ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 583 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 583 名订阅者。

根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 583
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते?
Anonymous voting
11 10月 2023, 23:16

पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क व वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने....... आढळतात
Anonymous voting
11 10月 2023, 23:16

कोणत्या नदीला बिहारची दु:खाश्रु म्हणतात ?
Anonymous voting
11 10月 2023, 11:19

देशात ग्रामन्यायालये सर्वप्रथम ---------------- या राज्यात सुरू झाले .
Anonymous voting
11 10月 2023, 11:19

आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous voting
11 10月 2023, 11:19

🎯🎯गरुड VII हवाई सराव हा कोणत्या दोन देशांत संयुक्तपणे आयोजित करण्यात आले.
Anonymous voting
10 10月 2023, 23:00

🎯🎯जगातील सर्वात मोठे जंगल सफारी पार्क कोणत्या राज्यात विकसित केले जाणार आहे ?
Anonymous voting
10 10月 2023, 23:00

🎯🎯गरुड VII हवाई सराव हा कोणत्या दोन देशांत संयुक्तपणे आयोजित करण्यात आले.
Anonymous voting
10 10月 2023, 23:00

🎯🎯जगातील सर्वात मोठे जंगल सफारी पार्क कोणत्या राज्यात विकसित केले जाणार आहे ?
Anonymous voting
10 10月 2023, 23:00

🔰खालीलपैकी कोणत्या राज्यात धनकुल (Dhankul) गीत खूप प्रचलित आहेत? 🔥TCS ने विचारलेला प्रश्न 🔥
Anonymous voting
09 10月 2023, 22:55

🔰ज्वालामुखीच्या बेसोल्टिक लाव्ह्याच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते? 🔥TCS ने विचारलेला प्रश्न 🔥
Anonymous voting
09 10月 2023, 22:55

🔰जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी......अधिक प्रजाती भारतात आहेत. 🔥TCS ने विचारलेला प्रश्न 🔥
Anonymous voting
09 10月 2023, 22:55

🔰महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणीनुसार, वर्ष 2018-19 मध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ......... टक्के होते. 🔥🔥TCS ने विचारलेला प्रश्न
Anonymous voting
09 10月 2023, 22:55

▪️महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा आले❓
Anonymous voting
09 10月 2023, 06:52

धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
Anonymous voting
09 10月 2023, 00:51

ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे
Anonymous voting
09 10月 2023, 00:51

खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला सर्वग्राहि रकतदाता म्हणतात.
Anonymous voting
08 10月 2023, 23:28

अग्निशामन दलात वापरण्यात येणाऱ्या Co२ च्या निर्मितीसाठी काय वापरतात ?
Anonymous voting
08 10月 2023, 23:28

पेशींच्या सर्व क्रियांचे नियंत्रण व पेशी विभाजनाचे कार्य कोण पार पाडतो ?
Anonymous voting
08 10月 2023, 23:28

जीवनसत्व 'ई' चे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते ?
Anonymous voting
08 10月 2023, 23:28