ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。

根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
Hi
24 6月, 02:28
24 6月, ~02:29

29 विदर्यार्थांचे सरासरी वय 25 वर्ष आहे त्यात एक नवीन व्यक्ती आल्यामुळे सरासरी 3 महिन्यांनी वाढली तर नवीन माणसाचे वय किती.
Anonymous voting
23 6月, 03:42

हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले व रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांनी मिळून 880 रु. मिळाले तर त्यातील रामने किती रु. कमविले.
Anonymous voting
23 6月, 03:42

3x5= 34, 5 x 7 = 74, तर 7 x 9 = ? (कोल्हापूर बँड्समन पोलीस भरती 2019)
Anonymous voting
23 6月, 03:42

एक धावपटू ताशी 6 किमी वेगाने पळतो तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ? . (सोलापूर ग्रा, शिपाई चालक पो.भ.2019)
Anonymous voting
23 6月, 03:42

20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना किती तास काम करावे लागेल?
Anonymous voting
23 6月, 03:42

🚨 टेलिग्राम बंद झाले आहेत राहिलेले सर्व विध्यार्थी व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा...    👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
17 6月, 03:01

🚨90+ टार्गेट पोलीस भरती बॅच ऍडमिशन सुरु झाल्या.... व्हिडिओ नक्की बघा...✔️✔️ सुपर फास्ट ऍडमिशन आहे बरं का... पहिले 100 मुलं फी 99 आहे बघू 🔴 व्हाट्सअप नंबर वर msg करा... https://wa.me/918999375337
16 6月, 11:53
23 6月, ~09:45

🚨 टार्गेट पोलीस भरती 2027 बॅच 🚨 ❤️ 2019,2021,2024,2025 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज. ✅ दररोज 25 प
🚨 टार्गेट पोलीस भरती 2027 बॅच 🚨 ❤️ 2019,2021,2024,2025 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज. ✅ दररोज 25 प्रश्नांचा महासंग्राम 
🟡 बॅचचे स्वरूप :- 👇 ➡️जसे सोमवारी - GK GS चालू घडामोडी 25 प्रश्न ➡️मंगळवारी - मराठी 25 प्रश्न  ➡️बुधवारी - गणित ( स्पष्टीकरण सहित  25 प्रश्न ) ➡️गुरुवारी - बुद्धिमत्ता ( स्पष्टीकरण 25 प्रश्न )
अशा प्रकारे रोज आपला शेड्युल असेल 🎁 Quiz poll प्रश्न तुमचा वेळेनुसार कधी पण सोडवू शकतात.. ❤️ 21 जून पासून बॅच सुरु होणार आहे... 📌 दर रविवारी टेस्ट सिरीज ला सुट्टी राहील ✅ फी फक्त :-99/-  रुपये ⚡️ पोलीस भरती होई पर्यंत अनलिमिटेड सराव पेपर. 🛍सराव पेपर टेलिग्राम Private चॅनल वर उपलब्ध होईल. 📱 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फो न पे 99 रुपये पाठवून  WHATSAAP वर पेमेंट स्क्रीनशॉट, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 🎁 Whatsapp Msg : ⬇️⬇️ https://wa.me/918999375337
16 6月, 11:52
23 6月, ~09:45

💥 टेलिग्राम बंद होणार आहे... फास्ट आपले खाली दिलेले व्हाट्सअप चॅनल जॉईन करून घ्या... व्हाट्सअप चॅनेल 👇👇👇👇👇 https://what
💥 टेलिग्राम बंद होणार आहे...  फास्ट आपले खाली दिलेले व्हाट्सअप चॅनल जॉईन करून घ्या... व्हाट्सअप चॅनेल 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
16 6月, 11:46
22 9月, ~03:02

💥  फास्ट अपडेट्स जॉईन 👇👇 प्ले स्टोअर वरून टेलिग्राम हटविण्यात आलेले आहे लवकर आपला व्हाट्सअप चॅनल जॉईन करा... https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
16 6月, 09:30

एका व्यक्तीने 2000 रूपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत किले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्याचे 50 रू. जास्त दिले. तर पहिला हप्ता किती रूपयांचा होता ?
Anonymous voting
16 6月, 09:20

एक रेल्वे गाडी ताशी 70 km/hr वेगाने गेल्यास निर्धारित स्टेशनवर 20 मि. लवकर पोहोचते व ताशी 90 km वेगाने गेल्यास स्टेशनवर 20 मि उशीरा पोहोचते. तर गाडीने कापावयाचे अंतर किती ?
Anonymous voting
16 6月, 09:20

