ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。

根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
844) 800 लीटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 3/16 भाग पाण्याने भरलेला 16 आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल?
Anonymous voting
21 3月, 07:54

🔖हा प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण बघायचं आणि लाईक ठोकायचा... बरोबर ना
🔖हा प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण बघायचं आणि लाईक ठोकायचा... बरोबर ना
20 3月, 22:50

🔖हा प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण बघायचं आणि लाईक ठोकायचा... बरोबर ना
🔖हा प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण बघायचं आणि लाईक ठोकायचा... बरोबर ना
20 3月, 22:47

🔖हे प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण बघायचं आणि लाईक ठोकायचा... बरोबर ना
🔖हे प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण बघायचं आणि लाईक ठोकायचा... बरोबर ना
20 3月, 04:49

🔖 हा प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण बघायचं आणि लाईक ठोकायचा... बरोबर ना
🔖 हा प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण बघायचं आणि लाईक ठोकायचा... बरोबर ना
20 3月, 04:24

🔖 हा प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण बघायचं आणि लाईक ठोकायचा...
🔖 हा प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण बघायचं आणि लाईक ठोकायचा...
19 3月, 22:28

842) अमेय हा मानसीपेक्षा उंच आहे. सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे. कल्पना ही अमेयपेक्षा उंच आहे व कपिल कल्पनापेक्षा उंच आहे. तर सर्वांत कमी उंचीचे कोण?
Anonymous voting
19 3月, 13:52

841) शामने सरळव्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000 रु. ठेव ठेवली असता, दामदुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील?
Anonymous voting
19 3月, 13:52

✅🌞जर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले, व उंदराला गाढव म्हटले ,तर बुद्धिमान प्राणी कोणता. तलाठी भरती 2016
Anonymous voting
19 3月, 13:51

✅🌞ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी 400 मी. लांबीची एक रेल्वे बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?
Anonymous voting
19 3月, 13:51

Q.5)मुलांच्या एका गटात 58 मुल आहेत. 30 मुल चहा घेतात पण कॉफी घेत नाहीत व 32 मुल कॉफी घेतात पण चहा घेत नाहीत. जर ते कोणतेही एकच पेय पित असतील, तर किती मुल चहा पितात ?
Anonymous voting
19 3月, 13:51

Q 4)1^3 + 2^3 +3^3 +......+ 11^3 = किती?
Anonymous voting
19 3月, 13:51

Q3) 7+2-8+7+2-8 या प्रकारे पहिल्या 35 पदांची बेरीज किती?
Anonymous voting
19 3月, 13:51

🚨पेपर फिक्स प्रश्न येते 👍👍👍
🚨पेपर फिक्स प्रश्न येते 👍👍👍
18 3月, 13:17

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
18 3月, 05:54
18 3月, ~08:02

एक माणसाची ओळख करुन देताना एक स्त्री म्हणाली “त्याच्या पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे” तर त्या माणसाचे स्त्रीशी कोणते नाते आहे?
Anonymous voting
17 3月, 12:15

एका कुस्ती स्पर्धेंत प्रत्येक मल्लाने प्रत्येकाशी एक-एकदा कुस्ती खेळली तेव्हा 45 सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी भाग घेतला?
Anonymous voting
17 3月, 12:15

एक घड्याळ एका तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर एका दिवसानंतर घड्याळ किती मिनिटे पुढे गेले असेल?
Anonymous voting
17 3月, 12:15

एका व्यवहारात A, B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षाखेरीस त्यांना 10000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
Anonymous voting
17 3月, 12:15

🔖 हा प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण नक्की बघा आणि पेपर ला जाताना नक्की तयारीत जा....
🔖 हा प्रश्न 100% पेपर मध्ये येते... स्पष्टीकरण नक्की बघा आणि पेपर ला जाताना नक्की तयारीत जा....
17 3月, 10:05