ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。

根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
32) नागनाथ ला एक काम करण्यासाठी 8 दिवस लागतात तर रघुनाथ तेच काम 12 दिवसात करतो व विश्वनाथ ते काम 24 दिवसात पूर्ण करतो, जर तिघांनी मिळून एकत्रित काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल❓
Anonymous voting
12 9月 2025, 09:48
12 9月 2025, ~09:48

photo content
12 9月 2025, 09:48

31) वडिलांना एक काम करण्यासाठी 10 दिवस लागते . तेच काम आई 14 दिवसात करते, व मुलांना तेच काम करायला 35 दिवस लागतात तर ते काम सर्वांनी मिळून केले तर किती दिवसात होईल❓
Anonymous voting
12 9月 2025, 09:48

⭕ गाजर " मध्ये कोणते जीवनसत्व असतो ❓
⭕ गाजर " मध्ये कोणते जीवनसत्व असतो ❓
12 9月 2025, 09:25
12 9月 2025, ~09:47

photo content
12 9月 2025, 03:05

30) सविता एक काम 10 दिवसात करते .वनीता तेच काम 12 दिवसात करते, व कविता तेच काम 15 दिवसात करते. तर तिघि मिळुन ते काम किती दिवसात करतील❓
Anonymous voting
12 9月 2025, 03:05

photo content
12 9月 2025, 03:05

29) एक काम करण्यासाठी अजय आणि विजय ला 20 दिवस लागतात. तर एकटा विजय तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर एकट्या अजयला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागत❓
Anonymous voting
12 9月 2025, 03:05

photo content
12 9月 2025, 03:05

28) चिंकी आणि पिंकी या दोघींना एक काम करण्यासाठी 4 दिवस लागतात. तेच काम एकटी पिंकी 6 दिवसात करते, तर एकट्या चिंकीला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील❓
Anonymous voting
12 9月 2025, 03:05

photo content
12 9月 2025, 03:04

27) राम व श्याम यांना एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. एकटा श्याम तेच काम 20 दिवसात करतो. तर एकट्या रामला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील❓
Anonymous voting
12 9月 2025, 03:04

photo content
12 9月 2025, 03:04

25) 200 सैनिकांच्या एका छावणीत एक महिना पुरेल एवढा अन्नसाठा आहे. त्यामध्ये 15 दिवसानंतर त्या छावणीत 300 सैनिक वाढले तर तोच अन्नसाठा किती दिवस पुरेल❓
Anonymous voting
12 9月 2025, 03:04

photo content
12 9月 2025, 03:02

24) 20 व्यक्ती दररोज 8 तास काम करून 24 दिवसात 200 टेबल तयार करतात. तर 30 व्यक्ती दररोज 5 तास काम करून किती दिवसात 300 टेबल तयार करतील❓
Anonymous voting
12 9月 2025, 03:02

photo content
12 9月 2025, 03:02

23) 'अ' हा 'ब' च्या दुप्पट वेगाने काम करतो. आंणि 'क' हा 'अ' आणि 'ब' च्या एकत्रित कामाच्या 1/3 पट एवढे काम करतो. जर तिघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर एकटा 'क' ते काम किती दिवसात पूर्ण करेल❓
Anonymous voting
12 9月 2025, 03:02

photo content
12 9月 2025, 03:02

22) 'अ' एक काम 20 दिवसात 'ब' तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो व 'क' तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. 'अ' ने ⅙ भाग काम पूर्ण केले व ब कडे काम देऊन निघुन गेला.ब ने त्यांपैकी 3/6 काम पूर्ण केले व 'क' कडे काम देऊन निघुन गेला..एकटा 'क' ते कीती दिवसात पूर्ण करेल?
Anonymous voting
12 9月 2025, 03:02