Q. विद्यार्थ्यांच्या रांगेत विराटचा क्रमांक डावीकडून बारावा व उजवीकडून दहावा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Anonymous voting
16 6月, 09:20

जर कोणत्या स़ख्येचा 50% त्याच संख्येचा 20% पेक्षा 300 ने अधिक आहे ,तर ती स़ंख्या कोणती ?
Anonymous voting
16 6月, 09:20

अमित व त्याच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांच वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे, तर आजोबाच. वय किती ?
Anonymous voting
16 6月, 09:20

💥 आज शेवटचा दिवसांचा ऑफर. 🚨 मराठी व्याकरण शॉर्ट कट नोट्स 🚨 (पोलीस, वनरक्षक, तलाठी भरतीसाठी) ⭐️ फास्ट्रॅक रिविजन (दर्जेदार
💥 आज शेवटचा दिवसांचा ऑफर. 🚨 मराठी व्याकरण शॉर्ट कट नोट्स 🚨 (पोलीस, वनरक्षक, तलाठी भरतीसाठी) ⭐️ फास्ट्रॅक रिविजन (दर्जेदार नोट्स) ⭐️ 20 टॉपिक कव्हर (शॉर्ट कट) ⭐️ फक्त आजचा दिवस PDF नोट्स वाटप; नंतर ऍडमिशन बंद. ⭐️ फक्त 100 मुलांनाच PDF मिळणार. ⭐️ फी - 99 रुपये ⭐️ 60 पेजची PDF, प्रिंट काढता येईल. ⭐️PDF व्हाट्सअप वर सेंड केली जाहिल.. 🛍 ऍडमिशनसाठी खालील नंबर वर 'मराठी व्याकरण नोट्ससाठी QR कोड पाठवा' असा मॅसेज करा.. पेमेंट केल्यानंतर पेमेंट स्क्रीनशॉट / नाव / मोबाईल नंबर / मराठी PDF असं व्हाट्सअप ला लिहून पाठवा.. 👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/918999375337
16 6月, 04:23
22 9月, ~03:02

🚨 टेलिग्राम बंद होणार आहे ज्यांना मराठी चा शॉर्टकट नोट्स पाहिजे असेल त्यांनी आजचा वेळ वाया न घालवता नोट्स घेऊन घ्या... टेलिग्राम बंद झाल्या नंतर आपल्या नोट्स तुम्हाला मिळणार नाही 🔥 जो वेळेला महत्व देतो तो नेहमी संघर्षाचा वाटेवर असतो... धन्यवाद...
16 6月, 04:22

🔴 गणित व बुद्धिमत्ता PDF ला ऍडमिशन फक्त आज आणि उद्या 2 दिवस घेतले जाणार आहे.... फायदा करून घ्या रे...
08 6月, 08:32
09 6月, ~15:03

🔴 गणित बुद्धिमत्ता भीती झाली... 🔖 आगामी होणाऱ्या पोलीस भरती / उत्पादन शुल्क / वनरक्षक भरती / तलाठी /आरोग्य विभाग /पशु संवर्
🔴 गणित बुद्धिमत्ता भीती झाली... 🔖 आगामी होणाऱ्या पोलीस भरती / उत्पादन शुल्क / वनरक्षक भरती / तलाठी /आरोग्य विभाग /पशु संवर्धन / कृषी विभाग 2026 साठी      🔴 गणित + बुद्धिमत्ता PDF 🔴 महत्वाचे गणितासाठी सूत्राचा वापर ( सूत्र पाठांतर तर गणित सोडविणे सोफे ) 📌 यात तुम्हाला गणिताचे  व बुद्धिमत्ता चे महत्वाचे टॉपिक 📌 100% पोलीस भरतीला गणित + बुद्धिमत्ता 50 मार्क साठी विचारले जातात 🔴 गणित + बुद्धिमत्ता स्पष्टीकरण 🔴 💥 महाराष्ट्रात सर्वात कमी किमतीत उपलब्ध.       ✅फी - 199 रुपये ✅ 🔥 ऍडमिशन करण्यासाठी गणित QR कोडं पाठवा असा msg करा..       👇👇👇👇👇👇 https://wa.me/918999375337
08 6月, 08:32
09 6月, ~15:03