ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 583 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 583 名订阅者。

根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 583
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
✍🌎 खालीलपैकी कोणता दिवस 16 मे रोजी साजरा केला जात नाही?
Anonymous voting
16 8月 2023, 12:28

✍🌍 संयुक्त दहशतवादविरोधी सराव तरकश फेब्रुवारी 2023 ला कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला?
Anonymous voting
16 8月 2023, 12:28

✍🌍 भारतातील सर्वात मोठा कॉपी विरोधी कायदा अलीकडेच, कोणत्या राज्यसरकारने लागू केला?
Anonymous voting
16 8月 2023, 12:28

👉 उद्या होणाऱ्या तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शनासाठी खालील दिलेल्या channel Join करा👇🏻👇🏻 सर्व पात्र विद्यार्थ्यांना All the very Best. छान पेपर सोडवा.💐💐💐 JOIN👇🏻👇🏻👇🏻 https://t.me/sanketkendreOfficial007 https://t.me/sanketkendreOfficial007 https://t.me/sanketkendreOfficial007
16 8月 2023, 12:25
08 2月 2024, ~13:33

भारत सरकारने स्वातंत्र्य दिवसाच्या अगोदर कोणते अभियान राबवणार आहे?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

ओम बिरला ने कोणत्या राज्यात नवीन विधानसभा भवनाचे उद्घाटन केले?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत महाराष्ट्रातील किती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे ?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

चंद्रयान - 3 ने पृथ्वीला किती फेऱ्या पूर्ण केल्या आहेत ?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

पुरुष आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा कोठे आयोजित आहे ?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे ?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा - तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

कोणत्या झाडाचे लाकूड आग पेटीच्या काड्या बनविण्यास वापरले जाते?
Anonymous voting
16 8月 2023, 11:49

🛑 सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यातील कोणत्या जिल्यामधून कोणत्या जिल्यांची निर्मितीचा प्रस्ताव ? 👉 नाशिक जिल्यातून - मालेगाव आणि कळवण 👉 ठाणे जिल्यातून - मीरा-भाईंदर आणि कल्याण 👉 बुलडाणा जिल्यातून - खामगाव 👉 यवतमाळ जिल्यातून - पुसद 👉 अमरावती जिल्यातून - अचलपूर 👉 भंडारा जिल्यातून - साकोली 👉 चंद्रपूर जिल्यातून - चिमूर 👉 गडचिरोली जिल्यातून - अहेरी 👉 जळगाव जिल्यातून - भुसावळ 👉 लातूर जिल्यातून - उदगीर 👉 बीड जिल्यातून - अंबेजोगाई 👉 नांदेड जिल्यातून - किनवट 👉 सातारा जिल्यातून - माणदेश 👉 पुणे जिल्यातून - शिवनेरी 👉 पालघर जिल्यातून - जव्हार 👉 रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड 👉 रायगड जिल्यातून  - महाड 👉 अहमदनगर जिल्यातून - शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर
16 8月 2023, 11:49

जपान सरकारने 'सुप्रीम ऑर्डर ऑफ द क्रायसॅन्थेमम' हा पुरस्कार कोणत्या व्यक्तिमत्वाला दिला आहे?
Anonymous voting
15 8月 2023, 23:15

देशातील पहिली 'बालिका पंचायत' कोणत्या पाच गावात सुरू झाली?
Anonymous voting
15 8月 2023, 23:15

भारतात प्रथमच कॉपी परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे ?
Anonymous voting
15 8月 2023, 23:15