ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。

根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
एका रकमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹ 1,800 व₹ 1,890 आहे. तर ती रक्कम द.सा.द.शे. किती व्याज दराने ठेवली होती ?
Anonymous voting
14 8月, 04:40

🚨गणित + बुद्धिमत्ता 55 टॉपिक गणिताची भिती दूर झाली वर्दीचा नाद अँप डाउनलोड करून घ्या ..स्पष्टीकरण सहित उपलब्ध 👇👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.vardichanaad.app&pcampaignid=web_share
14 8月, 04:34
14 8月, ~04:41

🎯 फक्त अभ्यास करून उपयोग नाही… प्रश्न समजून सोडवता आला पाहिजे! चला, आजचा प्रश्न सोडवा.😱😱😱 🔴 चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला
🎯 फक्त अभ्यास करून उपयोग नाही… प्रश्न समजून सोडवता आला पाहिजे! चला, आजचा प्रश्न सोडवा.😱😱😱 🔴 चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?
14 8月, 00:43
14 8月, ~04:26

पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? (अतिशय महत्त्वाचा प्रश्न..१००%)
पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? (अतिशय महत्त्वाचा प्रश्न..१००%)
13 8月, 12:28
13 8月, ~22:33

🟣 ज्यांचे प्रत्येक  परिक्षेत नेहमी कोणत्या  विषयात कमी गुण पड़त असतील. त्यांनी त्या विषयाच्या  चॅनल वर क्लिक करून  चॅनल नक्कीच जॉईन करा....👍🏻💯 टिप:- लिंक फक्त एक तास सुरु राहील. 1) शॉर्ट नोट्स   ➖ Download 2) भूगोल  ➖ Download 3) नागरिकशास्र ➖ Download 4) विज्ञान   ➖ Download 5) बुद्धिमत्ता व अंकगणित Download 6) चालू घडामोडी  ➖ Download 7) अर्थशास्र ➖ Download 8) राज्यसेवा मागील पेपर  Download PSI/STI ASO मागील पेपर                                         Download 😊 एकदा जॉइन तर होऊन पहा 😊
13 8月, 08:11
13 8月, ~11:21

10 . एका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज 5हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता ?
Anonymous voting
12 8月, 14:05

9 . एक भोवरा एका सेकंदात स्वत : भोवती 06 फेऱ्या मारतो तर तो 01 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल ?
Anonymous voting
12 8月, 14:05

8 . विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट, शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल ?
Anonymous voting
12 8月, 14:05

7 . गोपाळने 15000 रु रक्कम द.सा.द.शे. 12 दराने 5 वर्षे मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळव्याज दयावे लागेल ?
Anonymous voting
12 8月, 14:05

6 . एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेमी आहे. व त्याचा पाया 12 सेंमी आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती ?
Anonymous voting
12 8月, 14:05

5 . एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे, तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
12 8月, 14:05

4 . 30,42,56,72, ? या संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?
Anonymous voting
12 8月, 14:05

3 . 24, 39, 416, 525, ? या संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?
Anonymous voting
12 8月, 14:05

2b. अतुल नैऋत्य दिशेला तोंड करुन उभा होता. समोरुन आलेला अरुण दोन वेळा स्वतःच्या उजव्या बाजूला काटकोनात वळला. तर त्याच्या डाव्या हाता लगतची दिशा दिलेल्या पर्यायांपैकी कोणती ?
Anonymous voting
12 8月, 14:05

1. एक रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या अमरच्या उजवीकडे सातव्या क्रमांकावर अजय असून अजयच्या डावीकडे 12 व्या क्रमांकावर राकेश उभा आहे. तर त्या रांगेत कमीत कमी किती मुले उभे आहेत ?
Anonymous voting
12 8月, 14:05

🔴IMP 5 गणित चे प्रश्न सोडवायला दिले आहेत सर्वांनी सोडवा...
12 8月, 10:04

पंकज आणि गौरव यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. गौरव हा कविता पेक्षा 12 वर्ष लहान आहे. कविताचे वय 7 वर्षांने 85 वर्ष असेल. जर पंकजच्या वडिलांचे वय 25 वर्ष पंकज पेक्षा जास्त असेल, तर पंकजच्या वडिलाचे आताचे वय किती ?
Anonymous voting
12 8月, 10:03

तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वांत तरुण आणि सर्वांत वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती?
Anonymous voting
12 8月, 10:03

▪️एका नळाने एक पाण्याची टाकी 24 तासात दुसऱ्या नळाने 16 तासात व तिसऱ्या वेळाने 48 तासात भरते जर तिन्ही नळ एकदाच चालू केले तर ती टाकी किती तासात पूर्ण भरेल❓
Anonymous voting
12 8月, 10:03

▪️एक पूल एक बोगदा एकमेकांना चिकटून आहेत. पुलाची लांबी 650 मीटर व बोगद्याची लांबी 950 मीटर आहे जर ताशी 90 km/hr वेगाने जाणारी एक रेल्वे पूल व बोगदा यांना 80 सेकंदात ओलांडते तर ती रेल्वे फक्त पूलाला किती सेकंदात ओलांडेल❓
Anonymous voting
12 8月, 10:03