गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 663
85) एक रेल्वे 170 किमी अंतर 100 मिनिटात उर्वरित 100 किमी अंतर 80 मिनिटात कापते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती❓
16 9月 2025, 03:26
37 663
84) एक रेल्वे 360 मीटर लांबीची असून 240 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 40 सेकंदात ओलांडते, तर त्याच लांबीची रेल्वे त्याच वेळात एका खांबास किती सेकंदात ओलांडेल❓
16 9月 2025, 03:26
37 663
83) 400 मीटर लांबीची रेल्वे एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर त्याच लांबीची रेल्वे 200 मीटर प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल❓
16 9月 2025, 03:26
37 663
82) 300 मीटर लांबीची रेल्वे ताशी 50 किमी वेगाने त्याच दिशेने जाणाऱ्या 200 मीटर लांबीचा रेल्वेला 1 मिनिट 30 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या रेल्वेचा वेग किती❓
16 9月 2025, 03:26
37 663
81) ताशी 54 किमी वेगाने जाणारी रेल्वे एका व्यक्तीला 70 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती❓
16 9月 2025, 03:26
37 663
80) ताशी 60 किमी वेगाने जाणारी रेल्वे एका व्यक्तीला 24 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती❓
15 9月 2025, 11:35
37 663
79) 150 मीटर लांबीची रेल्वे 450 मीटर लांबीचा बोगदा 60 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीचा ताशी वेग किती ❓
15 9月 2025, 11:35
37 663
78) 360 मीटर लांबीची रेल्वे 240 मीटर लांबीचा बोगदा 40 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीचा ताशी वेग किती ❓
15 9月 2025, 11:34
37 663
77) 250 मीटर लांबीची रेल्वे 150 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ताशी 80 किमी वेगाने किती सेकंदात ओलांडेल❓
15 9月 2025, 11:34
37 663
76) 400 मीटर लांबीची रेल्वे 100 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ताशी 40 किमी वेगाने किती सेकंदात ओलांडेल❓
15 9月 2025, 11:34
