिंधुदुर्ग): पहिले कवितांचे गाव
🔹 हरिसाल (अमरावती): पहिले डिजिटल गाव
🔹 टेंभली (नंदुरबार): पहिले आधार गाव
🔹 पाचगाव (नागपूर): पहिले वायफाय गाव
🔹 कापडगाव (रत्नागिरी): पहिले वादमुक्त गाव
🔹 म्हसवे (सातारा): पहिले झाडांचे पुनर्वसन गाव
🔹 सौंदाळा (अहिल्यानगर): पहिले जातीमुक्त गाव.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 401
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌कंबाईन B&C mains
● पेपर क्रमांक 1 मधील प्रश्नांचं विभाजन
1) मराठी 50
अ) व्याकरण 26
आ) शब्दसंग्रह - 19
इ) उतारा-05
2) English 50
A. Grammar - 25
B. Vocabulary-20
C. Passage-05
👉एकूण:- 100
● पेपर क्रमांक 2 मधील प्रश्नांचं विभाजन
1) इतिहास 10
2) भूगोल व पर्यावरण 10
3) राज्यव्यवस्था 15
4) अंकगणित व सांख्यिकी 12, बुद्धीमत्ता 10
5) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान 20
6) current affairs 10
7) अर्थव्यवस्था 10
8) RTI 2005 & RTS 2015 03
👉एकूण:- 100
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 401
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
टीप- कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.
वैशिष्टये
1) 1Jan 2025 ते 31 march2026 पर्यंतचे परिपूर्ण चालू घडामोडी.
2) combine Group B आणि C मुख्य परीक्षा 2025 साठी उपयुक्त.
3) combine Group B व C पूर्व परीक्षा 2026 साठी सुद्दा उपयुक्त अशा नोट्स.( पुढील महीन्याच्या नोट्स भेटून जातील.)
4) संदर्भ- परिक्रमा, Telegeam, Newspapers इत्यादी परीक्षाभिमुख माहिती.
6) कमी वेळात वाचन होईल अशा नोट्स(80 pages)
7) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 , Combitne Group B व C पूर्व परीक्षा 2026 मध्ये 10+ Marks देणारी परिपूर्ण नोट्स.
👉आताचे कटऑफ पाहता एक एक मार्क्स अतिशय महत्वाचा आहे.✅
💥💥आज Offer चा शेवटचा दिवस आहे 🔥🔥
CURRENT 𝐍𝐎𝐓𝐄𝐒
99 ₹ ✅✅
I'd - @currentnotes88
7 401
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+4
💥 Current Affairs Sample Notes
💢 मार्गदर्शक:- आकाश म्हेत्रे सर (ACST 2024 CLASS-1)
Notes साठी खालील id वर msg करा.
I'd - @currentnotes88
@currentnotes88
@currentnotes88
7 401
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📚 चालू घडामोडी हस्तलिखित नोट्स 📚
📔 मागील 15 महिन्याच्या 100 peges चालू घडामोडी हस्तलिखित नोट्स ⭐️
🗓 जानेवारी 2025 ते मार्च 2026 पर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी.⭐️
🚨 राज्यसेवा 2026 Combine गट ब ,क पूर्व 2026 व गट ब क मुख्य साठी उपयुक्त आणि पुढील येणाऱ्या सरळ सेवा साठी हस्तलिखित नोट्स 🔥
😶🌫️ संदर्भ :- 4-5 books
💥💥 वैशिष्ट्ये 💥💥
1) Jane 2025 ते feb 2026 पर्यंतच्या संपूर्ण चालू घडामोडी
2) राज्यसेवा, combine B/C पूर्व व मुख्य साठी उपयुक्त
3) महत्त्वाच्या मुद्द्यांचा short+ smart नोट्स
4) मागील सर्व प्रश्नपत्रिका पाहून पाहून आयोगाचे आवडते टॉपिक चा समावेश
5) आम्ही तेच देतो जी exams ची demand आहे.
💢 मार्गदर्शक:- आकाश म्हेत्रे सर (ACST 2024 CLASS-1)
📱 sample notes 👇👇
https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1
https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1
🔥 Offers Fees मध्ये:- 9⃣9⃣ रु. (मूळ किंमत रु - 199) 😍 फक्त आजचा दिवस
संपर्क - @currentnotes88
7 401
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥💥 अनुसूच्या💥💥💡 ज्ञान वाढत असेल तर Like करा 🚀 आणि इतरांनाही पुढे नेण्यासाठी Share करा Join 👉 https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1
7 401
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST
7 401
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🟥 के'सागर्स सामान्य विज्ञान📚📖📘
🟥 मूळ लेखक:-प्रा.रवी भूषण ✍️✍️✍️
🟥 अनुवाद:-अमर मुळे,योगेश नेतनकर ✍️✍️✍️
(सहायक विक्रीकर आयुक्त)
🟥 संस्करण:-डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖
MBBS,MS(Ortho) Joint Replacement Surgon
Selected as Specialiist Medical Officer Class-I
🟥 K'Sagar's Genral Science📚📖📘
Author:-Ravi Bhushan✍️✍️✍️
🟥 Excellent quality of source materail,
up to mark & updated as per the
need of the changing times.
🟥 Unique & Worthy
✅ Purchase Links:-
✔️ K’Sagar’s Samanya Vidnyan
https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/
✔️K’Sagar’s General Science
https://ksagar.com/product/k-sagar-s-general-science/
K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395
📲 For Online Purchase
✔️ www.Ksagar.com
✔️ www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒
7 401
🚨 STOP SCROLLING! 🚨
तलाठी 2026 अगदी दारात…
आणि अजूनही Geography weak? 😳
⚡ आजच होणार Game Change!
👉 कोकण | सह्याद्री | महाराष्ट्र पठार — Full Clear
👨🏫 By Amol Antarkar Sir
❌ Guesswork कायमचा बंद
✅ Direct Concept + Expected MCQs
⏰ आज 4 PM – LIVE
🔴 Join करा आत्ताच:
https://youtube.com/live/ePxhr-oPaVY
🔥 Selection target असेल तर हा LIVE MISS करणं परवडणार नाही!
7 401
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
✅ आपण नेहमी सांगत असतो.. की प्रत्येक Exam ची Demand वेगवेगळी आहे. अभ्यास करताना स्वतः कोणती Exam Target केली आहे. त्यानुसार अभ्यास साहित्य,अभ्यासाची योग्य दिशा ठरवता येते.
हा काळ..ही वेळ खूप महत्वाची आहे. Keep Focus on
Study.....❤️💐
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 401
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌 मुंबई High Court - Screen Test
परिक्षा दिनांक : 26 एप्रिल 2026
Hallticket येईल लवकरच त्याचं आणि सर्व परिक्षा एकाच दिवशी होतील 👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 401
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥परीक्षा योजना येण्या आधी विनंती करावी लागेल... नंतर उपयोग नही...✅✅
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 401
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
सर्व ऍडमिन ना विनंती 👇👇👇👇
याबद्दल विचार व्हावा.. आणि आपल्या चॅनेल आपण पोस्ट share करावी 👇👇👇
👉MPSC मार्फत ची सरळसेवा ही सरळसेवा सारखीच परीक्षा पाहिजे.... (एकच पेपर )
पुन्हा ते प्री मेन्स चा वैताग नको...
📌मा. आयोगास या बाबत लवकरच ट्विटर /कॉल / मेल मोहीम राबवू ✅✅
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
