ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 583 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 583 名订阅者。

根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 583
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
जी 20 परीषद 2024 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?
Anonymous voting
11 9月 2023, 02:05

जी 20 शिखर परिषद 2023 ची थीम कोणती आहे?
Anonymous voting
11 9月 2023, 02:05

जी 20 शिखर परिषद 2023 चे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे होते?
Anonymous voting
11 9月 2023, 02:05

जी 20 राष्ट्रगटाची स्थापना केव्हा झाली?
Anonymous voting
11 9月 2023, 02:05

sticker.webp0.11 KB
11 9月 2023, 00:53

प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे .......... हे भारतातील पाहिले संस्थान होय.
Anonymous voting
11 9月 2023, 00:53

....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
Anonymous voting
11 9月 2023, 00:53

भारतात प्रादेशिक पक्षाची एकूण संख्या किती?
Anonymous voting
11 9月 2023, 00:53

भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता.....??
Anonymous voting
11 9月 2023, 00:53

✍🌎 ‘राष्ट्रीय लघु उद्योग दिन’ केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting
11 9月 2023, 00:51

✍🌎 भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या प्रवासात केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा सारांश देत कोणत्या कंपनीने 'इंडिया की उडान' हा ऑनलाइन प्रकल्प सुरू केला आहे?
Anonymous voting
11 9月 2023, 00:51

✍🌎 खालीलपैकी कोणत्या राज्याने गायींसाठी 'पुण्यकोटी दत्तू योजना' सुरु केली आहे?
Anonymous voting
11 9月 2023, 00:51

मराठा विद्यार्थी संघ ची स्थापना कोणी केली
Anonymous voting
10 9月 2023, 22:12

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting
10 9月 2023, 22:12

टिळकांनी सुरू केलेला शिवाजी उत्सव बंगाल मध्ये सर्वप्रथम कोणी सुरू केला?
Anonymous voting
10 9月 2023, 22:12

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका मांडली?
Anonymous voting
10 9月 2023, 22:12

टिळक व आगरकर हे तुरुंगात असताना .........यांनी केसरी व मराठा या वृत्तपत्राचे कार्य सुरू ठेवले?
Anonymous voting
10 9月 2023, 22:12

जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर ............ व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय?
Anonymous voting
10 9月 2023, 10:39

भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते?
Anonymous voting
10 9月 2023, 10:39

खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत? राज्यसेवा पूर्व
Anonymous voting
10 9月 2023, 10:39