ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 613 名订阅者,在 教育 类别中位列第 5 027,并在 印度 地区排名第 10 082 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 613 名订阅者。

根据 22 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 152,过去 24 小时变化为 -20,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.05%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 781 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 22。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 23 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 613
订阅者
-2024 小时
-897 天
+15230 天
帖子存档
⭕ 14×14×14+16+16+16+14×16×90=?
Anonymous voting
20 5月 2024, 08:29

⭕ 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत?
Anonymous voting
20 5月 2024, 08:29

⚡️ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे .👇
⚡️ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे .👇
20 5月 2024, 07:13
20 5月 2024, ~08:46

🏏 विराट कोहली ने वन डे मध्ये कितवे शतक पूर्ण केले ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
🏏 विराट कोहली ने वन डे मध्ये कितवे शतक पूर्ण केले ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
20 5月 2024, 03:34
20 5月 2024, ~04:28

💯 पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या सोबत पोलिस शिपाई कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म (अर्ज) आले आहे ते पण बघा.💯💯
20 5月 2024, 02:33
20 5月 2024, ~03:29

⭕ 30 ही रोमन अंकात__ अशी लिहतात.
Anonymous voting
19 5月 2024, 12:08

⭕ एक वस्तू 1470 रुपयांस विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Anonymous voting
19 5月 2024, 12:08

⭕1. 5 किमी अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि. मी. आहे?
Anonymous voting
19 5月 2024, 12:08

खालील प्रश्नाचिन्हांच्या जागी काय येईल? 2, 5, 13, 36,?
Anonymous voting
19 5月 2024, 12:08

⭕ 1:30 वाजता घड्याळाचा तास व मिनिटकाटा यांत किती अंशांचा कोन असेल?
Anonymous voting
19 5月 2024, 12:07

⭕ तीन संख्याची सरासरी 18 आहे व त्याचे गुणोत्तर 2:3:4 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Anonymous voting
19 5月 2024, 12:07

⭕ दोन अंकी सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Anonymous voting
19 5月 2024, 12:07

👀सर्वांनी पोल प्रश्न सोडवत जा. Imp असतात नुसता फाफट पसारा नसतो‼️
19 5月 2024, 09:17

⭕ 4 ने पूर्ण भाऊ जाणाऱ्या तिन अंकी संख्या किती आहेत?
Anonymous voting
19 5月 2024, 09:17

⭕ पावणेदोन किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम?
Anonymous voting
19 5月 2024, 09:16

⭕ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर?
Anonymous voting
19 5月 2024, 09:16

⭕ 5a = -20 तर a ची किंमत किती?
Anonymous voting
19 5月 2024, 09:16

⭕ 10 वह्या 120 रुपयांस मिळत असतील, तर 30 वह्यांची किंमत किती?
Anonymous voting
19 5月 2024, 09:16

⭕ पूर्ण वर्ग नसलेल्या संख्याची वर्गमुळे कोणत्या संख्या असतात?
Anonymous voting
19 5月 2024, 09:16

⭕ त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची बेरीज किती?
Anonymous voting
19 5月 2024, 09:16