ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。

根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
घाई करु नका रे, अगोदर प्रश्न समजुन घ्या..मग उत्तर द्या...
27 7月 2025, 02:53

⭕ 6 माणसे 900 किलो गहू 3 तासात दळतात, 3 माणसांना 600 किलो गहू दळण्यास किती वेळ लागेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
27 7月 2025, 02:52

⭕ सध्या सुनील आणि संजय यांच्या वयांमधील गुणोत्तर 5:7 आहे व 6 वर्षानंतर सुनीलचे वय 26 वर्षे असेल, सध्या संजयचे वय काय आहे? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
27 7月 2025, 02:51

⭕ एका सर्कशीत काम करणारे कलाकार व तेथील प्राणी यांची एकूण संख्या 80 आहे व त्यांच्या पायांची एकूण संख्या 290 आहे. तर येथे काम करणाऱ्या कलाकारांची व प्राण्यांची संख्या किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
27 7月 2025, 02:50

⭕ तीन संख्यांची सरासरी 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. तर दुसरी संख्या कोणती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
27 7月 2025, 02:48

⭕ एका वडापाव विक्रेताची आठवड्याळी सरासरी विक्री 300 रु. आहे. पहिल्या 5 दिवसांची सरासरी विक्री 320 रु. असून. शेवटच्या 3 दिवसांची सरासरी विक्री 240 आहे तर शुक्रवारची विक्री किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
27 7月 2025, 02:47

✔️..आजचे पाच गणित चे प्रश्न...👇           अरे तयार आहात का वाघानो..👍👍
27 7月 2025, 02:32

🚨 सर्वांना सूचना आहे :- 💡 अभ्यास करा रे मित्रांनो गणित चा सर्व टॉपिक चा अभ्यास पूर्ण  करा, पंढरीनाथ राणे सर , आणि चैताली प्रकाशन या दोन पुस्तकातून गणित चा अभ्यास करा आणि बेसिक साठी सतीश वसे सरांचा पुस्तक घ्या आणि गणित आणि रिझिंनिग चा अभ्यास पूर्ण करून ठेवा... 💡 मी गणित ची स्पेशल टेस्ट सिरीज सुरू करणार आहे तर आपल्या ग्रुप मधील सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज लावायची आहे आणि गणित चा अभ्यास करून पूर्ण पैकी पूर्ण मार्क घ्याचे आहे आताच सांगते तुम्हाला.... 🔴 पोलीस भरती लवकरच येणार आहे म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करत असते... 📌खास मुलींनो गणित चा चांगला अभ्यास करा ....या वर्षी वर्दी आपल्याला मिळवायची आहे .
27 7月 2025, 01:00

मित्रांनो , ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले , हे समजले पण नाही पाहिजे... ❤️ शुभ रात्री ❤️
26 7月 2025, 13:29

⭕ स्पष्टीकरण: ✅ 8 × 3 = 24 + 4 = 28 ✅ 27 × 3 = 81 + 4 = 85 ___ ✅ short tricks स्पष्टीकरण जॉईन: https://t.me/Master_Maths30
26 7月 2025, 12:47

❌ 8 :28 :: 27: ❓ 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 7月 2025, 12:47

(३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी (३१)    १ हेक्टर =१०० आर ३२ )    १एकर= ४००० चौ .मी (३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर (३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर (३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर (३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर (३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर (३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर (३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर (४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर (४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम (४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम (४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम (४४)    पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम (४५)    १ किलोमीटर = १००० मीटर (४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर (४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर (४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर (४९)   १हजार=१००० (५०)   अर्धा  हजार =५०० (५१)   पाव हजार =२५० (५२)   पाऊण हजार  =७५० (५३)   १२ इंच =१ फूट  (५४)   ३ फूट =१ यार्ड (५५)   १ मैल =५२८० फूट (५६)   १ क्विंटल =१००किलोग्रॅम (५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम (५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम (५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम (६0)   १ टन= १० क्विंटल
26 7月 2025, 09:27

🚨विध्यार्थी मित्रांनो आज वर तुम्हाला 5 प्रश्न सोडवायला दिलेले आहे.... पेन व वही घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करा...
26 7月 2025, 03:46

⭕ एका पाण्याच्या टाकीची लांबी 8 मीटर व रुंदी उंची 5 मीटर आहे. त्या टाकीमध्ये 3.5 मीटर उंचीपर्यंत पाणी आहे तर ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात आणखी किती पाणी भरावे लागेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 7月 2025, 03:44

⭕ 15% हायड्रोक्लोरिक ॲसिड असलेल्या 20 लीटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण 5% होईल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 7月 2025, 03:42

⭕ रामरावने 10 हजार रुपये भांडवल 3 वर्षे व कमलरावाने 8 हजार रुपये 2 वर्षासाठी एका व्यवहारात गुंतविले. तर राम रावांना 5 हजार रुपये नफा मिळाला तर कमलरावाना नफा किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 7月 2025, 03:41

⭕ एका गावाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी दहा टक्क्यांनी वाढते. जर त्या गावाची लोकसंख्या मार्च 2000 मध्ये 4000 असेल तर 2002 या वर्षी किती असेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 7月 2025, 03:39

⭕ एका सतरंजीची छापील किंमत ₹ 650/- आहे दुकानदार छापील किंमतीवर शेकडा 8 सुट देतो. तर त्या सतरंजीची विक्री किंमत किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
26 7月 2025, 03:38

✔️..आजचे पाच गणित चे प्रश्न...👇           अरे तयार आहात का...👍👍
26 7月 2025, 03:00

🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 🚨पोलीस भरती वाल्यानो चला लवकर ऍडमिशन करा... 11 वाजता टेस्ट सुरु होणार आहे.... नंतर ऍडमिशन बंद होणार आहे.... 🔘 नाद करा पण आमचा कुठे...🔘 अख्या महाराष्ट्रात धुमाकूळ माचावून दिला आहे...नाम ही तो काफी है... ⭕️ 100 दिवस 100 टेस्ट....⭕️
25 7月 2025, 23:29