ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 589 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 589 名订阅者。

根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 589
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 22:17

🛑 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिन कार्यक्रमात त्यांनी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ✅ नौदलाच्या गणवेश
🛑 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिन कार्यक्रमात त्यांनी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ✅  नौदलाच्या गणवेशावर आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल...🔥 ✅ तसेच भारतीय नौदल आता आपल्या पदांची नावे भारतीय परंपरे नुसार देणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली...!!
21 12月 2023, 22:17

sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 22:17

डिसेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न – नुकताच ‘भारतीय नौदल दिन’ कधी साजरा करण्यात आला? उत्तर – ४ डिसेंबर प्रश्न – नुकतेच रॅपिड फायर नॅशनल चॅम्पियन कोण बनले आहे? उत्तर - अभिनव चौधरी प्रश्न – समृद्धी कॉन्क्लेव्ह नावाची डिपटेक स्टार्टअप प्रमोशन मोहीम अलीकडे कोठे सुरू झाली आहे? उत्तर - IIT रोपर प्रश्न – नुकताच पहिला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह कोण प्रक्षेपित करेल? उत्तर - इस्रो प्रश्न – अलीकडेच चंद्रशेखर घोष यांची कोणत्या बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - बंधन बँक प्रश्न – नुकतेच खादी मातीकला महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले? उत्तर - अमित शहा प्रश्न – नुकताच भारताचा 84 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? उत्तर - वैशाली रमेशबाबू प्रश्न – कोणत्या राज्य सरकारने अलीकडे रवी गुप्ता यांची नवीन DGP म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर - तेलंगणा प्रश्न – जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले? उत्तर - गुरुग्राम
21 12月 2023, 22:17

sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 22:16

📝 रिज' हा शब्द ठरला ऑक्सफर्ड डिक्शनरीचा 2023मधील 'वर्ड ऑफ द इयर'
📝 रिज' हा शब्द ठरला ऑक्सफर्ड डिक्शनरीचा 2023मधील 'वर्ड ऑफ द इयर'
21 12月 2023, 22:16

sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 22:16

🔰21 डिसेंबर: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, गोवा चा पहिला स्थापना दिवस
🔰21 डिसेंबर: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, गोवा चा पहिला स्थापना दिवस
21 12月 2023, 22:16

sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 22:15

🔰प्रमोद शर्मा यांची NHSRCL चे संचालक म्हणून नियुक्ती
🔰प्रमोद शर्मा यांची NHSRCL चे संचालक  म्हणून नियुक्ती
21 12月 2023, 22:15

sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 22:15

🔰मणिपूरने न्यूमोनियाचा सामना करण्यासाठी "SAANS" मोहीम सुरू केली
🔰मणिपूरने न्यूमोनियाचा सामना करण्यासाठी "SAANS" मोहीम सुरू केली
21 12月 2023, 22:15

sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 22:14

2023 चालू घडामोडी प्रश्न – नुकताच ‘जागतिक मृदा दिन’ कधी साजरा करण्यात आला? उत्तर – ५ डिसेंबर प्रश्न – नुकतेच नौदल उपप्रमुख कोण बनले आहे? उत्तर - दिनेश त्रिपाठी प्रश्न – ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने नुकतेच वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले आहे? उत्तर - रिझ प्रश्‍न – पंतप्रधान मोदींनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले? उत्तर - महाराष्ट्र प्रश्न – नुकतीच 91वी ‘इंटरपोल महासभा’ कुठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर - व्हिएन्ना प्रश्न – पश्चिम बंगाल विधानसभेच्या प्लॅटिनम ज्युबिली मेमोरियल बिल्डिंगच्या तळघरात अलीकडेच कोणी संग्रहालयाचे उद्घाटन केले? उत्तर - ममता बॅनर्जी प्रश्न – दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अलीकडेच राष्ट्रपती पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर - प्रशांत अग्रवाल प्रश्न – नुकतेच COP 28 मध्ये अक्षय प्रयत्नांसाठी आंतरराष्ट्रीय सन्मान कोणाला मिळाला आहे? उत्तर - बिहार प्रश्न – नुकताच ऑटिझमवर ‘शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’ कोण होस्ट करेल? उत्तर - तिरुवनंतपुरम
21 12月 2023, 22:14

✅ पहा जमते काय ✅ भारतीय टीम मधून जर्सी नंबर 7 निवृत्त केली असून ती कोणत्या भारतीय खेळाडू ची आहे ❓ सोपा आहे परंतु गोंधळून टाकण
✅ पहा जमते काय ✅ भारतीय टीम मधून जर्सी नंबर 7 निवृत्त केली असून ती कोणत्या भारतीय खेळाडू ची आहे ❓ सोपा आहे परंतु गोंधळून टाकणारा प्रश्न 😀😊
21 12月 2023, 10:49
21 12月 2023, ~12:23

sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 10:20
21 12月 2023, ~10:21

sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 10:13
21 12月 2023, ~10:20

sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 09:24
21 12月 2023, ~10:13

sticker.webp0.11 KB
21 12月 2023, 09:03
21 12月 2023, ~09:24

🦋7 वाजता Quiz सुरू होणार आहे.. Join fast☝️☝️ 🔸Link:https://t.me/Swapnkhakhiche
21 12月 2023, 08:26
21 12月 2023, ~09:03