गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
37 653
14) एका वर्गातील 50 मुलांचे सरासरी वजन 30kg आहे. त्यामध्ये सारख्या वजनाची 5 मुले वाढविली असता सरासरी 2 ने वाढते. तर त्या 5 मुलांपैकी 1 मुलाचे वजन किती❓
10 9月 2025, 07:21
37 653
13) एका वर्गातील 32 मुलांचे सरासरी वय 7 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविले असता सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती❓
10 9月 2025, 07:21
37 653
12) एका वर्गातील 40 मुलांचे सरासरी वय 8 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविले असता सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती❓
10 9月 2025, 07:21
37 653
11) एका व्यापाऱ्याची एका आठवड्याची सरासरी विक्री 750 रू. आहे. पहिल्या 3 दिवसाची सरासरी विक्री 820 रू. आहे आणि शेवटच्या 3 दिवसाची सरासरी विक्री 590 रू. आहे. तर 4 थ्या दिवसाची सरासरी विक्री किती❓
10 9月 2025, 07:20
37 653
10) सोनीला 5 विषयात सरासरी 88 गुण मिळाले आणि 6 विषयात सरासरी 90 गुण मिळाले, तर तीला 6 व्या विषयात एकूण किती गुण मिळाले❓
10 9月 2025, 07:20
37 653
9) कार्तिकला 5 विषयात सरासरी 70 गुण मिळाले आणि 6 विषयात सरासरी 72 गुण मिळाले, तर त्याला 6 व्या विषयात एकूण किती गुण मिळाले❓
10 9月 2025, 07:20
