गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
37 647
एक भिंत बांधण्यास 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात, काही कारणामुळे त्यापैकी 2 गवंडी निघून गेले तर, बाकीचे गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?
07 9月 2025, 10:01
37 647
10 टक्के दराने 4200 रूपयसांचे 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?
07 9月 2025, 10:01
37 647
1000 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे . 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढव्याज किती ?
07 9月 2025, 10:01
37 647
🛍 ऑफर ऑफर 🆕
⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार
🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025
🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न
वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ
✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न
✅भूगोल - 250 प्रश्न
✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न
✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न
✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न
✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न
✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न
✅पर्यावरण - 50 प्रश्न
✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न
✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न
✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न
✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न
✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न
✅इतर - भरपूर प्रश्न
🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत..
💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही..
🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही
🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹
📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे...
😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु
🌐 ऍडमिशन सुरू आहे - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.
👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇
https://wa.me/918999375337
07 9月 2025, 08:10
22 9月, ~03:02
37 647
जर केळीचा भाव प्रति डझन 1 रूपयाने वाढवला तर 840 रूपयांस पूर्वीपेक्षा दोन डझन केळी कमी मिळतात तर सूरूवातीचा केळीचा प्रति डझन भाव काढा ?
07 9月 2025, 01:59
37 647
एक कार 240 किमी अंतर एका ठराविक वेगाने कापते जर कारचा तांशी वेग 20 किमीने वाढवला तर तेंच अंतर कापण्यासाठी 2 तास कमी लागतात तर कारचा ताशी वेग काढा ?
07 9月 2025, 01:59
37 647
एक नाव 6 तासांत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 32 किमी जाते तीच नावं त्याच वेगाने प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने 20 किमी/ तास आणि प्रवाहाच्या दिशेने 16 किमी अंतर 7 तासांत पार करते तर नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा ?
07 9月 2025, 01:59
37 647
द.सा.द.शे. 5 दराने 14600 रू. 100 दिवसाचे सरळव्याज किती?
07 9月 2025, 01:58
37 647
द.सा.द.शे. 8 दराने एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 96 रुपये येते, ती रक्कम कोणती?
07 9月 2025, 01:58
37 647
पाच वर्षांआधी A व B चे सरासरी वय 15 वर्ष होते. आता A, B व C चे सरासरी वय 20 वर्ष आहे. यावरून दहावर्षानंतर C चे वय किती असेल ?
04 9月 2025, 22:49
37 647
सहा वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते. चार वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल ?
04 9月 2025, 22:49
37 647
एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे जर तो 11 वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
04 9月 2025, 22:49
37 647
चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 160 आहे तर त्यातील दुसऱ्या संख्येच्या दुपटीमध्ये 8 मिळवल्यास किती उत्तर येईल.
04 9月 2025, 22:49
37 647
एका संख्येची 5 पट आणि 3 पट यांची बेरीज 96 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती?
04 9月 2025, 22:49
37 647
A + B' चा अर्थ A, B चा मुलगा आहे. ‘A - B' चा अर्थ A, B ची पत्नी आहे. जर P + R - Q असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ?
04 9月 2025, 22:49
37 647
💥मुंबई पोलीस खूशकखबर 🔥💥
🚨 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी प्रामाणिक मदत हा एकमेव हेतू सहभागी व्हा...💯
😀 परीक्षेचीतयारी व्हावी म्हणून आपण FREE ऑनलाईन क्लास / टेस्ट सिरीज घेणार आहोत
😀👇फ्री नाव नोंदणी लिंक👇
https://t.me/Admission_link
https://t.me/Admission_link
https://t.me/Admission_link
https://t.me/Admission_link
😀 आहे सर्वांनी नोंदणी करून घ्या
🚨 सूचना : आज शेवटचा दिवस 🚨
📁फ्री ONLINE CLASS +TEST SERIES उद्या पासून सुरू🔥🔥
04 9月 2025, 13:27
04 9月 2025, ~20:00
37 647
📱 Whatsapp ⤵️⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
04 9月 2025, 11:14
04 9月 2025, ~22:48
