ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
31 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती?
Anonymous voting
22 11月 2025, 08:07

71 ते 80 पर्यंतच्या सर्व सम संख्याची बेरीज किती?
Anonymous voting
22 11月 2025, 08:07

XVI हा अंक किती?
Anonymous voting
22 11月 2025, 08:07

वरील प्रश्न सोडवा 🤗 आणि explaination टाका
😀👆
22 11月 2025, 08:06

2p+q ही दोन अंकी संख्या 17 आहे जर एकक स्थानी किंवा असेल तर p=?
Anonymous voting
22 11月 2025, 08:06

🌺 स्पष्टीकरण :- 👆👇 डोक्यांची संख्या = X + Y = 26 पायांची संख्या = 4X + 4Y = 98 वरील दोन्ही समीकरण सोडवू, X + Y ला 4 ने गुनू 4X + 4Y = 104 4X + 2 Y = 98 वजाबाकी करू 2Y = 6 , Y = 3 X + 3 =26 X = 23 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Join 👇 https://t.me/+EL6Q6KQ9Y4dkMGE1
22 11月 2025, 05:45

Q 99) एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत . गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्याची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?
Anonymous voting
22 11月 2025, 05:45

एका वर्गातील 25% मुले गणितात, 37% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली 13% मुले दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली तर किती टक्के मुले ह्या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली ? (अमरावती ग्रामीण पोलीस 2017) (ठाणे पोलीस आयुक्तालय भरती 2017)
Anonymous voting
20 11月 2025, 21:50

एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो जर त्याची शिल्लक 5000 रु. असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल ? (नवी मुंबई आयु. पो.भ. २०१४) (SRPF-4 नागपूर पो. भ. 2016)
Anonymous voting
20 11月 2025, 21:50

एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर त्यासाठी किती फरशा लागतील ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023 )
Anonymous voting
20 11月 2025, 21:50

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023 )
Anonymous voting
20 11月 2025, 21:50

2000 रु. चे द.सा.द.शे. 5% दराने 5 वर्षांसाठी सरळव्याजाने किती व्याज होईल ? ( कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023)
Anonymous voting
20 11月 2025, 21:49

विराट कोहली 400 मीटर अंतर 48 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ? (कोल्हापूर पोलीस 2023)
Anonymous voting
20 11月 2025, 21:49

108, 288 व 360 यांचा मसावि किती ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023 )
Anonymous voting
20 11月 2025, 21:49

75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती टक्के ? कोल्हापूर पोलीस भरती 2023 )
Anonymous voting
20 11月 2025, 21:49

20 स्त्रियांना 150 चादरींवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात. तर 300 चादरींवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील ?
Anonymous voting
20 11月 2025, 21:49

एका बोटेचा संथ पाण्यातील वेग 15 Km/h आहे आणि प्रवाहाचा वेग 5 Km/h आहे. तर प्रवाहाच्या दिशेने 24 मिनिटांमध्ये ती बोट किती अंतर प्रवास करेल ?
Anonymous voting
20 11月 2025, 21:48

सौरभने एका पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग 4 Km/h इतका आहे आणि प्रवाहाचा वेग 2 Km/h इतका आहे. तर त्याला 6 किमी लांबीची स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?
Anonymous voting
20 11月 2025, 21:48

18 पलंग 16,800/- रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगांच्या खरेदी किंमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती?
Anonymous voting
20 11月 2025, 21:48

एका दुकानदाराने एक खुर्ची 10% फ्याने विकली जर त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्या 25 रू. जास्त मिळाले असते. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती ?
Anonymous voting
20 11月 2025, 21:48