गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
37 653
11) खाली दिलेली उदाहरण सोडवा.
■ पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रुपांतर करा.
● 4⅕
08 9月 2025, 22:17
37 653
खाली दिलेली उदाहरण सोडवा.
■ पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रुपांतर करा.
● 2⅖
08 9月 2025, 22:17
37 653
9) खाली दिलेली उदाहरण सोडवा.
■ पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रुपांतर करा.
● 5⅓
08 9月 2025, 22:17
37 653
8) खाली दिलेली उदाहरण सोडवा.
■ पूर्णांकयुक्त अपूर्णांकात (मिश्र अपूर्णांक )रुपांतर करा.
●17/4
08 9月 2025, 22:17
37 653
7) खाली दिलेली उदाहरण सोडवा.
■ पूर्णांकयुक्त अपूर्णांकात (मिश्र अपूर्णांक )रुपांतर करा.
● 16/3
08 9月 2025, 22:17
37 653
6) खाली दिलेले उदाहरण सोडवा.
■ पूर्णांकयुक्त अपूर्णांकात (मिश्र अपूर्णांक) रुपांतर करा.
11/3
08 9月 2025, 22:16
37 653
5) एका रकमेचा 1/6 हिस्सा 300 रुपये आहे, तर तिचा 1/3 हिस्सा किती होईल❓
08 9月 2025, 22:16
37 653
3) 561 रुपयांना A, B, C मध्ये अशाप्रकारे वाटायचे आहे की A ला B पेक्षा 120 रुपये जास्त आणि C पेक्षा 120 रुपये कमी मिळतील. यात B चा वाटा किती आहे ❓
08 9月 2025, 22:16
37 653
2) 14 पेन आणि 17 पेन्सिलीची एकूण किंमत 146 रुपये आहे पण 17 पेन आणि 14 पेन्सिलची किंमत 164 रुपये आहे 3 पेनांची ची किंमत काय असेल❓
08 9月 2025, 22:16
