गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 589 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 589 名订阅者。
根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 589
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
37 583
🔰अंतराळात फुललेले पहिले फुल कोणते ?
🦋GK ५०००+ प्रश्न
17 12月 2023, 06:34
17 12月 2023, ~07:49
37 583
🔰अंतराळात फुललेले पहिले फुल कोणते ?
🦋GK ५०००+ प्रश्न
17 12月 2023, 03:37
17 12月 2023, ~06:34
37 583
📕 17 डिसेंबर 2023 चालू घडामोडी 📕
https://t.me/Vardi_hich_amchi_shan
प्रश्न – भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट 'बॅराकुडा' नुकतीच कोठे लाँच करण्यात आली आहे?
उत्तर - केरळ
प्रश्न – नुकताच 2023 सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला मिळाला?
उत्तर – अली अब्बू आवाड आणि डॅनियल बेरेनबाईम
प्रश्न – अलीकडेच मिस इंडिया यूएसए 2023 चा खिताब कोणी जिंकला आहे?
उत्तर - रिजुल मैनी
प्रश्न – अलीकडेच ADB ने चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे?
उत्तर – ६.७%
प्रश्न – अलीकडेच बीसीसीआयने कोणत्या माजी क्रिकेटपटूची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर - एमएस धोनी
प्रश्न – नुकताच सर्वात मोठ्या वाचनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी मिळवला आहे?
उत्तर - पुणे
प्रश्न – कोणत्या बँकेने अलीकडेच जर्मन डेव्हलपमेंट बँकेसोबत सौर प्रकल्पासाठी क्रेडिट लाइनवर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर – स्टेट बँक ऑफ इंडिया
प्रश्न – अलीकडेच पवन कुमार सेन यांची कोणत्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - अरुणाचल प्रदेश
प्रश्न – आंद्रे ब्रॅगर यांचे नुकतेच निधन झाले. ती कोण होती?
उत्तर - अभिनेता
❇️ जॉइन करा
https://t.me/Vardi_hich_amchi_shan
17 12月 2023, 01:20
37 583
😍 हापूस आंब्याची झाडे ........ जिल्ह्यात आढळतात?
16 12月 2023, 19:33
16 12月 2023, ~23:02
37 583
😍 हापूस आंब्याची झाडे ........ जिल्ह्यात आढळतात?
16 12月 2023, 11:06
16 12月 2023, ~19:33
37 583
🎯 पोलीस भरती मोफत आतापर्यंत पडलेले सर्व प्रश्न Poll Quiz मार्फत सोडवा...🔥🔥
🎯 आतापर्यंत पोलीस भरतीला पडलेली सर्व जिल्हा Wise Free मध्ये प्रश्न सोडवा...
♨️ दररोज दिवसातून तीन - चार मोफत Quiz Test सोडवा पूर्ण Test या ऑनलाईन Live स्वरूपामध्ये 🔥🎯
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐉𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
💠 चालू घडामोडी ची तयारी येणाऱ्या पोलीस भरतीत नक्की फायदा होणार...🎯🔥
चला लवकरात लवकर जॉईन करा आणि सर्वांच्या पुढे एक पाऊल टाका...
16 12月 2023, 06:53
16 12月 2023, ~07:31
