ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
दोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 आहे व त्यांच्यामधील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
Anonymous voting
23 1月, 21:20

पहिल्या 25 क्रमवार सम संख्यांची सरासरी किती?
Anonymous voting
23 1月, 21:19

30 ते 50 यामधील मूळ संख्याची सरासरी किती?
Anonymous voting
23 1月, 21:19

250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 कि.मी. वेगाने धावते, तर 250 मी. लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? (संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
Anonymous voting
23 1月, 05:38

अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. (संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
Anonymous voting
23 1月, 05:38

A आणि B एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात B एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर A एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? (संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
Anonymous voting
23 1月, 05:38

दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा :
Anonymous voting
23 1月, 05:38

2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्यापैकी ज्या सालाप्रमाणे असेल ते दाखवणारा पर्याय निवडा.
Anonymous voting
23 1月, 05:38

400,274,209,181,172,?
Anonymous voting
22 1月, 06:29

25,30,35,40 चा लसावि किती ?
Anonymous voting
22 1月, 06:29

1000 चे 20% चे 20% =?
Anonymous voting
22 1月, 06:29

एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
Anonymous voting
22 1月, 06:29

CAT : 4221 :: DOG : ?
Anonymous voting
22 1月, 06:29

PEN = 35 , BALLPEN = 60 तर PAPER=?
Anonymous voting
22 1月, 06:29

6 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती?
Anonymous voting
22 1月, 06:27

वर्तुळाची त्रिज्या १४ सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Anonymous voting
22 1月, 06:27

४०० मी. लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Anonymous voting
22 1月, 06:27

वर्तुळाची त्रिज्या १४ सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Anonymous voting
22 1月, 06:26
22 1月, ~06:27

४०० मी. लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Anonymous voting
22 1月, 06:26
22 1月, ~06:27

1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
Anonymous voting
21 1月, 20:48