ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
🚨मुंबई पोलीस & पुणे पोलीस आनंदाची बातमी ‼️ बॅच चे वैशिष्ट्ये :- 🔴 मुंबई शहर, बृहन्मुंबई पोलीस, मुंबई लोहमार्ग, मुंबई कारागृ
🚨मुंबई पोलीस & पुणे पोलीस आनंदाची बातमी ‼️ बॅच चे वैशिष्ट्ये :- 🔴 मुंबई शहर, बृहन्मुंबई पोलीस, मुंबई लोहमार्ग, मुंबई कारागृह.. 🔴पुणे शहर, पुणे ग्रामीण, पुणे कारागृह.. 🔴रोज एक टेस्ट होणार 🔴50 दिवस 50 टेस्ट ऑनलाईन स्वरूपात होईल.. 🔴टेस्ट mock स्वरूपात असेल, पेपर मध्ये स्पष्टीकरण दिल जाणार नाही.. 🔴पेपर तुमचा वेळेनुसार कधीही सोडवू शकतात 🔴 पेपर 100 मार्कचा असेल 🔴रविवारी पेपर ला सुट्टी राहील.. 🔴पेपर ची प्रिंट काढता येणार नाही, पेपर कोणीही कॉपी करणार नाही कारण की पेपर हे टॉप चे असणार आहे... 😞 प्रवेश फी फक्त - 9⃣9⃣ रुपये आहे 💩 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. ✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️ https://wa.me/918999375337
08 2月, 23:38
10 2月, ~01:31

२५) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ? BEG : 479 : : DIA : ?
Anonymous voting
08 2月, 08:59

२४) X चे 5 % = 50 तर X ची किंमत किती ?
Anonymous voting
08 2月, 08:59

२३) प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल .? 11 , 20 , 38 , ?
Anonymous voting
08 2月, 08:59

२२) विसंगत घटक ओळखा
Anonymous voting
08 2月, 08:59

२१) रांगेतील नितीनचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?
Anonymous voting
08 2月, 08:59

२०) एक रेल्वे 800 मी अंतर 60 सेकंदात ओलाडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती किमी ?
Anonymous voting
08 2月, 08:58

१९) 11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल ?
Anonymous voting
08 2月, 08:58

१८) 12.345 या संख्यातील 4 ची स्थानिक किंमत किती ?
Anonymous voting
08 2月, 08:57

१७) 12000 रु किमतीच्या एका फ्रिजवर 12 % सूट दिली तर त्या फ्रिज ची विक्री किंमत किती ?
Anonymous voting
08 2月, 08:57

१६) दोन संख्याच गुणाकार 1960 आहे त्याचा मसावी 7 आहे तर त्याचा लसावी किती ?
Anonymous voting
08 2月, 08:57

१५) 13 : 196 : : 16 : ?
Anonymous voting
08 2月, 08:57

🚨  स्पेशल मराठी चे 7 प्रश्न देत आहे ✍️ प्रश्न टाकणे सुरू झाली आहे . खालील चॅनल नक्की जॉईन करा.. 👇👇👇👇👇👇👇 https://t.me/Samirgkacademy
08 2月, 08:55
08 2月, ~20:55

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
07 2月, 11:50
07 2月, ~21:04

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
07 2月, 11:04
07 2月, ~11:50

🚨 मुंबई पोलीस मोठी अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा, अपडेट्स थोड्या वेळात टाकते 👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
06 2月, 11:29

Q. एक कार 3 तासात 105 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती आंतर होईल.
Anonymous voting
06 2月, 10:21

15 मी × 20 मी × 25 मी मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील ?
Anonymous voting
06 2月, 10:20

एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते. 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते. 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
06 2月, 10:20

एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. तर तो भोवरा 1 मिनीट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारील ?
Anonymous voting
06 2月, 10:20