ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
20 लेखांची किंमत किंमत x लेखांच्या विक्री किंमतीइतकीच आहे. जर नफा 25% असेल तर x चे मूल्य - आहे
Anonymous voting
01 11月 2025, 00:59

एका संख्येच्या 50 टक्क्यांमधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023 )
Anonymous voting
01 11月 2025, 00:59

एका चाकाची त्रिज्या 28 सें.मी. आहे तर त्या चाकाचे 8.8 कि.मी. अंतरात किती फेरे होतील ? (कोल्हापूर जिल्हा शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting
01 11月 2025, 00:59

Q.एका संख्येचा दुप्पट 36 आहे. ती संख्या किती?
Anonymous voting
31 10月 2025, 22:59

Q.एका वस्तूची किंमत ₹250 आहे. जर त्यावर 10% सूट दिली तर विक्री किंमत किती?
Anonymous voting
31 10月 2025, 22:59

Q.12 + 15 × 2 = ?
Anonymous voting
31 10月 2025, 22:59

Q.एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 25 मुलगे आहेत. मुली किती?
Anonymous voting
31 10月 2025, 22:58

Q.एका गाडीचा वेग 60 किमी/तास आहे. 180 किमी अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल?
Anonymous voting
31 10月 2025, 22:58

Q.एका वस्तूवर 20% नफा झाला. विक्री किंमत ₹240 आहे. खरेदी किंमत किती?
Anonymous voting
31 10月 2025, 22:58

Q.एका ट्रेनला 90 किमी अंतर 45 मिनिटांत पार करायचे आहे. तिचा वेग किती?
Anonymous voting
31 10月 2025, 22:58

प्रश्न.1 मीटर = ? सेंटीमीटर
Anonymous voting
31 10月 2025, 22:58

Q.एका रांगेत मध्यभागी उभ्या असले ल्या भावेश क्रमांक 17 वा आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Anonymous voting
31 10月 2025, 22:55

Q.जर CAR शब्द ५३२० असा लिहितात तर Y कसा लिहावा?
Anonymous voting
31 10月 2025, 22:55

Q.पुढील अक्षरश्रेणी पूर्ण करा? VXZ QSU LNP GIK ?
Anonymous voting
31 10月 2025, 22:55

Q.कोणती संख्या पुढील संख्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येईल? 0,1,5,5,10,9,15…?
Anonymous voting
31 10月 2025, 22:55

Q.प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा?
Anonymous voting
31 10月 2025, 22:55

एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?
Anonymous voting
31 10月 2025, 22:48

एका शाळेची विदयार्थी संख्या एका वर्षी शेकडा 10 ने वाढली व दुसऱ्या वर्षी शे 20 ने वाढून ती 528 इतकी झाली तर दोन वर्षांपूर्वी त्या शाळेची विदयार्थी संख्या किती
Anonymous voting
31 10月 2025, 22:48

एका कामावर १० माणसे लावली. तर ते काम १२ दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी १५ माणसे लावली, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Anonymous voting
31 10月 2025, 22:47

बारा वर्षापूर्वी अरुणचे वय माधवच्या वयाच्या निम्मे होते, जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर 5:6 असेल तर त्यांच्या वर्तमान वयांची बेरीज किती असेल ?
Anonymous voting
31 10月 2025, 22:46