ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 601 名订阅者,在 教育 类别中位列第 5 027,并在 印度 地区排名第 10 082 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 601 名订阅者。

根据 22 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 152,过去 24 小时变化为 -20,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.05%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 781 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 22。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 23 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 601
订阅者
-2024 小时
-897 天
+15230 天
帖子存档
✅ उच्च न्यायालयच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत ❓ हा प्रश्न नक्की येणार बरका.. 🔴 99 टक्के चुकीची उत्तरे दिली आहेत..
✅ उच्च न्यायालयच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत ❓ हा प्रश्न नक्की येणार बरका.. 🔴 99 टक्के चुकीची उत्तरे दिली आहेत..
25 3月 2024, 23:54
26 3月 2024, ~02:26

⚠️B चे आजचे वय C च्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे तीन वर्षानंतर ते C च्या त्यावेळेच्या वयाच्या तीन पट होईल तर B चे आजचे वय किती?
Anonymous voting
25 3月 2024, 23:51

वही पेन घेऊन बसा  सर्व गणित सोडवण्याचा प्रयत्न करा..
25 3月 2024, 12:06

⚠️60325 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
Anonymous voting
25 3月 2024, 11:47

⚠️ रामे दरमहा 300 रुपयाची बचत करतो तर सहा वर्षात तो किती बचत करेल?
Anonymous voting
25 3月 2024, 11:45

⚠️ एका पिशवीमध्ये 120 नोटा असून त्यांची किंमत 3600 रुपये आहे पिशवीमध्ये काही 50 रुपयांच्या व काही 20 रुपयांच्या नोटा आहेत तर 20 रुपयांच्या नोटा किती?
Anonymous voting
25 3月 2024, 11:44

⚠️ एका गावाची लोकसंख्या 4000 आहे.ती दरवर्षी दहा टक्के वाढते.तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Anonymous voting
25 3月 2024, 11:42

⚠️ एक घड्याळ काही किंमतीस विकल्याने खरेदीच्या 1/6 पट नफा होतो तर शेकडा नफा किती?
Anonymous voting
25 3月 2024, 11:39

⚠️ एका वर्गात 80 विद्यार्थी असून त्यापैकी 3/8 मुली आहेत या मुली पैकी 2/5 हुशार आहेत तर हुशार मुलींची संख्या किती?
Anonymous voting
25 3月 2024, 11:37

⚠️ दोन संख्यांची बेरीज 120 आहे व त्यांची वजाबाकी 90 आहे तर त्या संख्या शोधा?
Anonymous voting
25 3月 2024, 11:31

⚠️ एका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात.दोन्ही खेळ न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची किती?
Anonymous voting
25 3月 2024, 11:30

⚠️ A हा B च्या 40% कार्यक्षम आहे.B ला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात.तर A ला किती दिवस लागतील?
Anonymous voting
25 3月 2024, 11:28

⚠️एक वस्तू 2000 रू.ना विकल्यामुळे 20 तोटा होतो तर ती वस्तू 2800 रू. ला विकली तर शेकडा नफा किती होईल?
Anonymous voting
25 3月 2024, 11:20

⚠️1000 रू. मुद्दलाचे द.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Anonymous voting
25 3月 2024, 11:17

⚠️वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर a-b आहे आणखी 10 वर्षांनंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल?
Anonymous voting
25 3月 2024, 11:15

⚠️एक मोटर सायकल 4 तासात 116 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटर सायकल 7 तासात किती अंतर कापेल?
Anonymous voting
25 3月 2024, 11:11

⚠️ रमेशला गेलेल्या 25 लोकांचा एकूण खर्च 7575 रुपये झाला,तर प्रत्येक व्यक्तीस किती खर्च झाला ?
Anonymous voting
25 3月 2024, 11:08

sticker.webp0.11 KB
25 3月 2024, 08:24
25 3月 2024, ~09:24

😳😳पोलीस भरतीला वारंवार विचारला जाणारा प्रश्न.
😳😳पोलीस भरतीला वारंवार विचारला जाणारा प्रश्न.
25 3月 2024, 06:31
25 3月 2024, ~09:32

🔰 प्रश्न :- चेन्नई सुपर किंग्ज या टीम चा कर्णधार कोण आहे.? येणाऱ्या पोलीस भरती मध्ये 100% एक मार्क फिक्स. अश्याच प्रकारचे मह
🔰 प्रश्न :- चेन्नई सुपर किंग्ज या टीम चा कर्णधार कोण आहे.? येणाऱ्या पोलीस भरती मध्ये 100% एक मार्क फिक्स. अश्याच प्रकारचे महत्वाचे Poll Quiz सोडवण्यासाठी लगेच जॉईन करा.
25 3月 2024, 03:10
25 3月 2024, ~04:10